पोलिसांना दिलेल्या जवाबात दासगुप्ता म्हणतात, अर्णब गोस्वामीने मला १२ हजार डॉलर्स आणि ४० लाख रुपये दिले
मुंबई – मुंबई पोलिसांना दिलेल्या लेखी जवाबात बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता …