युद्धग्रस्त देशासाठी देणगी : एक लाख डॉलरला लिलावात विकले गेले राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीचे जॅकेट
लंडन – रशियासोबत युद्धात असलेल्या युक्रेनसाठी सुमारे अडीच महिन्यांपासून निधी उभारला जात आहे. या संदर्भात लंडनमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की …