राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीने जाहिर केली ७७ उमेदवारांची पहिली यादी

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली 77 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. ही यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे …

राष्ट्रवादीने जाहिर केली ७७ उमेदवारांची पहिली यादी आणखी वाचा

राष्ट्रवादी आणि मनसेने दिली भाजपच्या आमदाराला कोथरूडमधून लढण्याची ऑफर

पुणे – भाजप आणि शिवसेनेची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. काही विद्यमान आमदारांना यामध्ये संधी देण्यात आली. तर काहींचा …

राष्ट्रवादी आणि मनसेने दिली भाजपच्या आमदाराला कोथरूडमधून लढण्याची ऑफर आणखी वाचा

राष्ट्रवादीला दिलासा, पण महाराष्ट्रात नव्हे…

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 नेत्यांवर …

राष्ट्रवादीला दिलासा, पण महाराष्ट्रात नव्हे… आणखी वाचा

माझ्या राजीनाम्यामुळे जे कोणी दुखावले त्यांची माफी मागतो : अजित पवार

मुंबई – शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर …

माझ्या राजीनाम्यामुळे जे कोणी दुखावले त्यांची माफी मागतो : अजित पवार आणखी वाचा

कठिण प्रसंगी साथ देणाऱ्या सर्वांचे शरद पवारांनी मानले आभार

मुंबई – राज्य सहकारी बँकेतील कोणत्याही पदावर नसताना गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा …

कठिण प्रसंगी साथ देणाऱ्या सर्वांचे शरद पवारांनी मानले आभार आणखी वाचा

स्वतःहून ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये जाणार असल्याचे वक्तव्य केले. …

स्वतःहून ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार – शरद पवार आणखी वाचा

राष्ट्रवादीच्या सुप्रीमोंना नोटीस; राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद

पुणे – ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात नोटीस बजावली असून या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या …

राष्ट्रवादीच्या सुप्रीमोंना नोटीस; राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद आणखी वाचा

राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर

बीड – राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल याकडे लक्ष लागले …

राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर आणखी वाचा

पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करताना शरद पवारांची जीभ घसरली

उस्मानाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाला सोडून गेलेल्या नेत्यांवर चांगलेच बरसले. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करताना पवारांची जीभ …

पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करताना शरद पवारांची जीभ घसरली आणखी वाचा

राज्यात पाकिस्तानचा कांदा आला तर आम्ही मार्केट जाळून टाकू – आव्हाड

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात पाकिस्तानचा कांदा आला तर आम्ही मार्केट जाळून टाकू, असा गंभीर …

राज्यात पाकिस्तानचा कांदा आला तर आम्ही मार्केट जाळून टाकू – आव्हाड आणखी वाचा

अखेर राष्ट्रवादी खासदार छत्रपती उदयनराजेंचा भाजप प्रवेश

नवी दिल्ली – आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी केंद्रीय …

अखेर राष्ट्रवादी खासदार छत्रपती उदयनराजेंचा भाजप प्रवेश आणखी वाचा

नाशिकमध्ये भुजबळांचे शिवसैनिकांकडून जोरदार घोषणांनी स्वागत

नाशिक – पुन्हा एकदा शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा मिळेल अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. …

नाशिकमध्ये भुजबळांचे शिवसैनिकांकडून जोरदार घोषणांनी स्वागत आणखी वाचा

मला शोभेल असे काम आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास भाजप प्रवेश

सातारा : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भासले यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू असून त्यांचा भाजप …

मला शोभेल असे काम आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास भाजप प्रवेश आणखी वाचा

अखेर छगन भुजबळांची होणार घरवापसी

मुंबई : अखेर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या (1 सप्टेंबर)दुपारी 12 वाजता शिवसेना …

अखेर छगन भुजबळांची होणार घरवापसी आणखी वाचा

५ दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार धनंजय महाडिक

कोल्हापूर – काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेश सुरू आहे. आता भाजपमध्ये कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक प्रवेश …

५ दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार धनंजय महाडिक आणखी वाचा

राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांची घरवापसी?

मुंबई : आणखी एका दिग्गज नेता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी …

राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांची घरवापसी? आणखी वाचा

काँग्रेस आघाडीला आता धक्का रिपाइंचा!

आधीच नव्या सहकारी पक्षांना सोबत घ्यायचे का नाही यावरून संभ्रमात असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आणखी एका पक्षाने धक्का दिला …

काँग्रेस आघाडीला आता धक्का रिपाइंचा! आणखी वाचा

भाजप प्रवेशाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची सावध प्रतिक्रिया

सातारा : भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट …

भाजप प्रवेशाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची सावध प्रतिक्रिया आणखी वाचा