लाऊडस्पीकरचा वाद : किती असावा स्पीकरचा आवाज, राज ठाकरे देत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशाचा संदर्भ ?
मुंबई : लाऊडस्पीकरवरुन निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस जोर पकडत चालला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी, …