व्यायाम

तुम्ही देखील तुमची वाढलेली ढेरी लपवण्याचा प्रयत्न करता का?

अनेकांचे वजन त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे वाढते. शरीराचा आकारा वाढलेल्या वजनामुळे बेढब दिसतो. मग वेगवेगळे प्रयत्न बाहेर आलेले पोट, वाढलेली कंबर …

तुम्ही देखील तुमची वाढलेली ढेरी लपवण्याचा प्रयत्न करता का? आणखी वाचा

जिम जमत नाही? ऑफिसातच करा हे व्यायाम प्रकार

आजकाल फिटनेस हा परवलीचा शब्द बनला आहे मात्र व्यस्त जीवनशैलीतून व्यायामासाठी वेळ काढणे अनेकांना शक्य होत नाही. अगदी राहत्या संकुलात …

जिम जमत नाही? ऑफिसातच करा हे व्यायाम प्रकार आणखी वाचा

‘लॉंग डीस्टन्स रनिंग’ नंतर…

आजकाल अनेक व्यायामप्रकारांमध्ये धावणे हा व्यायामप्रकार अतिशय लोकप्रिय होऊ लागला असून, यामध्ये लॉंग डीस्टन्स रनिंग हा प्रकारही लोकप्रिय होऊ लागला …

‘लॉंग डीस्टन्स रनिंग’ नंतर… आणखी वाचा

नियमित व्यायामाचे महत्त्व

कोण किती व्यायाम करतो यापेक्षा किती नियमितपणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वतःच्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर …

नियमित व्यायामाचे महत्त्व आणखी वाचा

चालयचं… चालत रहायचे…!

चालणं हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. चालणं कसे आणि त्यातील लकबी याबाबत एक-दोन नव्हे तर अनेक म्हणी तसेच गाणी आपणास …

चालयचं… चालत रहायचे…! आणखी वाचा

धावताना या गोष्टींची घ्या खबरदारी

शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाचे महत्व आपण सर्व जाणतोच. यासाठी लोक आपल्याला सहज झेपतील असे आणि वेळ असेल त्याप्रमाणे …

धावताना या गोष्टींची घ्या खबरदारी आणखी वाचा

५० मिनिटात ७०० कॅलरी जाळणारा मसाला भांगडा

पंजाबी लोकनृत्य भांगडा जगभरात उत्साह देणारा नृत्यप्रकार म्हणून ओळखला जातो. याच उल्हासित करण्याऱ्या भांगड्याचे नवे रूप वजन घटवू इच्छिणाऱ्यासाठी वरदान …

५० मिनिटात ७०० कॅलरी जाळणारा मसाला भांगडा आणखी वाचा

महिलांच्या व्यायामातील काही गैरसमज

महिलांचे व्यायाम करणे आणि जीममध्ये जाणे तसेच पुरुषांचे व्यायाम करणे आणि जीममध्ये जाणे यामध्ये मोठा फरक असतो. कोणताही पुरुष बॉडीबिल्डिंगसाठी …

महिलांच्या व्यायामातील काही गैरसमज आणखी वाचा

कशी घ्याल धावपळीच्या जीवनशैलीतही आरोग्याची काळजी

तासन् तास संगणकावर काम करणाऱ्यांना पाठदुखी,लठ्ठपणा अशा समस्या जडण्याची अधिक शक्यता असते. कामासोबत करता येतील असे काही व्यायामप्रकार अमलात आणल्यास …

कशी घ्याल धावपळीच्या जीवनशैलीतही आरोग्याची काळजी आणखी वाचा

ऍरोबिक व्यायाम सर्वात उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातल्या ङ्गॅटस्चे ज्वलन करण्यासाठी नेमका कोणता व्यायाम करावा याबाबत नेहमीच चर्चा चालते आणि चर्चेत सहभागी होणारे …

ऍरोबिक व्यायाम सर्वात उपयुक्त आणखी वाचा

शारीरिक हालचाली नसल्यामुळे अनेक समस्या

भारतात करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासामध्ये शारीरिक हालचाली नसल्यामुळे सर्वसाधारण लठ्ठपणा वाढत चालला असल्याचे दिसून आले आहे. बैठी कामे आणि …

शारीरिक हालचाली नसल्यामुळे अनेक समस्या आणखी वाचा

व्यायामाने बुद्धीही तल्लख होते

प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे असे अनेक वेळा सांगितले जाते. साधारणत: शरीराला आकार देण्यासाठी, ते पिळदार होण्यासाठी किंवा ते तंदुरुस्त होण्यासाठी …

व्यायामाने बुद्धीही तल्लख होते आणखी वाचा

व्यायाम करताना विश्रांती देखील महत्वाची

वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम आपण सर्वच जण घेत असतो. दररोज व्यायाम केल्याने …

व्यायाम करताना विश्रांती देखील महत्वाची आणखी वाचा

गर्भवतींसाठी व्यायाम कसा असावा ?

प्रत्येक गर्भवती महिलेला आपली प्रसूती सुखरूप होईल की नाही याची चिंता असते. आपली प्रसूती नैसर्गिक होईल की शस्त्रक्रिया करावी लागेल …

गर्भवतींसाठी व्यायाम कसा असावा ? आणखी वाचा

घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी वापरा हे फिटनेस अ‍ॅप्स

नवीन वर्षात तुम्ही तंदरुस्त राहण्याचा, दररोज जिमला जाण्याचा संकल्प नक्की केला असेल. मात्र व्यायाम करण्यासाठी जिमला जाण्याची किंवा खूप जास्त …

घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी वापरा हे फिटनेस अ‍ॅप्स आणखी वाचा

अर्ध्या तासामध्ये पाचशे कॅलरीज खर्च करणारे काही व्यायामप्रकार

आजकाल वजन घटविण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम सुचविले जातात. पायी चालण्यापासून सायकलिंग, पोहणे, योगासने करणे, एक ना अनेक व्यायामप्रकार लोक अवलंबत …

अर्ध्या तासामध्ये पाचशे कॅलरीज खर्च करणारे काही व्यायामप्रकार आणखी वाचा

“सिक्स पॅक “ मिळविण्याकरिता करा “प्लँक“

आजकालच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांचे “ सिक्स पॅक्स “ प्रेक्षकांना मोहून टाकत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आपलेही सिक्स पॅक असावेत, हे स्वप्न …

“सिक्स पॅक “ मिळविण्याकरिता करा “प्लँक“ आणखी वाचा

व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर काय खावे?

अन्न हे आपल्या शरीराचे इंधन आहे. हे इंधन योग्य प्रमाणात मिळाल्याशिवाय शरीराची गाडी सुरळीत चालू शकत नाही. व्यायाम कुठल्याही प्रकारचा …

व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर काय खावे? आणखी वाचा