रणवीर सिंह

पुढील वर्षी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा बहुचर्चित सूर्यवंशी, तर यावर्षीच्या ख्रिसमसमध्ये ’83’ येण्याचे संकेत

देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनला अनलॉकिंगमध्ये परिवर्तित करण्याची प्रक्रिया जोर धरत आहे. त्यानुसार देशासह राज्यातील अनेक गोष्टी खुल्या …

पुढील वर्षी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा बहुचर्चित सूर्यवंशी, तर यावर्षीच्या ख्रिसमसमध्ये ’83’ येण्याचे संकेत आणखी वाचा

‘या’ कलाकारांनी ड्रग चाचणी करावी, कंगणाची मागणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता ड्रग एंगल समोर आला आहे. बॉलिवूडमध्ये …

‘या’ कलाकारांनी ड्रग चाचणी करावी, कंगणाची मागणी आणखी वाचा

’83’ मधील हा फोटो पाहून तुम्ही नक्की बुचकुळ्यात पडाल

भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर देशासाठी पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला याच …

’83’ मधील हा फोटो पाहून तुम्ही नक्की बुचकुळ्यात पडाल आणखी वाचा

Filmfare Awards 2020: आलिया-रणवीरच्या गल्ली बॉयने 12 पुरस्कारांसह मारली बाजी

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चा होणारा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा काल दिमाखदारात पार पडला. फिल्मफेअर पुरस्काराचे हे 65 वे वर्ष आहे. विशेष …

Filmfare Awards 2020: आलिया-रणवीरच्या गल्ली बॉयने 12 पुरस्कारांसह मारली बाजी आणखी वाचा

विदेशवारीसाठी निघाले दीपिका-रणवीर

हिंदी सिनेसृष्टीत कायम चर्चेत असलेले लोकप्रिय जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपण सुट्टीवर जात असल्याची माहिती दीपिकाने …

विदेशवारीसाठी निघाले दीपिका-रणवीर आणखी वाचा

करण जोहरने शेअर केली ‘तख्त’ची पहिली झलक

आघाडीची स्टारकास्ट घेऊन बॉलिवूडचा डॅडी अर्थात दिग्दर्शक करण जोहर हा भव्यदिव्य असा ‘तख्त’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. …

करण जोहरने शेअर केली ‘तख्त’ची पहिली झलक आणखी वाचा

‘छपाक’ पाहून भावूक झाला रणवीर सिंग

मागील बऱ्याच दिवसापांसून अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपटाची चर्चा सुरू होती. हा चित्रपट अ‌ॅसिड हल्ल्यासारख्या गंभीर विषयावर आधारित असून …

‘छपाक’ पाहून भावूक झाला रणवीर सिंग आणखी वाचा

कंगनाची बहिण रणवीर सिंहला म्हणाली खोटारडा

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना राणावतची बहिणी रंगोली कायम कंगनाची पाठराखण करत असते. ती निर्भीडपणे तिचे मत ट्विटरवर मांडत असते. …

कंगनाची बहिण रणवीर सिंहला म्हणाली खोटारडा आणखी वाचा

रणवीर-दीपिका जोडप्याकडे आहेत या शानदार लग्झरी कार्स

बॉलिवूड स्टार रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहे. अनेकदा ते त्यांच्या लग्झरी गाड्यांमध्ये सोबत फिरताना दिसतात. …

रणवीर-दीपिका जोडप्याकडे आहेत या शानदार लग्झरी कार्स आणखी वाचा

teaser; जेव्हा ‘सूर्यवंशी’मध्ये एकत्र येतात ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’

रणवीर सिंग आणि सारा अली खानच्या सिम्बाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यांनी चाहत्यांना चकित केले आहे. रोहित शेट्टी याच्या …

teaser; जेव्हा ‘सूर्यवंशी’मध्ये एकत्र येतात ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ आणखी वाचा

गली बॉय ‘ऑस्कर’च्या शर्यतीतून बाहेर

प्रतिष्ठीत अशा ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीमधून झोया अख्तर दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ हा चित्रपट …

गली बॉय ‘ऑस्कर’च्या शर्यतीतून बाहेर आणखी वाचा

कॉमिक्स सुपरहिरोच्या अवतारात दिसणार रणवीर सिंह

बॉलीवूडचा डॅडी अर्थात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर एक सुपरहिरो चित्रपट मालिका बनवण्याची तयारी करत आहे. त्याने या चित्रपटांसाठी सुपरहिरो म्हणून अभिनेता …

कॉमिक्स सुपरहिरोच्या अवतारात दिसणार रणवीर सिंह आणखी वाचा

‘जयेशभाई जोरदार’मधून ही अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

रणवीर सिंहच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आले होते. रणवीरसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री …

‘जयेशभाई जोरदार’मधून ही अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण आणखी वाचा

रणवीरच्या जयेशभाई जोरदारचा फर्स्ट लूक आला समोर, मात्र चाहत्यांनी लगेच हेरली चूक

अभिनेता रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ या कॉमेडी चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. स्वतः रणवीरने ट्विट करत या चित्रपटाचा फर्स्ट …

रणवीरच्या जयेशभाई जोरदारचा फर्स्ट लूक आला समोर, मात्र चाहत्यांनी लगेच हेरली चूक आणखी वाचा

दीपिकाने शेअर केले लहान बाळाचे फोटो, रणवीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. चाहत्यांमध्ये २०१८ साली लग्न केलेल्या …

दीपिकाने शेअर केले लहान बाळाचे फोटो, रणवीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया आणखी वाचा

तुम्हाला ओळखणे कठिण होईल नक्की कपिल देव आणि रणवीर सिंह कोण ?

२५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला याच विजयगाथेवर आधारित ’83’ …

तुम्हाला ओळखणे कठिण होईल नक्की कपिल देव आणि रणवीर सिंह कोण ? आणखी वाचा

‘सैराट’च्या परशाला मिळाली रणवीर सिंहसोबत काम करण्याची संधी

आकाश ठोसर ‘सैराट’ चित्रपटात परशाची भूमिका वठवून रातोरात स्टार झाला. त्यानंतर तो आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूडचा ‘बाजीराव’ …

‘सैराट’च्या परशाला मिळाली रणवीर सिंहसोबत काम करण्याची संधी आणखी वाचा

नागपूर पोलिसांचे रणवीरच्या ट्विटला भन्नाट उत्तर

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे 90 च्या दशकातील “व्हॉट इज मोबाईल नंबर, व्हॉट इज युअर स्माईल नंबर”… हे गाणे …

नागपूर पोलिसांचे रणवीरच्या ट्विटला भन्नाट उत्तर आणखी वाचा