लग्न

या समाजात लग्न करण्यासाठी चोरावी लागते दुसऱ्याची बायको

जगभरात लग्नाच्या बाबतीत ज्याच्या त्याच्या आपल्या प्रथा-रितीरिवाज आहेत. त्यातच आपल्या देशात लग्नापद्धतीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पण आम्ही आज तुम्हाला …

या समाजात लग्न करण्यासाठी चोरावी लागते दुसऱ्याची बायको आणखी वाचा

चीनमध्ये भरतात लग्नाचे बाजार

चीनच्या शांघाय आणि अनेक शहरातून दर शनिवारी रविवारी लग्नाळू मुलामुलींसाठी मॅरेज बाजार भरविले जातात. सायंकाळी पाच पासून हे बाजार खुले …

चीनमध्ये भरतात लग्नाचे बाजार आणखी वाचा

या देशात लग्न केल्यावर सरकार देणार लाखो रुपये, जाणून घ्या नियम

भारतात लग्न करण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. अर्थात हे पैसे सरकार नाही तर स्वतःच्या खिश्यातून खर्च केले जातात. मात्र …

या देशात लग्न केल्यावर सरकार देणार लाखो रुपये, जाणून घ्या नियम आणखी वाचा

मुलीच्या लग्नासाठी वाचवलेले पैसे पुरात भिजले, रस्त्यावर सुकवण्याची आली या कुटुंबावर वेळ

राज्यातील पुर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. भंडारा येथील एका कुटुंबाचे देखील यात मोठे …

मुलीच्या लग्नासाठी वाचवलेले पैसे पुरात भिजले, रस्त्यावर सुकवण्याची आली या कुटुंबावर वेळ आणखी वाचा

मुलींच्या लग्नाचे किमान वय बदलण्याची शक्यता, मोदींचे संकेत

74व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी आज लाल किल्ल्यावरून आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला. याशिवाय मोदींनी यावेळी अनेक घोषणा देखील केल्या. …

मुलींच्या लग्नाचे किमान वय बदलण्याची शक्यता, मोदींचे संकेत आणखी वाचा

कोरोना : धुमधडक्यात काढली वरात, भरावा लागला 50 हजारांचा दंड

कोरोना व्हायरसमुळे लग्न-समारंभात मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. असे असले तरी काहीजण धुमधडक्यात शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न करत आहेत. …

कोरोना : धुमधडक्यात काढली वरात, भरावा लागला 50 हजारांचा दंड आणखी वाचा

समुद्र किनारी सुरू होते लग्नाचे फोटोशूट, तेवढ्यात आली लाट आणि…

सध्या जगभरात कोरोना व्हायरस महामारीने थैमान घातले आहे. मात्र या काळातही लोक लग्न करत आहेत. लग्न म्हटले की फोटोशूट आलाच. …

समुद्र किनारी सुरू होते लग्नाचे फोटोशूट, तेवढ्यात आली लाट आणि… आणखी वाचा

या पाकिस्तानी महिलेला करायची आहे भारतीय व्यक्तीशी लग्न, पंतप्रधानांकडे केली व्हिसाची मागणी

एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टींमुळे तणाव आहे. तर दुसरीकडे अशीही काही नाती आहेत, ज्या या सीमेला मानत नाहीत. अशीच एक घटना …

या पाकिस्तानी महिलेला करायची आहे भारतीय व्यक्तीशी लग्न, पंतप्रधानांकडे केली व्हिसाची मागणी आणखी वाचा

महिलांना दोन पतींसोबत नाते ठेवण्याची परवानगी द्यावी, चीनमधील प्राध्यापकाची अजब मागणी

चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी दशकांपुर्वी एक मूल हे धोरण ठरवण्यात आले आहे. यामुळे तेथील लोकसंख्या नियंत्रणात तर आली मात्र याचे दुष्परिणाम …

महिलांना दोन पतींसोबत नाते ठेवण्याची परवानगी द्यावी, चीनमधील प्राध्यापकाची अजब मागणी आणखी वाचा

कोरोनात ‘मायक्रो वेडिंग’चा ट्रेंड, आता 2 लाखात आटोपा लग्न

लग्न समारंभाच्या हंगामात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे वेडिंग इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देत लग्नास परवानगी दिल्यानंतर वेडिंग प्लॅनर्स …

कोरोनात ‘मायक्रो वेडिंग’चा ट्रेंड, आता 2 लाखात आटोपा लग्न आणखी वाचा

हार्दिक-नताशाच्या घरी येणार नवीन पाहुणा, चाहत्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपल्या फॅन्सला आश्चर्याचा धक्का देत लवकर तो आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच आई-बाबा होणार असल्याची माहिती …

हार्दिक-नताशाच्या घरी येणार नवीन पाहुणा, चाहत्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणखी वाचा

कोरोना संकटात डॉक्टर आणि नर्सने चक्क हॉस्पिटलमध्येच केले लग्न

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, आतापर्यंत लाखो लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या कठीण काळातच ब्रिटनच्या लंडन येथील …

कोरोना संकटात डॉक्टर आणि नर्सने चक्क हॉस्पिटलमध्येच केले लग्न आणखी वाचा

लॉकडाऊन : 45 दिवसांपासून नवरीच्या घरीच अडकले वऱ्हाडी

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात मागील 40 दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. अचानक घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे अनेकजण घर सोडून इतर …

लॉकडाऊन : 45 दिवसांपासून नवरीच्या घरीच अडकले वऱ्हाडी आणखी वाचा

घरातच लग्न करणाऱ्या जोडप्याला नाशिक पोलिसांनी अशा पद्धतीने दिल्या शुभेच्छा

लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असल्याने अनेक लग्न पुढे ढकलण्यात आली, तर काहींनी घरातील मंडळींच्या उपस्थितीत लग्न उरकून घेतले. कोरोना व्हायरस …

घरातच लग्न करणाऱ्या जोडप्याला नाशिक पोलिसांनी अशा पद्धतीने दिल्या शुभेच्छा आणखी वाचा

किराणा आणायला गेलेला मुलगा सुनेला घेऊन परतला, आईने काय केले पहा

लॉकडाऊनच्या काळात लोक आपआपल्या घरात कैद असताना, दुसरीकडे अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या साहीबाबाद येथे चक्क एका …

किराणा आणायला गेलेला मुलगा सुनेला घेऊन परतला, आईने काय केले पहा आणखी वाचा

लॉकडाऊनमध्ये देशी वर आणि परदेशी वधूच्या लग्नासाठी चक्क रात्री उघडले न्यायालय

लॉकडाऊनच्या काळात लग्न ठरलेल्यांना मोठी समस्या निर्माण होत आहे. एकतर साध्या पद्धतीने लग्न करावे लागत आहे, अन्यथा लग्नाची तारीख पुढे …

लॉकडाऊनमध्ये देशी वर आणि परदेशी वधूच्या लग्नासाठी चक्क रात्री उघडले न्यायालय आणखी वाचा

लॉकडाऊन : प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरूणीचा 60 किमी पायी प्रवास

सरकारने कोरोना व्हायरस महामारीचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. मात्र याकाळात लग्न करणाऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे …

लॉकडाऊन : प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरूणीचा 60 किमी पायी प्रवास आणखी वाचा

लॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्या वर-वधूसह वऱ्हाडीही अटकेत

सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत लोकांनी गर्दी करणे टाळावे यासाठी कोणतेही कार्यक्रम करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. …

लॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्या वर-वधूसह वऱ्हाडीही अटकेत आणखी वाचा