स्मार्टफोन कंपनी शाओमीने एक नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. या सायकलचे नाव Qicycle Electric असे आहे. ही सेंकड जनरेशन सायकल आहे, त्यामुळे परफॉर्मेंस आणि लूकमध्ये अधिक शानदार आहे. या सायकलची किंमत 2999 युआन (जवळपास 30 हजार रुपये) आहे. शाओमीची ही इलेक्ट्रिक सायकलचा लूक सर्वसाधारण सायकल प्रमाणेच आहे. याच्या हँडलबारच्या मध्यभागी एक लाइट-सेसेंटिव्ह डिस्प्ले आहे. […]
शाओमी
शाओमी अवघ्या 5 मिनिटांत देणार 1 लाखांपर्यंतचे कर्ज
मुंबई : स्मार्टफोन उत्पादक चीनी कंपनी शाओमीने आपल्या भारतातील ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना अवघ्या 5 मिनिटांत एमआय क्रेडिट सर्व्हीसच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. महिन्याच्या हप्त्यांमध्ये हे कर्ज फेडता येणार आहे. शाओमीने या सुविधेसाठी इंस्टंट लोन देणारी कंपनी KrazyBee सोबत हातमिळवणी केली आहे. आदित्य बिर्ला […]
ही चूक करू नका अन्यथा तुमच्या फोनचा होऊ शकतो स्फोट
शाओमीच्या रेडमी नोट 7एस या स्मार्टफोनमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या एका युजरने फेसबुकवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, ऑफिसमध्ये काम करत असताना फोन टेबलवर ठेवला होता. तेव्हा अचानक फोन जळाल्याचा वास येवू लागला. शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, फोनची खालील बाजू आगीमुळे जळालेली आहे. युजरने ही घटना मॅन्यूफॅक्चरिंगच्या […]
शाओमीचे हे फीचर देणार भूकंपाची पूर्वसुचना
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने बिजिंग येथे झालेल्या कॉन्फ्रेंसमध्ये सर्व स्मार्टफोनच्या फीचर्ससाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीने युजर्स आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेला लक्षात घेऊन अर्थक्वेक (भूकंप) फीचर आणले आहे. हे फीचर चीनमधील युजर्सला लेटेस्ट एमआययूआय 11 ऑपरेटिंग सिस्टममध्ये मिळेल. कंपनी लवकरच हे फीचर चीनच्या इतर भागांमध्ये देखील टेस्ट करणार आहे. याशिवाय हे भूकंपाची माहिती देणारे फीचर […]
शाओमीचे हे अॅप प्ले स्टोअरमधून गुगलने हटवले
नवी दिल्लीः प्ले स्टोअरवरील काही धोकादायक अॅप्स गुगलने नुकतीच डिलीट केल्यानंतर शाओमीचे क्विक हे अॅपसुद्धा आता प्ले स्टोअरमधुन हटवण्यात आले आहे. गुगलने ही कारवाई युजर्सच्या डेटा सुरक्षेचे कारण देत केली आहे. अॅप हटवण्यापूर्वी ट्विटर आणि रेडिटवर गुगलने क्विक अॅप ब्लॉक केल्याची तक्रार काही युजर्सनी केली होती. क्विक अॅप अपडेट करण्याचा प्रयत्न करताना या अॅपच्या माध्यमातून […]
शाओमीचा वॉर्म कप गरम चहा सोबतच मोबाईल करणार करणार चार्ज
नवी दिल्ली: दर काही दिवसांनी नवनवी उत्पादने चीनची आघाडीची टेक कंपनी शाओमी बाजारपेठेत आणत असते. आता आपल्या ग्राहकांसाठी एक आगळावेगळा कप शाओमीने आणला आहे. वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाने युक्त असा हा कप चहा गरम करण्यासोबतच मोबाइल देखील चार्ज करणार आहे. या उत्पादनाला शाओमीने ‘वॉर्म कप’ असे नाव दिले आहे. या ‘वॉर्म कप’ची कोणत्याही प्रकारच्या वातावरणात ५५ […]
शाओमी सर्वांना मागे टाकत स्मार्टफोन ब्रँडमध्ये अव्वल स्थानी
भारतीय स्मार्टफोन बाजारात 2019 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये विक्रमी 46.6 मिलियन पेक्षा जास्त युनिट्स शिप करण्यात आलेले आहेत. शाओमी यामध्ये सर्वात मोठी कंपनी ठरली असून, शाओमीने एकूण 1.26 कोटी युनिट्स शिपमेंट केले आहेत. टॉप-5 मध्ये सॅमसंगच्या शिपमेंटमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. हे आकडे आंतरराष्ट्रीय डेटा कार्पोरेशनच्या (आयडीसी) मोबाईल फोन ट्रॅकर रिपोर्टमध्ये समोर आले आहेत. आकड्यांनुसार, 1.26 […]
5 पॉप-अप कॅमेऱ्यासोबत लवकरच लाँच होणार शाओमीचा फोल्डेबल फोन
गेल्या काही दिवसांपासून फोल्डेबल स्मार्टफोनची क्रेझ वाढताना दिसत आहे. सॅमसंग आणि ह्युएईच्या घोषणेनंतर आता चीनी स्मार्टफोन कंपनी फोल्डेबल फोनची तयारी सुरू केली आहे. शाओमीने काही दिवसांपुर्वी फोल्डेबल फोनचा एक व्हिडीओ शेअर केला होता. आता त्यानंतर या फोनची माहिती समोर आली आहे. शाओमीने काही दिवसांपुर्वीच पाच रिअर कॅमेरे असणारा एमआय सीसी9 प्रो हा स्मार्टफोन लाँच केला […]
रेडमीचा 4 रिअर कॅमेरे आणि एनएफसीवाला दमदार फोन लाँच
चीनी कंपनी शाओमीने स्पेनमधील इव्हेंटमधील आपल्या 8 सीरिजमधील नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 8 टी लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 4 रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहे. याशिवाय फोनमध्ये ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 655 प्रोसेसर मिळेल. याशिवाय यात एनएफसी (निअर फील्ड कम्यूनिकेशन) फीचर देण्यात आला आहे. लवकरच हा फोन भारतात देखील लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने […]
अॅपलला मात देण्यासाठी शाओमीने लाँच केले पहिले-वहिले स्मार्टवॉच
शाओमीने आपले पहिले स्मार्टवॉच एमआय वॉच (Mi Watch) लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, दिसायला हे अपल वॉच प्रमाणेच आहे. कंपनीनुसार, हे वॉच 44एमएम डायलसोबत येईल. यामध्ये मॅट फिनिशिंगसोबत एल्युमिनियम एलॉय फ्रेम मिळेल. स्मार्टवॉचमध्ये सेरामिक बँक कव्हर, कर्व्ड गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आणि रबर स्ट्रेप आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर एमआय वॉचची […]
शाओमीने भारतात लाँच केले ऑर्गेनिक टी-शर्ट
चीनची टेक्नोलॉजी कंपनी शाओमीने भारतात ऑर्गेनिक टी-शर्ट लाँच केले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, हे इको-फ्रेंडली टी-शर्ट नैसर्गिक पद्धतीने उगवण्यात आलेल्या कापसापासून बनविण्यात आलेले आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्यांचे टी-शर्ट खूपच मऊ आणि टिकाऊ आहे. याशिवाय टी-शर्ट एका टॅगसोबत मिळेल, ज्यात बीज असेल. हे बीज उगवले जाऊ शकते. मात्र कंपनीने स्पष्ट केले नाही […]
108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत लाँच झाला शाओमीचा दमदार फोन
शाओमीने आपल्या सीसी सीरिजमधील एमआय सीसी9 प्रो हा स्मार्टफोन अखेर लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 5 रिअर कॅमेरे आणि 108 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा देण्यात आला आहे. लूक आणि डिझाईनमध्ये हा फोन शानदार आहे. या फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र यातील खास पीचर पेंटा (5) रियर सेटअप आहे. फोनमध्ये 108 […]
ह्या स्मार्टफोनला असणारा 108 मेगापिक्सलचा कॅमेरा
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला नवीन स्मार्टफोन एमआय नोट 10 लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे यात 108 मेगापिक्सल कॅमेरा असून, यात 5 रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. कंपनी हा फोन 10 नोव्हेंबरला पोलंडमध्ये लाँच करणार आहे. (Source) याशिवाय कंपनी 5 नोव्हेंबरला चीनमध्ये एमआय सीसी9 प्रो लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये देखील […]
लवकरच बाजारात दाखल होत आहे ‘स्मार्ट ब्लँकेट’
स्मार्टफोन पासून ते स्मार्ट वॉचपर्यंत अनेक गोष्टी सध्या बाजारात उपलब्ध आहेत. एवढेच काय तर स्मार्ट शर्ट्स देखील बाजारात आले आहेत. आता यातीलच पुढील टप्पा म्हणजे, चीनी स्मार्टफोन निर्मिता कंपनी शाओमीने इलेक्ट्रिक ब्लँकेट लाँच केले आहे. कंपनीने हे इलेक्ट्रिक ब्लँकेट क्राउडफंडिगद्वारे बनवले आहे. याआधी कंपनीने इलेक्ट्रिक हिटर वनएससोबत Chanitex स्मार्ट टेंपरेचर कंट्रोल्ड मॅट्रेस लाँच केले होते. […]
रेडमीचा 4 रिअर कॅमेरा असणारा दमदार स्मार्टफोन बाजारात दाखल
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने रेडमी नोट 8 सीरिज भारतात लाँच केली आहे. या फोनमध्ये गेमर्ससाठी खास मीडियाटेकचे गेमिंग सेंट्रिक मिड रेंज प्रोसेसर देण्यात आलेले आहे. रेडमी नोट 8 च्या 4जीबी+64जीबी व्हेरिएंटची किंमत 9,999 रूपये आहे. तर 6जीबी+128 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रूपये आहे. रेडमी नोट 8 प्रो बद्दल सांगायचे तर 6 जीबी रॅम आणि 64 […]
शाओमीची भारतात ५ वर्षे पूर्ण- ग्राहकांना मिळणार सरप्राईज
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतीय बाजारात व्यवसायाची पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली असून त्यानिमित्त प्रथमच त्यांच्या ग्राहकांचा ५०० कोटीच्या फायदा करून देण्याची तयारी केली आहे. कंपनीचे भारतातील प्रमुख मनुकुमार जैन यांनी या संदर्भात ट्विटरवरून माहिती दिली असून शाओमीच्या रेडमी ८ चे फोटो शेअर केले आहेत. शाओमी त्याच्या या यशाचे सेलेब्रेशन भारतीय ग्राहकांना रेडमी ८ हा […]
जबरदस्त बॅटरी बॅकअपवाला शाओमीचा एअरडॉट्स लाँच
शाओमी कंपनीने चीनमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये एमआय एअरडॉट्स प्रो 2 लाँच केले आहे. याचबरोबर कंपनीने इव्हेंटमध्ये 50W एमआय पावरबँक 3 फास्ट चार्ज मॉडेल आणि 30W एमआय चार्ज टर्बो वायरलेस चार्जिंग स्टँड देखील लाँच केले आहे. (Source) एमआय एअरडॉट्स प्रो 2 चे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स – एमआय एअरडॉट्स प्रो 2 हे अॅपल एअरपॉड्स सीरिजापासून इंस्पायर्ड आहे. हे […]
केवळ 6,499 रुपयात मिळत आहे हा दमदार स्मार्टफोन
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन रेडमी 8ए लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 5000 एमएएचची बॅटरी आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. (Source) या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचची आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 720×1520 पिक्सल आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रँगन 439 प्रोसेसर आहे. याचबरोबर फोनमध्ये 2/3 जीबी रॅम आणि […]