Video : श्रेयस अय्यरने माघारी धाव घेतली, लांब डाईव्ह आणि घेतला जबरदस्त झेल, असा फिरवला सामना
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी फलंदाजीच नाही, तर क्षेत्ररक्षणातही निराशा केली आहे. पहिल्या कसोटी […]