शिव

ही चार शक्तीपीठे आजही अज्ञात

हिंदू धर्मग्रंथ, पुराणात देवीची शक्तीपीठे वर्णन केली गेली आहेत. शिवपत्नी सती हिने शिवाला दक्ष राजाने म्हणजे तिच्या पित्याने समारंभाला बोलावले …

ही चार शक्तीपीठे आजही अज्ञात आणखी वाचा

त्रिदोष आणि त्रिगुणाचे प्रतिक आहे शिवाचे त्रिशूळ

श्रावण महिना सुरु असल्याने देशभर महादेवाची पूजा, अर्चना आणि उपासना सुरु आहे. या काळात अनेक मंदिरातून महादेवाचा खास शृंगार केला …

त्रिदोष आणि त्रिगुणाचे प्रतिक आहे शिवाचे त्रिशूळ आणखी वाचा

नटराजाच्या तांडव नृत्यावरून प्रेरित रॉयल एन्फिल्ड बाईक

अनेक वर्षे रॉयल एन्फिल्ड बाईकची क्रेझ जनमानसात टिकून आहे. ही बाईक कस्टमाईज करून घेण्याची क्रेझही जबरदस्त आहे. यामुळेच अनेक कंपन्यांनी …

नटराजाच्या तांडव नृत्यावरून प्रेरित रॉयल एन्फिल्ड बाईक आणखी वाचा

पवित्र कैलास पर्वताजवळचे राक्षस ताल सरोवर

कैलास पर्वताची यात्रा हिंदू आणि जैन भाविकांसाठी अति पवित्र यात्रा मानली जाते. या मार्गावर लागणारे मानसरोवर हा यात्रेचा महत्वाचा टप्पा …

पवित्र कैलास पर्वताजवळचे राक्षस ताल सरोवर आणखी वाचा

हा देव भावाचा भुकेला

भारतात मंदिर, देवळे, दर्गे अश्या ठिकाणी भाविकांची होणारी गर्दी, देवासाठी सोने, हिरे, चांदी, रोकड असे दिले जाणारे चढावे आपल्याला नवीन …

हा देव भावाचा भुकेला आणखी वाचा

रावणाने शिवाला येथे केले होते मस्तक अर्पण

उदयपूरपासून ८० किमी वर असलेलल्या झाडौल भागातील आवरगढ पहाडांवर असलेले शिवमंदिर हे अनेक कारणांनी देशात प्रसिद्ध आहे. कमलनाथ महादेव या …

रावणाने शिवाला येथे केले होते मस्तक अर्पण आणखी वाचा