रोबोट

येथे चक्क रोबो जुळवतात लग्न

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे आपल्याकडे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. त्यासाठी इच्छुक वधु-वरांचे पालक जन्मपत्रिका घेऊन ज्योतिषी किंवा ब्राम्हणांकडे …

येथे चक्क रोबो जुळवतात लग्न आणखी वाचा

चेन्नईमध्ये सुरु झाले देशातील पहिले रोबो हॉटेल

एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर आपल्या सेवेसाठी वेटर उपलब्ध असतात. हे वेटर आपली ऑर्डर घेण्यापासून ती वाढण्यापर्यंत आणि त्यानंतर आपले बील …

चेन्नईमध्ये सुरु झाले देशातील पहिले रोबो हॉटेल आणखी वाचा

नवी दिल्लीतील एम्स इस्पितळामध्ये लवकरच रोबोट करणार फिजियोथेरपी

नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या नामांकित इस्पितळातील फिजोयोथेरपी विभागामध्ये रुग्णांना आता लवकरच रोबोट फिजियोथेरपी …

नवी दिल्लीतील एम्स इस्पितळामध्ये लवकरच रोबोट करणार फिजियोथेरपी आणखी वाचा

राहुल गांधी पंतप्रधान बनणार का? शशी थरूर यांना रोबोटचा प्रश्न

“राहुल गांधी पंतप्रधान बनणार का,” असा प्रश्न एकाने शशी थरूर यांना विचारला. मात्र हा प्रश्न विचारणारी व्यक्ती पत्रकार नव्हती तर …

राहुल गांधी पंतप्रधान बनणार का? शशी थरूर यांना रोबोटचा प्रश्न आणखी वाचा

आता रोबोटच्या हवाली रेल्वेगाडय़ांची देखभाल आणि दुरुस्ती !

नागपूर : दिवसागणिक ‘रोबो’ अर्थात यंत्रमानवाचे कार्यक्षेत्र विस्तारत असून आता तर चक्क रोबोला रेल्वेगाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीसारख्या कठीण कामासाठीही तैनात केले जाणार …

आता रोबोटच्या हवाली रेल्वेगाडय़ांची देखभाल आणि दुरुस्ती ! आणखी वाचा

ही महिला रोबोटिक वेश्यालयातून करणार समाज सुधारणा

न्यूयॉर्क – क्राउडफंडिंग हे गरजवंतांसाठी अनोळखी लोकांकडून ऑनलाइन निधी गोळा करण्यासाठी एक प्रभावी माध्यम असून लोक या ठिकाणी आप-आपल्या किंवा …

ही महिला रोबोटिक वेश्यालयातून करणार समाज सुधारणा आणखी वाचा

न्यूयॉर्कमधील एका टीव्ही शोमध्ये सोफीयाने गायले गाणे

सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळावलेल्या ‘सोफिया’ या रोबोने नुकतेच एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत गाणे गायल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सोफीयाने ही अनोखी …

न्यूयॉर्कमधील एका टीव्ही शोमध्ये सोफीयाने गायले गाणे आणखी वाचा

रोबोट्स करणार गुजरात व्हायब्रंट समिटमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार

अहमदाबाद – शहरातील ‘गुजरात सायन्स सिटी’ व्हायब्रंट समिटसाठी (परिषद) सज्ज झाली असून ५० रोबोट जानेवारी २०१९ मध्ये होणाऱ्या या परिषदेसाठी …

रोबोट्स करणार गुजरात व्हायब्रंट समिटमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आणखी वाचा

चीनची वृत्तसंस्था असलेल्या झिन्हुआच्या बातम्या सांगतो आहे चक्क रोबोट

बीजिंग- गेल्या दहा वर्षांत जगभर माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकीय प्रणालीचा वापर यामुळे प्रचंड स्थित्यंतर घडून आली. तंत्रज्ञानात आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे आणखी भर …

चीनची वृत्तसंस्था असलेल्या झिन्हुआच्या बातम्या सांगतो आहे चक्क रोबोट आणखी वाचा

आगामी काळात रोबोट अशी कामे करणार की तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल

कोतो – सध्याच्या डिजिटल युगात मानव विलक्षण प्रगती करत असून मानवाने निर्मित केलेले रोबोट तसे बघितले तर एक यंत्रच आहे. …

आगामी काळात रोबोट अशी कामे करणार की तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणखी वाचा

शास्त्रज्ञांनी बनविला पॉपकॉर्नच्या उर्जेवर चालणारा रोबोट

अमेरिक शास्त्रज्ञांनी पॉपकॉर्नच्या उर्जेवर चालणारा रोबोट बनविला आहे. मात्र हा रोबोट केवळ एकदाच वापरता येऊ शकणार आहे. पॉपकॉर्नचा दाणा गरम …

शास्त्रज्ञांनी बनविला पॉपकॉर्नच्या उर्जेवर चालणारा रोबोट आणखी वाचा

रोबोटला सोबत घेऊन अंतराळ प्रवाशांचे उड्डाण

अंतराळ प्रवाशांनी एखाद्या यंत्रमानवाला सोबत घेऊन अंतराळ प्रवास करण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून तीन प्रवाशांनी उड्डाण केले …

रोबोटला सोबत घेऊन अंतराळ प्रवाशांचे उड्डाण आणखी वाचा

आता जॉगिंग कशी करायचे हे शिकविणार ह्यूमनॉइड रोबोट्स

जपान देशातील सॉफ्टबँक ग्रुपच्या मालकीची असलेली टेक कंपनी बोस्टन डायनॅमिक्स द्वारे एक नवा ह्यूमनॉइड रोबोट तयार केला गेला असून, हा …

आता जॉगिंग कशी करायचे हे शिकविणार ह्यूमनॉइड रोबोट्स आणखी वाचा

आता नोकरीच्या मुलाखती घेणार ‘वेरा’ रोबोट

नोकरीसाठी द्यावी लागणार असलेली मुलाखत ही प्रत्येक होतकरू तरुण किंवा तरुणीच्या दृष्टीने महत्वाची बाब असते. आपल्याला कश्या प्रकारचे प्रश्न विचारले …

आता नोकरीच्या मुलाखती घेणार ‘वेरा’ रोबोट आणखी वाचा

रोबोट सोफियाला आवडतो शाहरुख खान

माणसाप्रमाणे दिसणाऱ्या रोबोट सोफियाने शाहरुख खान हा माझा आवडता हिरो असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रोबोट सोफिया हैदराबाद येथे वर्ल्ड काँग्रेस …

रोबोट सोफियाला आवडतो शाहरुख खान आणखी वाचा

रोबोट्सचा आगामी बारा वर्षांत ८० कोटी नोकऱ्यांवर डल्ला

नोकरीच्या संधींसाठी आतापर्यंत माणसांमध्येच स्पर्धा होती, मात्र आता माणसांना रोबोटशीही मुकाबला करावा लागणार आहे. वर्ष 2030 पर्यंत यंत्रमानव बारा वर्षांत …

रोबोट्सचा आगामी बारा वर्षांत ८० कोटी नोकऱ्यांवर डल्ला आणखी वाचा

सोफिया रोबोट म्हणते; मला आई व्हायचे आहे

अशीच सुंदर स्वप्न पाहत प्रत्येक मुलगी मोठी होते. पण एखादी रोबो ही स्वप्न जर पाहात असेल तर? वाटले नाआश्चर्य ? …

सोफिया रोबोट म्हणते; मला आई व्हायचे आहे आणखी वाचा

रोबोटला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया पहिला देश

रियाध – जगभर कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा सुरू असताना चक्क रोबोटला तेल व्यापारात प्रगत मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल …

रोबोटला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया पहिला देश आणखी वाचा