लंडन

8 महिन्यात 51 देशांचा प्रवास करणार क्रुझ

वायकिंग सन नावाचे क्रुझ रविवारी आठ महिन्यांचा वर्ल्ड टूरसाठी रवाना झाले आहे. क्रुझ 251 दिवसांच्या या प्रवासात 51 देशातील 111 …

8 महिन्यात 51 देशांचा प्रवास करणार क्रुझ आणखी वाचा

तब्बल 6 कोटींना विकला गेला बुध्दिबळाचा एक मोहरा

2 जुलै रोजी लंडन येथे 12 व्या शतकातील बुध्दिबळाच्या एका मोहराचा लिलाव करण्यात आला. 55 वर्षांपुर्वी केवळ 5 डॉलर म्हणजेच …

तब्बल 6 कोटींना विकला गेला बुध्दिबळाचा एक मोहरा आणखी वाचा

लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या गिफ्ट शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी अशाही वस्तू !

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे लंडन येथील औपाचारिक निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेसचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लंडनमध्ये येत असतात. बकिंगहॅम …

लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या गिफ्ट शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी अशाही वस्तू ! आणखी वाचा

लंडन येथे सुरु होत आहे जगातील पहिला वहिला ‘इन्फिनिटी पूल’

जगातील पहिल्या वहिल्या इन्फिनिटी पूलमध्ये जलतरणाची संधी आता लंडन शहरामध्ये लवकरच उपलब्ध होणार असून, या प्रकल्पाच्या डिझाइन्सची छायाचित्रे अलीकडेच प्रसिद्ध …

लंडन येथे सुरु होत आहे जगातील पहिला वहिला ‘इन्फिनिटी पूल’ आणखी वाचा

पोलिस इमारतीत केले अलिशान हॉटेल

एका भारतीय अब्जाधीशाने लंडन मध्ये १८९० साली बांधल्या गेलेल्या मेट्रोपोलीस इमारतीचे अलिशान हॉटेल मध्ये रुपांतर केले असून एका रात्रीसाठी येथे …

पोलिस इमारतीत केले अलिशान हॉटेल आणखी वाचा

या चिमुकल्या रोमँटिक किल्ल्याचे दीड वर्षाचे बुकिंग फुल

१९ व्या शतकात लंडनच्या कॉर्नवॉल भागात उंच डोंगरावर आणि अतिशय निसर्गरम्य परिसरात बांधलेला एक चिमुकला किल्ला सध्या सुंदर रोमँटिक डेस्टिनेशन …

या चिमुकल्या रोमँटिक किल्ल्याचे दीड वर्षाचे बुकिंग फुल आणखी वाचा

लंडन प्रशासनाची ‘जंक फूड’च्या जाहिरातींवर बंदी

लंडन येथे सर्व सार्वजनिक वाहनांवर अनेक लोकप्रिय फूड ब्रँड्सच्या जाहिराती सर्रास आढळत असत. आता मात्र अशा प्रकारच्या जाहिराती सार्वजनिक वाहनांवर, …

लंडन प्रशासनाची ‘जंक फूड’च्या जाहिरातींवर बंदी आणखी वाचा

लंडन मध्ये बनले थ्री डी झेब्रा क्रॉसिंग

वाहतूक व्यवस्थेत अधिक चांगले बदल व्हावेत आणि वाहनाचे वेग आटोक्यात राहावेत यासाठी लंडन येथे थ्री डी झेब्रा क्रॉसिंग प्रायोगिक तत्वावर …

लंडन मध्ये बनले थ्री डी झेब्रा क्रॉसिंग आणखी वाचा

ऐश्वर्या राय बच्चनबद्दल ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. मात्र काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधत्व करून विश्वसुंदरीचा खिताब …

ऐश्वर्या राय बच्चनबद्दल ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का? आणखी वाचा

ब्रेक्झिटमुळे श्रीमंत भारतीयांची चांदी – मुंबई, दिल्लीपेक्षा लंडनमध्ये घरे स्वस्त

येत्या मार्चमध्ये ब्रिटन युरोपीय महासंघ आतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे ब्रिटनमधील घरांच्या बाजारपेठेत उलथापालथ झाली असून घरांच्या किमती कोसळल्या आहेत. …

ब्रेक्झिटमुळे श्रीमंत भारतीयांची चांदी – मुंबई, दिल्लीपेक्षा लंडनमध्ये घरे स्वस्त आणखी वाचा

एकाच वेळी दोन पुरुषांकडून प्रेग्नेंट झाली महिला, दिला जुळ्या मुलांना जन्म

टोरंटो – गेल्यावर्षी कॅनाडामध्ये राहणा-या एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. पण ही मुले एका विशिष्ट कारणामुळे खास होती. …

एकाच वेळी दोन पुरुषांकडून प्रेग्नेंट झाली महिला, दिला जुळ्या मुलांना जन्म आणखी वाचा

फुटीरवाद्यांकडून भारतीय ध्वजाचे दहन – ब्रिटनकडून खेद व्यक्त

प्रजासत्ताक दिनी लंडनमधील भारतीय उच्चायोगाच्या बाहेर फुटीरवाद्यांनी तिरंगा ध्वजाचे दहन केले. या प्रकरणी ब्रिटन सरकारने सोमवारी खेद व्यक्त केला. फुटीरवादी …

फुटीरवाद्यांकडून भारतीय ध्वजाचे दहन – ब्रिटनकडून खेद व्यक्त आणखी वाचा

पाणघोड्याच्या पुतळ्याची चोरी – पोलिस संभ्रमात, नेटकरी गोंधळात

ब्रिटनच्या एका बागेतून भव्य असा ब्राँझचा पाणघोड्याचा पुतळा चोरीला गेला आहे. या चोरीमुळे एकीकडे पोलिस संभ्रमात असताना नेटकरीही गोंधळात पडले …

पाणघोड्याच्या पुतळ्याची चोरी – पोलिस संभ्रमात, नेटकरी गोंधळात आणखी वाचा

संपूर्ण देशाचे इंटरनेट बंद करणाऱ्या हॅकरला 3 वर्षांची शिक्षा!

लाइबेरिया या आफ्रिकी देशाचे संपूर्ण इंटरनेट बंद पाडणाऱ्या एका ब्रिटिश हॅकरला सुमारे तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. मध्य लंडनमधील …

संपूर्ण देशाचे इंटरनेट बंद करणाऱ्या हॅकरला 3 वर्षांची शिक्षा! आणखी वाचा

चॅरेटीसाठी पैसे गोळा करण्यासाठी एकाचवेळी अख्ख्या गावाने कपडे काढून केले फोटोशूट

लंडन – एका वेगळ्याच प्रकारचे फोटोशूट लंडनच्या आयवेड गावात करण्यात आले. या गावातील एक, दोन नाही तर सगळ्याच नागरिकांनी नग्नावस्थेत …

चॅरेटीसाठी पैसे गोळा करण्यासाठी एकाचवेळी अख्ख्या गावाने कपडे काढून केले फोटोशूट आणखी वाचा

मौल्यवान सँडल्सच्या राखणीसाठी नेमला गेला कोब्रा नाग

महागड्या मौल्यवान वस्तूंच्या राखणीसाठी सुरक्षा गार्ड नेमले जाणे हे नित्याचे आहे. मात्र लंडनमध्ये एका मौल्यवान सँडल्सच्या रक्षणासाठी चक्क कोब्रा जातीचा …

मौल्यवान सँडल्सच्या राखणीसाठी नेमला गेला कोब्रा नाग आणखी वाचा

दारूच्या नशेत तळीराम दांपत्याने विकत घेतले चक्क हॉटेल

गेल्यावर्षी हनिमुनसाठी गिना लाऑन्स आणि मार्क ली हे जोडपे श्रीलंकेला गेले. पण या दोघांनी दारूच्या नशेत चक्क हॉटेल खरेदीचा व्यवहार …

दारूच्या नशेत तळीराम दांपत्याने विकत घेतले चक्क हॉटेल आणखी वाचा

ही आहेत जगातील काही प्रसिद्ध चित्रपट संग्रहालये

चित्रपटप्रेमींची संख्या जगात कमी नाही. फर्स्ट शो पाहण्यात धन्यता मानणारे अनेक चित्रपटप्रेमी आपल्या पाहण्यात असतात. चित्रपट शौकीन केवळ चित्रपटाचे वेडे …

ही आहेत जगातील काही प्रसिद्ध चित्रपट संग्रहालये आणखी वाचा