राज्यसभा खासदार

आंदोलन करू नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : सरकार तुमचे ऐकते मग आंदोलने कशाला ?त्यापेक्षा आपण आजच्यासारखे एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू. …

आंदोलन करू नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणखी वाचा

कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात मूक आंदोलनाला सुरुवात

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पार …

कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात मूक आंदोलनाला सुरुवात आणखी वाचा

उद्या कोणीही बोलायचे नाही, माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचे – छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. रायगडवरील 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर …

उद्या कोणीही बोलायचे नाही, माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचे – छत्रपती संभाजीराजे आणखी वाचा

संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

अहमदनगर : कोल्हापूरमध्ये 16 तारखेला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. पण भाजपचे खासदार संभाजीराजे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये …

संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार आणखी वाचा

कोपर्डी प्रकरणाचा निकाल सहा महिन्यांत लागलाच पाहिजे; संभाजीराजेंची मागणी

कोपर्डी – आज (शनिवार) कोपर्डी येथे जाऊन सामुहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांची छत्रपती संभाजीराजे यांनी भेट घेतली. लवकरात लवकर कोपर्डीमधील …

कोपर्डी प्रकरणाचा निकाल सहा महिन्यांत लागलाच पाहिजे; संभाजीराजेंची मागणी आणखी वाचा

मराठा आरक्षण : आता समाज नाही, तर आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील – संभाजीराजे

कोल्हापूर – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून आता समाज नाही, तर आमदार, खासदार आणि …

मराठा आरक्षण : आता समाज नाही, तर आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील – संभाजीराजे आणखी वाचा

…तर ती धमक योग्य वेळी दाखवू; संभाजीराजेंचा नारायण राणेंना सूचक इशारा!

रायगड – सध्या राज्यातील राजकीय वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच तापल्याचे दिसत आहे. या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप …

…तर ती धमक योग्य वेळी दाखवू; संभाजीराजेंचा नारायण राणेंना सूचक इशारा! आणखी वाचा

संभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण होते. त्यावर राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संयम …

संभाजीराजेंचे ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन आणखी वाचा

सरकार माझी हेरगिरी नेमकी कशासाठी करत आहे; संभाजीराजेंचा गंभीर आरोप

सिंधुदुर्ग : राज्यसभेतील भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

सरकार माझी हेरगिरी नेमकी कशासाठी करत आहे; संभाजीराजेंचा गंभीर आरोप आणखी वाचा

संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तरच महाराष्ट्राच्या राजकारणातील शिळेपणा दूर होईल : प्रकाश आंबेडकर

पुणे : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणातील शिळेपणा दूर होईल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश …

संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तरच महाराष्ट्राच्या राजकारणातील शिळेपणा दूर होईल : प्रकाश आंबेडकर आणखी वाचा

मग त्यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी संसदेत का तोंड उघडले नाही?; कोळसे-पाटील

पुणे: माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांच्यावर टीका केली आहे. 102वी …

मग त्यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी संसदेत का तोंड उघडले नाही?; कोळसे-पाटील आणखी वाचा

…तर नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करू, छत्रपती संभाजीराजांची घोषणा

मुंबई : मराठा आरक्षणावरुन आक्रमक झालेल्या छत्रपती संभाजीराजांनी राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद …

…तर नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करू, छत्रपती संभाजीराजांची घोषणा आणखी वाचा

मराठा आरक्षणावरून संभाजीराजे कडाडले; माझ्यासकट सर्व खासदार, आमदार मंत्र्यांनी समाजाला काय दिले?

मुंबई – भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांनी यादरम्यान राज्यातील …

मराठा आरक्षणावरून संभाजीराजे कडाडले; माझ्यासकट सर्व खासदार, आमदार मंत्र्यांनी समाजाला काय दिले? आणखी वाचा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे यांच्यावर निलेश राणेंनी केली टीका

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. तसेच या मुद्द्यावरून राज्यातील …

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे यांच्यावर निलेश राणेंनी केली टीका आणखी वाचा

मराठा आरक्षण; संभाजीराजेंच्या भूमिकेचे राज ठाकरेंकडून समर्थन

मुंबई – सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षण देणारा कायदाच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर या …

मराठा आरक्षण; संभाजीराजेंच्या भूमिकेचे राज ठाकरेंकडून समर्थन आणखी वाचा

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्या भेटीला छत्रपती संभाजीराजे

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी आज (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सिल्वर ओक या …

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्या भेटीला छत्रपती संभाजीराजे आणखी वाचा

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे : खासदार संभाजीराजे

औरंगाबाद : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु केला. त्यांनी या दौऱ्यात …

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे : खासदार संभाजीराजे आणखी वाचा

मराठा समाजाची भूमिका जाणून घेण्यासाठी संभाजीराजेंचा महाराष्ट्र दौरा

कोल्हापूर – राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची येत्या …

मराठा समाजाची भूमिका जाणून घेण्यासाठी संभाजीराजेंचा महाराष्ट्र दौरा आणखी वाचा