राम मंदिर

मशिदीच्या पायाभरणीला देखील जाणार का ? योगी आदित्यनाथ म्हणाले…

अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्यदिव्य अशा राममंदिराच्या भूमिपूजनचा कार्यक्रम पार पाडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या कार्यक्रमाच्या …

मशिदीच्या पायाभरणीला देखील जाणार का ? योगी आदित्यनाथ म्हणाले… आणखी वाचा

पंतप्रधान मोदींच्या आईने टिव्हीवर पाहिला राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम, समोर आला फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राममंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींनी मंदिराची पहिली विट ठेवली. देशातील जवळपास …

पंतप्रधान मोदींच्या आईने टिव्हीवर पाहिला राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम, समोर आला फोटो आणखी वाचा

‘रामचरित मानसमधील कोणता भाग शिकला?’, ‘त्या’ वादग्रस्त फोटोवरून थरुर यांनी भाजपवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. भाजपसाठी राममंदिराचा मुद्दा गेल्या अनेक निवडणुकीत महत्त्वाचा होता. …

‘रामचरित मानसमधील कोणता भाग शिकला?’, ‘त्या’ वादग्रस्त फोटोवरून थरुर यांनी भाजपवर साधला निशाणा आणखी वाचा

संकटाच्या चक्रव्युहातून मुक्त झाली रामजन्मभूमी – नरेंद्र मोदी

अयोध्या – राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला आहे. नरेंद्र मोदी यांनी यावेळी पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे …

संकटाच्या चक्रव्युहातून मुक्त झाली रामजन्मभूमी – नरेंद्र मोदी आणखी वाचा

राहुल गांधी यांच्याकडून प्रभू रामचंद्रांच्या गुणांचे वर्णन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित आज अयोध्येत राम …

राहुल गांधी यांच्याकडून प्रभू रामचंद्रांच्या गुणांचे वर्णन आणखी वाचा

…म्हणून ट्विटरवर ट्रेंड होत आहे #DhanyawadBalasaheb हॅशटॅग

मुंबई – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आज आठवण काढली जात असतानाच बाळासाहेबांच्या आठवणी शिवसेना तसेच …

…म्हणून ट्विटरवर ट्रेंड होत आहे #DhanyawadBalasaheb हॅशटॅग आणखी वाचा

‘भावनात्मक आणि ऐतिहासिक’, राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर आडवाणींनी दिली प्रतिक्रिया

उद्या (5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. …

‘भावनात्मक आणि ऐतिहासिक’, राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर आडवाणींनी दिली प्रतिक्रिया आणखी वाचा

फोटो : पहा निर्मितीनंतर आतून बाहेरून असे दिसेल भव्यदिव्य राम मंदिर

अयोध्यानगरी 5 ऑगस्टला होणाऱ्या राममंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सज्ज झाली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाआधी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रने ट्विटरवर या …

फोटो : पहा निर्मितीनंतर आतून बाहेरून असे दिसेल भव्यदिव्य राम मंदिर आणखी वाचा

5 ऑगस्टला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकणार राम मंदिराचे 3डी मॉडेल

5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभू रामाचे चित्र आणि राम मंदिराचा 3डी फोटो …

5 ऑगस्टला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकणार राम मंदिराचे 3डी मॉडेल आणखी वाचा

चिंताजनक! भूमिपूजनाआधी राम जन्मभूमीचे पुजारी, 16 पोलीस कोरोना पॉजिटिव्ह

अयोध्यामध्ये येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पडणार आहे. मात्र त्याच्याआधीच चिंताजनक …

चिंताजनक! भूमिपूजनाआधी राम जन्मभूमीचे पुजारी, 16 पोलीस कोरोना पॉजिटिव्ह आणखी वाचा

‘राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होत असताना धर्मनिरपेक्षता कोठे गेली होती ?’

राम मंदिराच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होत असल्याने वाद सुरू झाले आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून …

‘राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होत असताना धर्मनिरपेक्षता कोठे गेली होती ?’ आणखी वाचा

मोरारी बापूंचे राम मंदिराच्या निर्मितीसाठी 5 कोटी रुपयांचे दान

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. 5 ऑगस्टला भूमिपूजन पार पडणार असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वंयसेवक …

मोरारी बापूंचे राम मंदिराच्या निर्मितीसाठी 5 कोटी रुपयांचे दान आणखी वाचा

‘संबंध बिघडेल असे भारताने काही करू नये’, राम मंदिरावर बांगलादेशने दिली प्रतिक्रिया

काही दिवसातच अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता बांगलादेशने प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दूल …

‘संबंध बिघडेल असे भारताने काही करू नये’, राम मंदिरावर बांगलादेशने दिली प्रतिक्रिया आणखी वाचा

… म्हणून राम मंदिराच्या 2000 फूट खाली ठेवले जाणार ‘टाईम कॅप्सूल’

राम मंदिराच्या हजारो फूट खाली एक कॅप्सूल ठेवले जाणार आहे. जेणेकरून, भविष्यात या संदर्भातील तथ्यांसोबत कोणताही विवाद राहणार नाही, राम …

… म्हणून राम मंदिराच्या 2000 फूट खाली ठेवले जाणार ‘टाईम कॅप्सूल’ आणखी वाचा

जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, काँग्रेसची सरकारवर टीका

राम मंदिराच्या भूमिपूजनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिर बांधून कोरोनाचे संकट दूर होईल, …

जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, काँग्रेसची सरकारवर टीका आणखी वाचा

राम मंदिर परिसरात खोदकाम करताना सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब

अयोध्या – राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद कायमचा मिटल्यानंतर अखेर प्रत्यक्षात राम मंदिरच्या उभारणीला सुरूवात झाली असून अयोध्येतील निश्चित केलेल्या ठिकाणी …

राम मंदिर परिसरात खोदकाम करताना सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब आणखी वाचा

राममंदिरासाठी एक वीट देण्याचे आदित्यनाथांचे आवाहन

अयोध्येतील रामजन्मभूमी वर राममंदिर उभारणी बाबत अनुकूल निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक घरातून एक …

राममंदिरासाठी एक वीट देण्याचे आदित्यनाथांचे आवाहन आणखी वाचा

राम मंदिराची चार महिन्यांत करणार निर्मिती; अमित शहांची घोषणा

झारखंड – झारखंड येथील प्रचारसभेत बोलताना चार महिन्यात राम मंदिराची निर्मिती करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली …

राम मंदिराची चार महिन्यांत करणार निर्मिती; अमित शहांची घोषणा आणखी वाचा