राष्ट्रवादी काँग्रेस

सोनू सूदच्या भेटीला रोहित पवार

स्थलांतरित मजुरांसाठी अहोरात्र गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता सोनू सूद काम करत आहे. सोनू सूदचे प्रत्येक मजूर त्यांच्या गावी सुखरुप पोहोचावा …

सोनू सूदच्या भेटीला रोहित पवार आणखी वाचा

वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नका, पण एक गोष्ट मात्र नक्की करा

मुंबई : दरवर्षी 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा होतो, पण यंदा कोरोना संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन …

वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नका, पण एक गोष्ट मात्र नक्की करा आणखी वाचा

अमोल कोल्हेंची बदनामी करणाऱ्यांना मिटकरींचा इशारा

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमात पेटलेला आणि महाराष्ट्रभर गेल्या काही दिवसांपासून गाजलेला अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध सत्यशील शेरकर हा वाद दोन्ही …

अमोल कोल्हेंची बदनामी करणाऱ्यांना मिटकरींचा इशारा आणखी वाचा

आज संध्याकाळपर्यंत जाहिर होणार राज्यातील नियमावली, पवारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई – राज्यातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा आज संपुष्टात येणार असून देशात उद्यापासून पाचव्या टप्प्यातील लॉकडाउनला सुरूवात होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर …

आज संध्याकाळपर्यंत जाहिर होणार राज्यातील नियमावली, पवारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा आणखी वाचा

जितेंद्र आव्हाड यांची रेल्वेमंत्र्यांवर टीका; रेल्वेपेक्षा ट्विटच जास्त सोडले

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे रेल्वे मंत्रालयाकडून स्थलांतरित मजूर, कामगारांना परराज्यांमधील मूळ गावी पाठविण्यासाठी विशेष रेल्वेगाडय़ा …

जितेंद्र आव्हाड यांची रेल्वेमंत्र्यांवर टीका; रेल्वेपेक्षा ट्विटच जास्त सोडले आणखी वाचा

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर : शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर : शरद पवार आणखी वाचा

योगींच्या आरोपाला रोहित पवारांचे सणसणीत उत्तर

मुंबई – एकीकडे देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे देशातील राजकीय वातावरण देखील आता कमालीचे तापू लागले आहे. …

योगींच्या आरोपाला रोहित पवारांचे सणसणीत उत्तर आणखी वाचा

नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंची हनुमानाशी तर शरद पवारांची रामाशी तुलना

मुंबई : राज्यासमोर जीवघेण्या कोरोना व्हायरसचे संकट असताना देखील राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतच आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंची हनुमानाशी तर शरद पवारांची रामाशी तुलना आणखी वाचा

आमच्या नादी लागू नका; निलेश राणेंचा रोहित पवारांना इशारा

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही भाजपने पुकारलेल्या माझे अंगण, माझे रणांगण, महाराष्ट्र बचाव …

आमच्या नादी लागू नका; निलेश राणेंचा रोहित पवारांना इशारा आणखी वाचा

रोहित पवारांची भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनावर खोचक टीका

मुंबई : आज राज्यभरात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील ठाकरे …

रोहित पवारांची भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनावर खोचक टीका आणखी वाचा

रोहित पवारांना चौथी शिकणाऱ्या चिमुरडीचे भावनिक पत्र

जामखेड: प्रशासन आणि जनतेला विश्वासात घेऊन एखाद्या ठराविकच मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदाराचे प्रभावी काम असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत राज्यभर अशा …

रोहित पवारांना चौथी शिकणाऱ्या चिमुरडीचे भावनिक पत्र आणखी वाचा

या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रात युपी-बिहारमधून एकही ट्रेन, बस भरुन आली नाही

मुंबई – देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील स्थलांतरित मजुरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या राज्यांकडे माघारी जाण्यास सुरुवात केली आहे. मागील एका महिन्यापासून देशभरामध्ये …

या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रात युपी-बिहारमधून एकही ट्रेन, बस भरुन आली नाही आणखी वाचा

निलेश राणेंची रोहित पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका

मुंबई: राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असताना सध्या ट्विटरवर राज्यातील दोन तरुण नेते एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. ट्विटरवर आमदार रोहित पवार …

निलेश राणेंची रोहित पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका आणखी वाचा

शरद पवारांवर टीका करणाऱ्या निलेश राणेंवर रोहित पवारांचा ‘प्रहार’

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच केंद्र सरकारला महाराष्ट्रातील साखर उद्योगाला कोरोनाच्या संकटातून वाचवा, अशी मागणी करणारे पत्र पाठवले …

शरद पवारांवर टीका करणाऱ्या निलेश राणेंवर रोहित पवारांचा ‘प्रहार’ आणखी वाचा

ठाकरे सरकारने थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा समावेश करावा

मुंबई – उद्या म्हणजे १४ मे रोजी (तारखेप्रमाणे) छत्रपती संभाजी महाराजांची ३५९ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर …

ठाकरे सरकारने थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा समावेश करावा आणखी वाचा

शिक्कामोर्तब ; विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी रिंगणात

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर आपले उमेदवार जाहीर केले असून शिवसेना, भाजप आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराची …

शिक्कामोर्तब ; विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी रिंगणात आणखी वाचा

राष्ट्रवादीकडून हे दोन उमेदवार जाणार विधान परिषदेवर!

मुंबई : राज्यात येत्या २१ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण उमेदवार रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झाले …

राष्ट्रवादीकडून हे दोन उमेदवार जाणार विधान परिषदेवर! आणखी वाचा

आयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला …

आयएफएससीच्या स्थलांतराचा पुनर्विचार व्हावा – शरद पवार आणखी वाचा