श्रीलंका

ट्रम्प म्हणाले श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांत मारले गेले ‘१३८ मिलियन’ लोक

वॉशिंग्टन – ईस्टर संडेदिवशी श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. आता २९० वर या स्फोटांमध्ये मृतांचा आकडा पोहोचला …

ट्रम्प म्हणाले श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांत मारले गेले ‘१३८ मिलियन’ लोक आणखी वाचा

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९० वर

नवी दिल्ली – ईस्टर संडेदिवशी श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्वच देशांना हादरा बसला होता. यानंतर कोलंबो विमानतळावर आज …

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९० वर आणखी वाचा

जल्लादाच्या 2 पदांसाठी चक्क 100 जणांचे अर्ज

कोलंबो : कुठल्याही जेलमध्ये एखाद्या कैद्याला फाशी देण्याचे काम हे जल्लादच करतो हे काही आपल्या नवीन सांगायला नको. पण तुम्हाला …

जल्लादाच्या 2 पदांसाठी चक्क 100 जणांचे अर्ज आणखी वाचा

श्रीलंकेला हवेत जल्लाद

श्रीलंकेच्या तुरुंग विभागाने सोमवारी दोन जल्लाद (फाशी देणारे) यांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. श्रीलंकेत गेली ४२ वर्षे फाशी शिक्षेवर …

श्रीलंकेला हवेत जल्लाद आणखी वाचा

श्रीलंकेतील रावण गुहा बनतेय पर्यटकांचे आवडते स्थळ

भारताच्या दक्षिणेला असेलली श्रीलंका हीच रावणाची लंका असल्याचे अनेक पुरावे नवीन संशोधनातून हाती येऊ लागले आहेत. श्रीलंकेच्या एल्ला भागात प्रचंड …

श्रीलंकेतील रावण गुहा बनतेय पर्यटकांचे आवडते स्थळ आणखी वाचा

दारूच्या नशेत तळीराम दांपत्याने विकत घेतले चक्क हॉटेल

गेल्यावर्षी हनिमुनसाठी गिना लाऑन्स आणि मार्क ली हे जोडपे श्रीलंकेला गेले. पण या दोघांनी दारूच्या नशेत चक्क हॉटेल खरेदीचा व्यवहार …

दारूच्या नशेत तळीराम दांपत्याने विकत घेतले चक्क हॉटेल आणखी वाचा

श्रीलंकेच्या त्रिन्कोमाली मधील कोनेश्वर महादेव मंदिर

देशात महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. भारताबाहेर अन्य देशातही शिवमंदिरे पाहायला मिळतात. त्यातील एक प्राचीन मंदिर श्रीलंकेच्या त्रिन्कोमाली येथे …

श्रीलंकेच्या त्रिन्कोमाली मधील कोनेश्वर महादेव मंदिर आणखी वाचा

लंकेत येथेच दिली होती सीतेने अग्नीपरिक्षा

श्रीलंकेतील नुवार भागात पहाडांच्या मधोमध असलेले सीताअम्मा मंदिर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. असे सांगितले जाते की येथेच सीतेने अग्नीपरिक्षा दिली …

लंकेत येथेच दिली होती सीतेने अग्नीपरिक्षा आणखी वाचा

भारत ४ जी स्पीडमध्ये पाकिस्तान, श्रीलंकेच्याही मागे

नवी दिल्ली – सध्या इंटरनेटच्या जगात आपण आहोत. सगळीकडेच इंटरनेटचा सरार्स वापर केला जातो. तसेच हाय स्पीड आणि सुपर हाय …

भारत ४ जी स्पीडमध्ये पाकिस्तान, श्रीलंकेच्याही मागे आणखी वाचा

भविष्य चुकल्याने ज्योतिषाला बेड्या

श्रीलंकेतील ज्योतिषी विजिथा रोहाना याला त्याचे भविष्य चुकल्यामुळे जेलची हवा खावी लागली आहे. हा रोहाना श्रीलंकेत चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याने …

भविष्य चुकल्याने ज्योतिषाला बेड्या आणखी वाचा

भारतातून श्रीलंकेचे दर्शन घडवणारे धनुषकोडी

श्रीलंकेची ट्रीप कधी करता येईल हे सांगता येत नसेल तर भारतातूनच श्रीलंकेचे दर्शन नक्की घेता येईल. अर्थात त्यासाठी रामेश्वरम पर्यंतचा …

भारतातून श्रीलंकेचे दर्शन घडवणारे धनुषकोडी आणखी वाचा

प्रभू श्रीराम श्रीलंकेतून अयोध्येत २१ दिवसांत पोहोचले

नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामचंद्रांविषयी एक पोस्ट व्हायरल झाली असून ‘फेसबुक’वर शेअर झालेल्या पोस्टनुसार, दसर्‍यानंतर २१ दिवसांनी …

प्रभू श्रीराम श्रीलंकेतून अयोध्येत २१ दिवसांत पोहोचले आणखी वाचा

आयआरसीटीसीच्या श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया टूरचे बुकींग सुरू

इंडियन रेल्वेच्या केटरिंग अॅन्ड टूरिझम विभागाने म्हणजेच आयआरसीटीसीने देशाबरोबरच परदेशातही पर्यटन सुविधा सुरू केली असून सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका या देशांसाठी …

आयआरसीटीसीच्या श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया टूरचे बुकींग सुरू आणखी वाचा

भारत लंकेला जोडणारा हनुमान सेतू होणार

भारत आणि श्रीलंका यांना रस्ता व रेल्वे मार्गाने जोडण्याच्या विषयावर दोन्ही देशांत संमती झाली असून भारत श्रीलंका समुद्राखालून बोगद्यातून अथवा …

भारत लंकेला जोडणारा हनुमान सेतू होणार आणखी वाचा

श्रीलंकेत इंडिया एक्स्पोची सुरवात

श्रीलंकेत आजपासून म्हणजे १२ सप्टेंबरपासून इंडिया एक्स्पोची सुरवात झाली असून हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. यात ५० हून अधिक …

श्रीलंकेत इंडिया एक्स्पोची सुरवात आणखी वाचा

विश्वचषक स्पर्धेनंतर महेलाचा क्रिकेटला अलविदा!

कोलंबो – २०१५ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज महेला जयवर्धनेने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे स्पष्ट संकेत दिले असून इंग्लंड …

विश्वचषक स्पर्धेनंतर महेलाचा क्रिकेटला अलविदा! आणखी वाचा

दुस-या सामन्यात भारताची श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात

अहमदाबाद – गुरुवारी मालिकेतील दुस-या वनडेत सलामीवीर शिखर धवनचे (७९) अर्धशतक आणि युवा फलंदाज अंबाती रायडूच्या (नाबाद १२१) तडाखेबंद शतकाच्या …

दुस-या सामन्यात भारताची श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात आणखी वाचा

‘अजिंक्य’खेळीवर ‘शिखर’सर

कटक – विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पाहुण्या श्रीलंका संघाचा १६९ धावांनी पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत १-० …

‘अजिंक्य’खेळीवर ‘शिखर’सर आणखी वाचा