वजन घटविणे

ज्यूसबाबत सावध रहा

वजन कमी करण्यासाठी आणि उत्तेजक म्हणून फळांचे रस घेण्याचा प्रयत्न चांगलाच रूढ होत आहे. पण आहार तज्ज्ञांनी काही बाबतीत सावध …

ज्यूसबाबत सावध रहा आणखी वाचा

वजन घटवण्याबाबत काही तथ्ये

आरोग्याच्या क्षेत्रात सर्वाधिक चर्चा कशाची होत असेल याचा अंदाज घेतला तर असे लक्षात येते की, वजन उतरवणे हा विषय सर्वाधिक …

वजन घटवण्याबाबत काही तथ्ये आणखी वाचा

‘वन मील अ डे’ (OMAD) डायट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम

आजकाल निरनिराळ्या कारणांमुळे लोक निरनिराळ्या पद्धतीच्या आहारपद्धतींचा अवलंब करीत असतात. यामध्ये काही विशिष्ट आजारामुळे, कुठल्या प्रकारच्या विशिष्ट अॅलर्जी ( उदाहरणार्थ …

‘वन मील अ डे’ (OMAD) डायट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणखी वाचा

योग्य व्यायाम आणि आहार असूनही वजन कमी होत नसल्यास…

वजन कमी करायचे असल्यास त्यासाठी योग्य आहार पद्धती आणि त्याच्या जोडीला योग्य व्यायाम आवश्यक असतो हे आपल्याला माहितीच आहे. पण …

योग्य व्यायाम आणि आहार असूनही वजन कमी होत नसल्यास… आणखी वाचा

पोळी किंवा भात, वजन घटविण्यासाठी कोणता पर्याय उत्तम ?

वजन घटवायचे झाल्यास नियमित व्यायामासोबत संतुलित आणि प्रमाणबद्ध आहाराचीही जोड द्यावी लागत असते. आहाराची आखणी करताना कोणते पदार्थ आहारामध्ये समाविष्ट …

पोळी किंवा भात, वजन घटविण्यासाठी कोणता पर्याय उत्तम ? आणखी वाचा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी संध्याकाळी नेहमी रडा

अनेकजण आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी ते कधी जिमला जातात तर कधी योगासने करतात. डाएटमध्ये अनेक …

लठ्ठपणा कमी करण्यासाठी संध्याकाळी नेहमी रडा आणखी वाचा

चाला आणि वजन घटवा

जेव्हा वजन कमी करण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा कडक आहारनियम आणि शेकडोने कॅलरीज खर्च होतील असा व्यायाम असे समीकरण आपल्या …

चाला आणि वजन घटवा आणखी वाचा

तुम्ही देखील तुमची वाढलेली ढेरी लपवण्याचा प्रयत्न करता का?

अनेकांचे वजन त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे वाढते. शरीराचा आकारा वाढलेल्या वजनामुळे बेढब दिसतो. मग वेगवेगळे प्रयत्न बाहेर आलेले पोट, वाढलेली कंबर …

तुम्ही देखील तुमची वाढलेली ढेरी लपवण्याचा प्रयत्न करता का? आणखी वाचा

किरकोळ किमतीला मिळणारी वांगी आरोग्यासाठी लाभदायी

बाजारात गेल्यावर वांगी खरेदी आवर्जून करणारे ग्राहक तसे कमी असतात. आपल्याकडे अन्य भाज्या जेवढ्या आवडीने घेतल्या जातात त्यामानाने वांगी घेतली …

किरकोळ किमतीला मिळणारी वांगी आरोग्यासाठी लाभदायी आणखी वाचा