शरद बोबडे

सरन्यायाधीशांच्या Harley स्वारीवर प्रशांत भूषण यांची टीका

नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा एक फोटो चर्चेचा विषय बनत आहे. सरन्यायाधीश या …

सरन्यायाधीशांच्या Harley स्वारीवर प्रशांत भूषण यांची टीका आणखी वाचा

चीफ जस्टीस बोबडे क्रिकेट मैदानावर

फोटो सौजन्य झी न्यूज नागपूर येथे दोन दिवसांच्या भेटीसाठी आलेले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे याचे वेगळे रूप रविवारी …

चीफ जस्टीस बोबडे क्रिकेट मैदानावर आणखी वाचा

यामुळे निर्भया प्रकरणातील दोषींच्या फेरविचार याचिकेवर सुनावणीतून बाहेर पडलो

नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील दोषींच्या फेरविचार याचिकेवर सुनावणीतून बाहेर पडण्याचा सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी निर्णय घेतला असून निर्भयाच्या आईकडून …

यामुळे निर्भया प्रकरणातील दोषींच्या फेरविचार याचिकेवर सुनावणीतून बाहेर पडलो आणखी वाचा

जोपर्यंत हिंसक आंदोलन थांबत नाही तोपर्यंत विधेयकावर सुनावणी घेणार नाही

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज नागरिकत्व विधेयकावरून होणाऱ्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आंदोलक आणि पोलिसांना खडसावले. हिंसक आंदोलन जोपर्यंत थांबत …

जोपर्यंत हिंसक आंदोलन थांबत नाही तोपर्यंत विधेयकावर सुनावणी घेणार नाही आणखी वाचा

हैदराबाद एनकाउंटरच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशाचे सूचक वक्तव्य

जोधपूर: शुक्रवारी जोधपूर येथील कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी न्यायाने कधीही सूडभावनेचे रुप घेता कामा नये, असे प्रतिपादन केले. …

हैदराबाद एनकाउंटरच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशाचे सूचक वक्तव्य आणखी वाचा

शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

नवी दिल्ली – आज (सोमवारी) ज्येष्ठ न्यायाधीश शरद बोबडे यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. त्यांनी यासोबतच देशाचे ४७ वे सरन्यायाधीश …

शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ आणखी वाचा

मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होत असून आता त्यांच्यानंतर मराठमोळे न्यायाधीश शरद बोबडे …

मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश आणखी वाचा