वर्धापन दिन

२०२० नंतर प्रथमच शी जिनपिंग चीन बाहेर

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच देशाबाहेर पडले आहेत. हॉंगकॉंग येथे एका खास समारंभांसाठी शी जिनपिंग आले आहेत. …

२०२० नंतर प्रथमच शी जिनपिंग चीन बाहेर आणखी वाचा

स्वातंत्र्याच्या वर्धापन दिन सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव …

स्वातंत्र्याच्या वर्धापन दिन सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम आणखी वाचा

ही जबाबदारी तुमच्यामुळे माझ्याकडे आली आणि या जबाबदारीतून मी पळणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील राजकारण नवी दिल्लीत भेटीगाठी आणि जोर बैठकामुळे तापलेले असतानाच दुसरीकडे, माझी ही बदललेली जबाबदारी तुम्ही पाहत आहात. …

ही जबाबदारी तुमच्यामुळे माझ्याकडे आली आणि या जबाबदारीतून मी पळणार नाही – उद्धव ठाकरे आणखी वाचा

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरचा एक फोटो ट्विट करत निलेश राणे यांची टीका

मुंबई – एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी कोरोनाच्या संकटात एकत्र येण्याचे आवाहन केलेले असतानाच दुसरीकडे …

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरचा एक फोटो ट्विट करत निलेश राणे यांची टीका आणखी वाचा

यापुढे देशाच्या राजकारणात शिवसेना महत्वाची भूमिका बजावेल : खासदार संजय राऊत

मुंबई : शिवसेनेच्या भविष्यासाठीच ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे लिहिले गेले आहे. या पुढे शिवसेनेची भूमिका दिल्लीच्या तख्तासंबंधी विचार …

यापुढे देशाच्या राजकारणात शिवसेना महत्वाची भूमिका बजावेल : खासदार संजय राऊत आणखी वाचा

NCP@22; आगामी निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीवर शरद पवारांचे मोठे विधान

मुंबई – शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो, असे कोणाला पटले नसते असे राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये …

NCP@22; आगामी निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीवर शरद पवारांचे मोठे विधान आणखी वाचा

नाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच केले राजनाथ सिंह यांना ‘म्यूट’

चंदीगड: हिमाचल प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा तिसरा वर्धापन दिन साजरा करताना जल्लोषात नाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे …

नाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच केले राजनाथ सिंह यांना ‘म्यूट’ आणखी वाचा

वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नका, पण एक गोष्ट मात्र नक्की करा

मुंबई : दरवर्षी 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा होतो, पण यंदा कोरोना संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन …

वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नका, पण एक गोष्ट मात्र नक्की करा आणखी वाचा

या 11 विजयांमध्ये भारतीय वादुदलाने केला आहे मोठा पराक्रम

आजपासून 87 वर्षांपुर्वी देशातील पहिल्या हवाई दलाच्या टीमची स्थापना झाली होती.  8 ऑक्टोंबर 1932 ला भारतीय वायुदलाची स्थापना करण्यात आली …

या 11 विजयांमध्ये भारतीय वादुदलाने केला आहे मोठा पराक्रम आणखी वाचा

भाजपशी युती असली तरी आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्षस्थापनेला १९ जून २०१९ ला ५३ वर्ष पूर्ण झाली असून पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून त्यानिमित्ताने जरी भाजपशी …

भाजपशी युती असली तरी आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे आणखी वाचा

शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन

शेतकरी कामगार पक्ष या नावाचा एक पक्ष या महाराष्ट्रात आहे हे आता मुद्दाम सांगितले तरच लोकांना लक्षात येते. कारण एकेकाळी …

शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन आणखी वाचा

सर्च इंजिन गुगल सज्ञान झाले

सर्च इंजिन गुगलने २७ सप्टेंबरला आपला १८ वा वाढदिवस साजरा करताना खास अॅनिमेटेड डुडल सादर केले आहे. गुगलला १८ वर्ष …

सर्च इंजिन गुगल सज्ञान झाले आणखी वाचा

शिवसेनेची पन्नास वर्षे

शिवसेनेच्या स्थापनेला येत्या रविवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. तो राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्षाचे अंतिम उद्दिष्ट सत्ता मिळवणे …

शिवसेनेची पन्नास वर्षे आणखी वाचा