विधानसभा निवडणूक

रिपाईला हव्या आहेत दोन आकडी जागा

मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीला सन्माने दोन आकडी जागा देण्याची मागणी केली …

रिपाईला हव्या आहेत दोन आकडी जागा आणखी वाचा

राष्ट्रवादीला राष्ट्रीय सरचिटणीस त्रिपाठींची सोडचिट्ठी

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बसणारे धक्के कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. भाजप-सेनेत प्रदेश …

राष्ट्रवादीला राष्ट्रीय सरचिटणीस त्रिपाठींची सोडचिट्ठी आणखी वाचा

कांद्याने केला महायुतीचा वांदा

कांदा फार तिखट असतो आणि एखादी गृहिणी कांदा चिरायला लागते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते. डोळ्यात पाणी आणण्याची कांद्याची ताकद …

कांद्याने केला महायुतीचा वांदा आणखी वाचा

आर आर आबा संकटात

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून ज्यांचा गवगवा केला जातो ते आर. आर. पाटील आपल्या मतदारसंघात नेहमीच संकटात असतात. कारण त्यांच्या …

आर आर आबा संकटात आणखी वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला

मुंबई – पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणुकीच्या …

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला आणखी वाचा

आघाडी सरकारचेही विसर्जन करा, उद्धव ठाकरेंचे आवाहन

नांदेड – राज्यात होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीत भगवा फडकणार असून भ्रष्टाचारी आघाडी सरकारचे गणपतीसोबत विसर्जन करा, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख …

आघाडी सरकारचेही विसर्जन करा, उद्धव ठाकरेंचे आवाहन आणखी वाचा

स्वबळावर निवडणूक लढणार; “डॅडी”चा एल्गार

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदार राहिलेल्या अरुण गवळीची अखिल भारतीय सेना विधानसभा निवडणुकीत राज्यात १३ जागा स्वबळावर लढवणार आहे. …

स्वबळावर निवडणूक लढणार; “डॅडी”चा एल्गार आणखी वाचा

राष्ट्रवादीचा एकला चलो रे!

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आघाडीतील जागावाटपाचा तिढा न सुटल्याने राष्ट्रवादीने …

राष्ट्रवादीचा एकला चलो रे! आणखी वाचा

निवडणुकीच्या गोंधळामुळे बदलणार शालेय परीक्षांचे वेळापत्रक ?

मुंबई : विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या गोंधळामुळे बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या ३ ते २३ ऑक्टोबर …

निवडणुकीच्या गोंधळामुळे बदलणार शालेय परीक्षांचे वेळापत्रक ? आणखी वाचा

राष्ट्रवादीची १४०ची मागणी काँग्रेसला अमान्य

मुंबई – जागावाटपाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील तिढा अद्यापही कायम असून या दरम्यान राष्ट्रवादीने १४० जागांची मागणी केली आहे पण १२० …

राष्ट्रवादीची १४०ची मागणी काँग्रेसला अमान्य आणखी वाचा

विधानसभा निवडणूक; इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून

मुंबई – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या मुद्यावरून कुरघोडीचे राजकारण अजूनही सुरू असताना प्रदेश रविवार १७ …

विधानसभा निवडणूक; इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून आणखी वाचा

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच उडणार निवडणुकीचा बार !

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांची जिव्हाळ्याची असणारी विधानसभा निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे. या दरम्यान महाराष्ट्र विधानसभेची मुदत …

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच उडणार निवडणुकीचा बार ! आणखी वाचा

राज दोन मतदारसंघातून नशीब आजमावणार!

मुंबई- एकीकडे शिवसेनेला ‘पाण्या’त पाहताना राज्यात नवे राजकीय समीकरणे उदयास आणण्याचा खटाटोप मनसेच्या अंगलट आल्याचे लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाल्याने आता …

राज दोन मतदारसंघातून नशीब आजमावणार! आणखी वाचा