लालबागचा राजा Archives - Majha Paper

लालबागचा राजा

सोशल मीडियात व्हायरल होत आहेत लालबागचा राजा, मुंबईचा राजा First Lookच्या नावाने खोटे फोटोज

महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे ओढावलेल्या संकटकाळात यंदा राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच गणेशोत्सव …

सोशल मीडियात व्हायरल होत आहेत लालबागचा राजा, मुंबईचा राजा First Lookच्या नावाने खोटे फोटोज आणखी वाचा

शरद पवारांच्या हस्ते लालबागचा राजा आरोग्योत्सवाचे उद्घाटन

मुंबई – राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशासह जगभरात ख्याती प्राप्त अशा प्रसिद्ध लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सवा ऐवजी …

शरद पवारांच्या हस्ते लालबागचा राजा आरोग्योत्सवाचे उद्घाटन आणखी वाचा

गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी? लालबागचा राजा मंडळाकडे आशिष शेलारांची विचारणा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना साधेपणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. …

गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी? लालबागचा राजा मंडळाकडे आशिष शेलारांची विचारणा आणखी वाचा

लालबागचा राजाच्या “आरोग्यत्सव”चे पूजा भट्टने केले कौतुक

मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय …

लालबागचा राजाच्या “आरोग्यत्सव”चे पूजा भट्टने केले कौतुक आणखी वाचा

लालबागचा राजा मंडळाचा कौतुकास्पद निर्णय – मुख्यमंत्री

मुंबई – राज्यावर कोरोनाचे ओढावलेले सावट अजूनच गडद होत असताना मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ऐतिहासिक आणि …

लालबागचा राजा मंडळाचा कौतुकास्पद निर्णय – मुख्यमंत्री आणखी वाचा

लालबागच्या राजाचा “यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव”

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी एक बैठक घेतली होती त्यावेळी मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी …

लालबागच्या राजाचा “यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव” आणखी वाचा

लालबागचा राजासह इतर गणेश मंडळांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस

मुंबई – अनेकांनी मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आवाज उठविण्यास सुरुवात केल्यानंतर आता बृह्नमुंबई महानगर पालिकेने या संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली …

लालबागचा राजासह इतर गणेश मंडळांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस आणखी वाचा

लालबागच्या राजाच्या चरणी यंदा कोट्यवधीचे रुपये दान

मुंबई: यंदा देखील कोट्यवधीच्या घरात लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आले आहे. राजाच्या चरणी यंदा तब्बल ६ कोटी रुपये दान …

लालबागच्या राजाच्या चरणी यंदा कोट्यवधीचे रुपये दान आणखी वाचा

लालबागच्या राजाची पहिली झलक

आपल्या देशासह जगभरात ख्याती प्राप्त असलेल्या अनेक भाविकांचे श्रद्धास्थान अर्थात लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 …

लालबागच्या राजाची पहिली झलक आणखी वाचा

पूरग्रस्तांसाठी ‘लालबागचा राजा’ची २५ लाखांची मदत

देशभरासह राज्यातील अनेक ठिकाणाहून महापुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासाठी अनेक संस्था, …

पूरग्रस्तांसाठी ‘लालबागचा राजा’ची २५ लाखांची मदत आणखी वाचा

मुंबईत बाप्पाला उत्साही वातावरणात निरोप

पुण्याप्रमाणेच मुंबईतही सार्वजनिक गणेशोत्सवांना वैभवशाली परंपरा आहे. जगभरातील लाखो भाविकांचे दैवत असलेल्या लालबागच्या राजासह विविध मंडळांच्या बाप्पांना मुंबईकरांनी मोठ्या उत्साही …

मुंबईत बाप्पाला उत्साही वातावरणात निरोप आणखी वाचा

…अन् ओस पडला राजाचा ‘दरबार’

मुंबई : दरवर्षी नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविक याची ना त्याची ओळख काढतात आणि …

…अन् ओस पडला राजाचा ‘दरबार’ आणखी वाचा

महानायकाच्या हस्ते लालबागच्या राजाची आरती

काल संध्याकाळी लालबागच्या राजाचे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दर्शन घेतले. लालबागच्या राजाच्या आरतीच्या वेळी अमिताभ बच्चन उपस्थित होते. त्यांच्यासोबत …

महानायकाच्या हस्ते लालबागच्या राजाची आरती आणखी वाचा

‘राजा’च्या चरणी १ किलो १०१ ग्रॅम वजनाच्या मूर्ती अर्पण

मुंबई : नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्यातीप्राप्त लालबागचा राजाच्या चरणी एका भाविकाने १ किलो १०१ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या मूर्ती …

‘राजा’च्या चरणी १ किलो १०१ ग्रॅम वजनाच्या मूर्ती अर्पण आणखी वाचा

‘लालबागचा राजा’च्या देणगीची मोजदाद धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निगराणीत

मुंबई : यावर्षीपासून गणेशोत्सव काळात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे जमा होणाऱ्या देणगीची मोजदाद धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत केली जाणार …

‘लालबागचा राजा’च्या देणगीची मोजदाद धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निगराणीत आणखी वाचा

लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन

मुंबई – नवसाला पावणारा अशी ख्याती प्राप्त असलेल्या लालबागच्या राजाचे आज मुखदर्शन खास प्रसार माध्यमांसाठी ठेवण्यात आले होते. यावर्षी मंडळाचे …

लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन आणखी वाचा

जीएसबी सेवा मंडळाने उतरवला तब्बल २६४ कोटींचा विमा

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीसाठी भाविक आतुर झाले असून उत्सव मुर्ती, कार्यकर्ते, …

जीएसबी सेवा मंडळाने उतरवला तब्बल २६४ कोटींचा विमा आणखी वाचा

लालबागच्या राजाचे पहिले मुखदर्शन माझा पेपरच्या वाचकांसाठी

मुंबई – अवघ्या दोन दिवसांवर गणरायाचे आगमन आले आहे. या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी तमाम …

लालबागच्या राजाचे पहिले मुखदर्शन माझा पेपरच्या वाचकांसाठी आणखी वाचा