Tag: रेकॉर्ड

पहिल्या इंजिनरहित टी १८ रेल्वेने केले वेगाचे रेकॉर्ड

भारताच्या पहिल्या इंजिनरहित टी १८ रेल्वेगाडीने ट्रायल रन मध्येच स्पीडचे नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. या गाडीने ताशी १८० किमीचा वेग …

पहिल्या इंजिनरहित टी १८ रेल्वेने केले वेगाचे रेकॉर्ड आणखी वाचा

या तरुणीने शरीरावर विक्रमी संख्येने गोंदले आहेत टॅटू

मुंबईची तेजस्वी प्रभुलकर या २१ वर्षीय तरुणीने शरीरावर १०३ टॅटू गोंदवून विक्रम केला असून तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स …

या तरुणीने शरीरावर विक्रमी संख्येने गोंदले आहेत टॅटू आणखी वाचा

जगातील सर्वात चिमुकली पेन्सिल

उत्तराखंड येथील प्रकाशचंद्र उपाध्याय यांनी जगातील सर्वात छोटी शिसपेन्सिल तयार केली असून ती पाहण्यासाठी लेन्सची मदत घ्यावी लागते. ५ मिमी …

जगातील सर्वात चिमुकली पेन्सिल आणखी वाचा

मे महिन्यात हवाई प्रवाशांनी नोंदविले रेकॉर्ड

भारतात मे महिन्यात हवाई प्रवास करणार्‍यांनी रेकॉर्ड नोंदविले असून स्थानिक विमान प्रवाशांची संख्या या महिन्यात सर्वाधिक म्हणजे १ कोटींचा आकडा …

मे महिन्यात हवाई प्रवाशांनी नोंदविले रेकॉर्ड आणखी वाचा

रिलायन्स जिओचे वर्ल्ड रेकॉर्ड

रिलयान्स जिओने लाँच झालेल्या पहिल्याच महिन्यात १.६ कोटी ग्राहक मिळवून या क्षेत्रात जागतिक रेकॉर्ड केले असल्याचा दावा कंपनीचे प्रमुख मुकेश …

रिलायन्स जिओचे वर्ल्ड रेकॉर्ड आणखी वाचा

जन्मताच या बालिकेने नोंदविले रेकॉर्ड

कर्नाटकातील एक नवजात बालिकेने जन्मतःच रेकॉर्ड नोंदविले आहे. ही मुलगी देशातील सर्वात वजनदार जन्मजात बालिका ठरली अ्रसून तिचे वजन आहे …

जन्मताच या बालिकेने नोंदविले रेकॉर्ड आणखी वाचा

डिझेल रेल्वे चालविणारी पहिली भारतीय महिला मुमताझ

मुंबई – स्वप्ने पाहणे आणि अशक्य ते शक्य करून दाखविण्यात भारतीय महिलाही मागे नाहीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुमताझ काझी. …

डिझेल रेल्वे चालविणारी पहिली भारतीय महिला मुमताझ आणखी वाचा

सलग ७४० दिवस अणुवीज निर्मिती करून अमेरिकेचे रेकॉर्ड तोडले

राजस्थानातील रावतभाटा अणुवीज प्रकल्पाने सतत ७४० दिवस वीज निर्मिती करून अमेरिकेचे अणुवीज निर्मितीचे रेकॉर्ड मोडले आहे. सोमवारी रावतभाटा प्रकल्पाने अमेरिकेच्या …

सलग ७४० दिवस अणुवीज निर्मिती करून अमेरिकेचे रेकॉर्ड तोडले आणखी वाचा

प्रवासी वाहतूकीचे मुंबई मेट्रोने केले रेकॉर्ड

मुंबई – अवघ्या ५९ तासात १० लाखांहून अधिक प्रवाशांची नेआण करून मुंबई मेट्रोने रेकार्ड नोंदविले असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. …

प्रवासी वाहतूकीचे मुंबई मेट्रोने केले रेकॉर्ड आणखी वाचा