वेतन कपात

पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून नोकरदारांच्या हातात येणार कमी पगार

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नोकरदारांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण …

पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून नोकरदारांच्या हातात येणार कमी पगार आणखी वाचा

कोरोना संकटात खासदारांच्या वेतनात 30% कपात, राज्यसभेत विधेयकाला मंजूरी

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात खासदारांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 वर्ष खासदारांच्या …

कोरोना संकटात खासदारांच्या वेतनात 30% कपात, राज्यसभेत विधेयकाला मंजूरी आणखी वाचा

राज्यातील सव्वालाख एसटी कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीची कुऱ्हाड

मुंबई : राज्यातील सव्वालाख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात …

राज्यातील सव्वालाख एसटी कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीची कुऱ्हाड आणखी वाचा

साई संस्थानने केली कर्मचाऱ्यांची वेतनात कपात

शिर्डी : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आपल्याकडील कर्मचाऱ्यांच्या वेतनात देशातील श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानने 40 टक्क्यांची कपात केली आहे. …

साई संस्थानने केली कर्मचाऱ्यांची वेतनात कपात आणखी वाचा

इंडिगो सर्व वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात करणार कपात

नवी दिल्ली – विमानसेवा पुरवणाऱ्या भारतातील आघाडीच्या इंडिगो कंपनीने मे महिन्यापासून सर्व वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करणार असल्याचे जाहीर केले …

इंडिगो सर्व वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात करणार कपात आणखी वाचा

रिलायन्स मध्ये वेतन कपात, मुकेश करणार विनावेतन काम

फोटो साभार ब्ल्युमबर्ग रिलायन्स उद्योग कोविड १९ आणि त्यामुळे पुकाराव्या लागलेल्या लॉकडाऊन मुळे नुकसानीत चालल्याच्या बातम्या येत असतानाच रिलायंसने कर्मचाऱ्यांच्या …

रिलायन्स मध्ये वेतन कपात, मुकेश करणार विनावेतन काम आणखी वाचा

ठाकरे सरकारची आमदारांच्या वेतन कपातीला मंजुरी

मुंबई – महाराष्ट्र राज्य सरकारने आमदारांच्या वेतनातील ३० टक्के कपातीला मंजुरी दिली असून ही कपात एप्रिल महिन्यापासूनच होणार आहे. त्याचबरोबर …

ठाकरे सरकारची आमदारांच्या वेतन कपातीला मंजुरी आणखी वाचा