युती

जोपर्यंत आपली भूमिका मनसे बदलत नाही, तोपर्यंत युती नाही – चंद्रकांत पाटील

पुणे – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल …

जोपर्यंत आपली भूमिका मनसे बदलत नाही, तोपर्यंत युती नाही – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

भाजपच्या वरवंट्याखाली मित्रपक्षांची फरफट!

लढाऊ आणि निश्चयी नेते म्हणून महादेवराव जानकर हे महाराष्ट्रात ओळखले जातात. राष्ट्रीय समाज पक्ष हा पक्ष त्यांनी जवळजवळ एकहाती उभा …

भाजपच्या वरवंट्याखाली मित्रपक्षांची फरफट! आणखी वाचा

बंडखोरी नावाचा सर्वच पक्षांचा आजार

राज्य विधानसभेच्या निवडणूका सध्या चालू आहेत. तसे पहायला गेले तर निवडणुकीचा माहोल तयार झालेला नाही. लढत एकतर्फीच असल्यासारखे दिसते. त्यामुळे …

बंडखोरी नावाचा सर्वच पक्षांचा आजार आणखी वाचा

जुळलेल्या सोयरिकीची दिखाऊ ‘बोलाचाली’

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. बहुतेक सर्व पक्षांनी आपापल्या भूमिका ठरवल्या आहेत आणि आता लढाईचा फक्त बिगुल वाजण्याची …

जुळलेल्या सोयरिकीची दिखाऊ ‘बोलाचाली’ आणखी वाचा

…तर भाजपशी युती नाही: शिवसेना

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभेच्या जागावाटपासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात कलह वाढत आहे. गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, जर …

…तर भाजपशी युती नाही: शिवसेना आणखी वाचा

युतीच्या नात्यापेक्षा रक्ताचे नाते श्रेष्ठ!

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले असले, तरी त्यांच्यातील संबंध सुरळीत होण्याचे नाव घेत नाहीत. दोन्ही …

युतीच्या नात्यापेक्षा रक्ताचे नाते श्रेष्ठ! आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना नाव न घेता टोला; सध्या बारामतीचा पोपट खूपच बोलू लागला आहे

कोल्हापूर – तपोवन मैदानावर आयोजित भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचे नाव न …

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना नाव न घेता टोला; सध्या बारामतीचा पोपट खूपच बोलू लागला आहे आणखी वाचा

युतीवर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना-भाजप युतीवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे. सामनात आज तलवार …

युतीवर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचा टोला आणखी वाचा

शिवसेना खासदारांची ‘मन की बात’, भाजपशी ‘जुळवून’ घ्या !

नवी दिल्ली : अवघे चारच महिने लोकसभा निवडणुकीला उरले आहेत. विरोधकांची भाजप विरोधात महाआघाडी तयार होत आहे. तर पण अजूनही …

शिवसेना खासदारांची ‘मन की बात’, भाजपशी ‘जुळवून’ घ्या ! आणखी वाचा

शिवसेना ठरतेय हास्यास्पद

महाराष्ट्रातल्या भाजपाच्या सरकारला शिवसेनेने पाठींबा दिला तेव्हापासून सेनेने कधीही युतीला आवश्यक अशी परिपक्वता दाखवलेली नाही. सातत्याने भाजपाला लक्ष्य करीत पण …

शिवसेना ठरतेय हास्यास्पद आणखी वाचा

युती हवीच कशाला ?

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भाजपाशी असलेली युती आता संपुष्टात आली असल्याची घोषणा केली. ही घोषणा …

युती हवीच कशाला ? आणखी वाचा

स्वबळ, शतप्रतिशत आणि ऐपत

अखेर गणतंत्र दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडली आणि भारतीय जनता पक्षापासून फारकत घेऊन युतीला काडीमोड दिला. त्यानिमित्ताने केलेल्या …

स्वबळ, शतप्रतिशत आणि ऐपत आणखी वाचा

अमेझॉनला चीत करण्यासाठी फ्लिपकार्ट वॉलमार्ट युती

ई कॉमर्स बाजारात वेगाने पुढे सरकत असलेल्या अमेझॉनला चीत करण्यासाठी भारतातील १ नंबरची ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट वॉलमार्टशी हातमिळवणी करत …

अमेझॉनला चीत करण्यासाठी फ्लिपकार्ट वॉलमार्ट युती आणखी वाचा

आजपासून युती सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ

नागपूर : आजपासून संसार पुन्हा थाटलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत असून विरोधकांनी सत्ताधा-यांना टोलमुक्ती, दुष्काळ, एलबीटीसह …

आजपासून युती सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ आणखी वाचा

सत्तेसाठी वाघाची म्याऊ म्याऊ

एकेकाळी आक्रमक, लढाऊ संघटना असा लौकिक असलेल्या शिवसेनेची सध्या सत्ताकांक्षेने पायात लोचटपणे लुडबूड करणारी मांजरी झाल्याचे विदारक चित्र महाराष्ट्रासमोर उभे …

सत्तेसाठी वाघाची म्याऊ म्याऊ आणखी वाचा

भाजप अकालींनाही करणार बायबाय

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती तोडल्यानंतर आता भाजपने पंजाबात अकाली शिरोमणी दलाबरोबर असलेली युतीही संपुष्टात आणण्याचे संदेश दिले …

भाजप अकालींनाही करणार बायबाय आणखी वाचा

फार अवघड आहे

शिवसेनेने रागाच्या भरात आणि कथित सल्लागारांच्या कान फुंकण्याने युती मोडली असल्याचे जाहीर केले असले तरी सर्व पातळ्यांवर ती मोडीत काढणे …

फार अवघड आहे आणखी वाचा

युती मोडण्याचा परिणाम जाणवणार

शिवसेनेने १९९० च्या दशकात मुंबई-पुण्याच्या बाहेर जिथे पहिल्यांदा आपला प्रभाव दाखवला ते ठिकाण म्हणजे औरंगाबाद. औरंगाबादची महानगरपालिका जिंकून शिवसेनेने मराठवाड्यात …

युती मोडण्याचा परिणाम जाणवणार आणखी वाचा