रिलायन्स

रिलायन्सने लाँच केला लाईफ सीरीजचा नवा फोन

नवी दिल्लीः लाईफ सीरीजचा नवा स्मार्टफोन ‘लाईफ वॉटर ८’ रिलायन्सने लाँच केला असून स्मार्टफोनप्रेमींना या फोनचा जबरदस्त लूक आकर्षित करत …

रिलायन्सने लाँच केला लाईफ सीरीजचा नवा फोन आणखी वाचा

रिलायन्स अर्थ टू फोन कॅमेरा आवाजाने होणार कंट्रोल

रिलायन्सने त्यांच्या लाईफ सिरीजमधील अर्थ टू हा नवा स्मार्टफोन मंगळवारी लाँच केला आहे. या फोनसाठी फ्रंट व रियरला १३ एमपीचे …

रिलायन्स अर्थ टू फोन कॅमेरा आवाजाने होणार कंट्रोल आणखी वाचा

रिलायन्सचा फक्त ३९९९ रूपयात ४ जी स्मार्टफोन

मुंबई : मोबाईल क्षेत्रात पुन्हा एकदा रिलायन्सने धमाकेदार पुनरागमन केले असून अवघ्या ३९९९ रूपयांना मिळणारा स्मार्टफोन रिलायन्सने लॉंच करून सर्वांनाच …

रिलायन्सचा फक्त ३९९९ रूपयात ४ जी स्मार्टफोन आणखी वाचा

रिलायन्सला लागले लष्करी उत्पादनांचे वेध

मुंबई: देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या ‘रिलायन्स’ला आता लष्करासाठी हेलिकॉप्टरपासून पाणबुड्यांपर्यंत विविध उत्पादने बनविण्याचे वेध लागले आहेत. यासाठी ‘रिलायन्स’चे प्रमुख …

रिलायन्सला लागले लष्करी उत्पादनांचे वेध आणखी वाचा

रिलायन्सचा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : भारतात एक नवीन स्वस्त 4G स्मार्टफोन लाइफ फ्लेम ४ रिलायन्स रिटेलने लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत …

रिलायन्सचा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन लाँच आणखी वाचा

रिलायन्सचा लाईफ फाईव्ह लाँच

रिलायन्सने आपल्या लाईफ सिरीजचा विस्तार करताना नवा स्मार्टफोन लाईफ फाईव्ह सादर केला आहे. हा ड्युअल सिम फोन व्होल्ट सपोर्ट करणारा …

रिलायन्सचा लाईफ फाईव्ह लाँच आणखी वाचा

संरक्षण क्षेत्रातील पंधरा नवे परवाने रिलायन्स डिफेन्सला

नवी दिल्ली – संरक्षण क्षेत्रातील पंधरा नवे परवाने मागील आठवडय़ात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स डिफेन्सला देण्यात आले आहेत. सध्या …

संरक्षण क्षेत्रातील पंधरा नवे परवाने रिलायन्स डिफेन्सला आणखी वाचा

तब्बल १२ लाख रुपये एका शून्यासाठी मोजले

मुंबई : शून्याला किंमत नसते असे म्हटले जाते. मात्र एका शून्यासाठी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना चक्क १२ लाख …

तब्बल १२ लाख रुपये एका शून्यासाठी मोजले आणखी वाचा

सर्वात स्वस्त नेट पॅक देणार रिलायन्स!

मुंबई – लवकरच स्वस्त इंटरनेट घेऊन बाजारात दमदार ’एंट्री’ करण्याच्या तयारीत रिलायन्सची ’ जियो इन्फोकॉम’ ही कंपनी आहे. देशात आता …

सर्वात स्वस्त नेट पॅक देणार रिलायन्स! आणखी वाचा

रिलायन्स २०० रूपयात देणार ७५जीबी ४जी इंटरनेट डेटा

नवी दिल्ली : मोबाईलमध्ये ४जी इंटरनेट सूविधा देऊन वोडाफोन, एअरटेल यांसाऱख्या कंपन्यांनी बाजी मारल्यानंतर या कंपन्यांना टक्कर देण्याची जोरदार तयारी …

रिलायन्स २०० रूपयात देणार ७५जीबी ४जी इंटरनेट डेटा आणखी वाचा

रिलायन्सच्या मालमत्तेची सुरक्षा निवृत्त जवानांच्या हाती

मुंबई- रिलायन्स उद्योगसमुहाने त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी १६ हजार निवृत्त लष्करी जवान व अधिकारी नियुक्त केले असून त्यात कमांडोंचाही समावेश आहे. …

रिलायन्सच्या मालमत्तेची सुरक्षा निवृत्त जवानांच्या हाती आणखी वाचा

रिलायन्सचे बजेट फोर जी स्मार्टफोन सादर

रिलायन्स जिओने दोन नवे बजेट फोर जी स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. त्यांच्या किमती ७ हजारांपेक्षाही कमी आहेत आणि फिचर्सच्या दृष्टीने …

रिलायन्सचे बजेट फोर जी स्मार्टफोन सादर आणखी वाचा

रिलायन्सने लॉन्च केला लाइफ फ़्लेम १

मुंबई – रिलायंस रिटेलने आपला चौथा स्मार्टफोन फ़्लेम १ लॉन्च केला असून ज्याची किंमत कंपनीने ६,४९० रु. ठरवली असून या …

रिलायन्सने लॉन्च केला लाइफ फ़्लेम १ आणखी वाचा

रिलायन्स देणार सर्वात स्वस्त इंटरनेट

मुंबई: मोबाईलद्वारे इंटरनेट वापरणाऱ्या नेटीझन्ससाठी रिलायन्सने खूशखबर दिली आहे. रिलायन्स जिओ २८ डिसेंबरपासून आपली ४ जी सेवा सुरु करत आहे. …

रिलायन्स देणार सर्वात स्वस्त इंटरनेट आणखी वाचा

डिसेंबरमध्ये फुटणार रिलायन्सच्या ४ जी सेवेचा नारळ

नवी दिल्ली- डिसेंबरमध्ये रिलायन्सच्या ४ जी सेवेचा शुभारंभ होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले. १००० पेक्षा जास्त जिओ केंद्रामधून ही सेवा …

डिसेंबरमध्ये फुटणार रिलायन्सच्या ४ जी सेवेचा नारळ आणखी वाचा

धर्मनगरी वाराणसी बनतेय तंत्रज्ञान नगरी

वाराणसी – हिंदू धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात ओळख असलेले वाराणसी शहर आता कार्पोरेट जगताची मक्का म्हणून ओळखली जाऊ शकेल …

धर्मनगरी वाराणसी बनतेय तंत्रज्ञान नगरी आणखी वाचा

मेट्रो-२चे स्वप्न धूसर होत अखेर विरले

मुंबई – पहिल्या मेट्रोपाठोपाठ चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मार्गावर दुसरी मेट्रोही सुरू होईल हे ऑगस्ट-२००९मध्ये दाखवलेले स्वप्न गेल्या काही काळात धूसर होत …

मेट्रो-२चे स्वप्न धूसर होत अखेर विरले आणखी वाचा

इशा व आकाश अंबानी संचालक मंडळावर

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची जुळी मुले इशा व आकाश यांना रिलायन्सच्या टेलिकॉम व रिटेल व्हेंचर कंपन्यांच्या संचालक मंडळावर …

इशा व आकाश अंबानी संचालक मंडळावर आणखी वाचा