रिमेक

ज्या चित्रपटाने सलमान खानला दिला अभिनेत्याचा दर्जा, त्या चित्रपटाचा मूळ चित्रपट कोणीही तयार नव्हता विकत घ्यायला

2003 मध्ये सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. या चित्रपटात …

ज्या चित्रपटाने सलमान खानला दिला अभिनेत्याचा दर्जा, त्या चित्रपटाचा मूळ चित्रपट कोणीही तयार नव्हता विकत घ्यायला आणखी वाचा

कोरियन चित्रपटांची कॉपी करून बॉलिवूडने कमावले कोट्यावधी! हे चित्रपट आहेत साक्षीदार

चित्रपटांव्यतिरिक्त एक शब्दही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, तो म्हणजे रिमेक. हा शब्द ऐकून प्रेक्षकांचे कान टवकारतात. कोणता पिक्चर रिमेक होणार …

कोरियन चित्रपटांची कॉपी करून बॉलिवूडने कमावले कोट्यावधी! हे चित्रपट आहेत साक्षीदार आणखी वाचा

कोरियामध्ये होणारा पहिल्यांदाच भारतीय चित्रपटाचा रिमेक, यापूर्वीच 7 भाषांमध्ये बनला ‘दृश्यम’

‘दृश्यम’च्या नावावर आणखी एका यशाची भर पडली आहे. आता अजय देवगणच्या चित्रपटाचा कोरियन रिमेक बनणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये याची …

कोरियामध्ये होणारा पहिल्यांदाच भारतीय चित्रपटाचा रिमेक, यापूर्वीच 7 भाषांमध्ये बनला ‘दृश्यम’ आणखी वाचा

शाहरुख खान बनवणार गोविंदा आणि रवीना टंडनच्या चित्रपटाचा रिमेक, विकत घेणार ‘दुल्हे राजा’चे हक्क!

शाहरुख खानने स्वतःला ब-याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर ठेवले आहे आणि आता पुढील वर्षी तीन चित्रपट घेऊन चित्रपटगृहांमध्ये धमाल करणार …

शाहरुख खान बनवणार गोविंदा आणि रवीना टंडनच्या चित्रपटाचा रिमेक, विकत घेणार ‘दुल्हे राजा’चे हक्क! आणखी वाचा

Bholaa : साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक करून यश मिळवू शकणार का अजय देवगण ? दिग्दर्शक म्हणून तो घेऊन येत आहे हा चित्रपट

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘भोला’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त …

Bholaa : साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक करून यश मिळवू शकणार का अजय देवगण ? दिग्दर्शक म्हणून तो घेऊन येत आहे हा चित्रपट आणखी वाचा

लवकरच तुमच्या भेटीला येत आहे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘आनंद’चा रिमेक

1971 साली आलेला प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट आनंद पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार, हिंदी …

लवकरच तुमच्या भेटीला येत आहे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘आनंद’चा रिमेक आणखी वाचा

तब्बल चाळीस वर्षांनी पुन्हा एकदा अनुभवता येणार ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार

बॉलिवूडमधल्या अनेक बड्या कलाकारांची भूमिका असलेल्या आणि जवळपास चाळीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९८० साली प्रदर्शित झालेल्या ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटाचा …

तब्बल चाळीस वर्षांनी पुन्हा एकदा अनुभवता येणार ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार आणखी वाचा

तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या सिंघमची वर्णी

आजवर बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बॉलिवूडमध्ये करण्यात आले आहेत. बॉक्स ऑफिसवर यापैकी काही चित्रपटांनी दमदार यश मिळवले आहे. त्यातच …

तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या सिंघमची वर्णी आणखी वाचा

सत्ते पे सत्ताच्या रिमेकमधून ऋतिकचा काढता पाय

निर्माता रोहित शेट्टीच्या चित्रपटापासून ऋतिक रोशन दूर झाला असून रोहित शेट्टी ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक बनवणार आहे. पण …

सत्ते पे सत्ताच्या रिमेकमधून ऋतिकचा काढता पाय आणखी वाचा

‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये ही व्यक्तिरेखा साकारणार कतरिना?

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘सत्ते पे सत्ता’ या १९८२ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक येणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी समोर …

‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये ही व्यक्तिरेखा साकारणार कतरिना? आणखी वाचा

तब्बल ३२ वर्षांनंतर तुमच्या भेटीला आले ‘अश्विनी ये ना…’चे रिक्रेएटेड व्हर्जन

१९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ हे गाणे त्याकाळी चांगलेच गाजले होते. आता हे गाणे …

तब्बल ३२ वर्षांनंतर तुमच्या भेटीला आले ‘अश्विनी ये ना…’चे रिक्रेएटेड व्हर्जन आणखी वाचा

वरूण-सारा थिरकरणार गोविंदा-करिश्माच्या ‘या’ गाजलेल्या गाण्यावर

बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे रिमेक साकारण्याचा ट्रेन्ड अलिकडे सुरू आहे. अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची बॉलिवूडमध्ये एककाळ गाजवलेली जोडी होती. …

वरूण-सारा थिरकरणार गोविंदा-करिश्माच्या ‘या’ गाजलेल्या गाण्यावर आणखी वाचा

जॅकलिन साकारणार स्मिता पाटील यांची व्यक्तिरेखा

मागील काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिक चित्रपटांच्या ट्रेंडसोबतच रिमेकचा ट्रेंडही चांगलाच स्थिरावला आहे. आता याच ट्रेंडअंतर्गत प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक …

जॅकलिन साकारणार स्मिता पाटील यांची व्यक्तिरेखा आणखी वाचा

‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये झळकणार शाहरुख-कतरिना ?

पुर्वीच्या काळी येऊन गेलेल्या अनेक चित्रपटांचे रिमेक आता बॉलीवूडमध्ये होऊ घातले आहेत. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेला आणि …

‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये झळकणार शाहरुख-कतरिना ? आणखी वाचा

पुढील वर्षाच्या गांधी जयंतीला रिलीज होणार टायगर श्रॉफचा ‘रॅम्बो’

‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटाच्या माध्यमातून नुकताच अभिनेता टायगर श्रॉफ हा तुमच्या भेटीला आला होता. त्यानंतर तो ३ …

पुढील वर्षाच्या गांधी जयंतीला रिलीज होणार टायगर श्रॉफचा ‘रॅम्बो’ आणखी वाचा

‘द गर्ल ऑन द ट्रेन’च्या तयारीला लागली परिणीती

नुकतीच केसरी चित्रपटातून अभिनेत्री परिणीती चोप्रा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या पाठोपाठ आता तिने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. …

‘द गर्ल ऑन द ट्रेन’च्या तयारीला लागली परिणीती आणखी वाचा

कुली नंबर 1च्या रिमेकमध्ये झळकणार सारा अली खान !

‘कलंक’ आणि ‘स्ट्रिट डान्सर’ या दोन चित्रपटांच्या चित्रिकरणात अभिनेता वरुण धवन सध्या व्यस्त आहे. वरूण या दोन चित्रपटानंतर एक धमाकेदार …

कुली नंबर 1च्या रिमेकमध्ये झळकणार सारा अली खान ! आणखी वाचा

विकी कौशलच्या ‘उरी’चा ‘ह्या’ भाषेत बनणार रिमेक

नुकताच अभिनेता विकी कौशलचा प्रदर्शित झालेला ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकी …

विकी कौशलच्या ‘उरी’चा ‘ह्या’ भाषेत बनणार रिमेक आणखी वाचा