मुबई उच्च न्यायालय

एमसीएने पवनामधील पाणी आयपीएल सामन्यांसाठी वापरू नये – उच्च न्यायालय

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनला पुण्यातील स्टेडियममध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवरून मोठा दणका दिला असून एमसीएला …

एमसीएने पवनामधील पाणी आयपीएल सामन्यांसाठी वापरू नये – उच्च न्यायालय आणखी वाचा

प्लास्टिकबंदी निर्णयाला स्थिगितीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई : प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असला तरी यात थोडासा दिलासा देखील न्यायालयाने दिला आहे. …

प्लास्टिकबंदी निर्णयाला स्थिगितीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार आणखी वाचा

स्मार्ट सिटीआधी खड्डेमुक्त करा रस्ते : उच्च न्यायालय

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत दाखल करून घेतलेली सुमोटो जनहित याचिका निकाली काढली असून यावेळी उच्च …

स्मार्ट सिटीआधी खड्डेमुक्त करा रस्ते : उच्च न्यायालय आणखी वाचा

फरार व्यक्तीने केलेली याचिका ऐकण्यात आम्हाला स्वारस्य नाही – उच्च न्यायालय

मुंबई: उच्च न्यायालयाने आपला संताप व्यक्त करताना झाकीर नाईकसारख्या व्यक्तीने दाखल केलेली याचिका ऐकण्यात आम्हाला स्वारस्य नसल्याचे म्हटले आहे. मुंबई …

फरार व्यक्तीने केलेली याचिका ऐकण्यात आम्हाला स्वारस्य नाही – उच्च न्यायालय आणखी वाचा

प्रेमसंबंधातून बनलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही – उच्च न्यायालय

मुंबई – कोणत्याही पुरूषाला महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले म्हणून बलात्काराचा दोषी धरता येणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या …

प्रेमसंबंधातून बनलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही – उच्च न्यायालय आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाची मुंबईतील नव्या बांधकामांना सशर्त परवानगी

नवी दिल्ली : मुंबईतील नवीन बांधकामांवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने ६ महिन्यांकरिता उठवत तमाम मुंबईकर, महानगरपालिका आणि राज्य सरकारलाही मोठा दिलासा …

सर्वोच्च न्यायालयाची मुंबईतील नव्या बांधकामांना सशर्त परवानगी आणखी वाचा

एआयबी प्रकरणी रणवीर, अर्जुनला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई : एआयबीप्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरला तात्काळ दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आपल्याविरोधात …

एआयबी प्रकरणी रणवीर, अर्जुनला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार आणखी वाचा

मुंबईकरांच्या ताटात येणारे चिकन खाण्यालायक आहे का?: उच्च न्यायालय

मुंबई : मुंबईत चिकन पुरवणाऱ्या पोल्ट्रीफार्ममध्ये कोंबड्यांचे योग्यप्रकारे लसीकरण होते की नाही याची नियमित तपासणी होते का? तसेच मुंबईकरांच्या ताटात …

मुंबईकरांच्या ताटात येणारे चिकन खाण्यालायक आहे का?: उच्च न्यायालय आणखी वाचा

भीमा-कोरेगाव हिंसा; डॉ. आंबेडकर यांच्या पक्षाकडून नुकसान भरपाई वसूल करा

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात भीमा-कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून नुकसान भरपाई म्हणून ५० …

भीमा-कोरेगाव हिंसा; डॉ. आंबेडकर यांच्या पक्षाकडून नुकसान भरपाई वसूल करा आणखी वाचा

चांगला स्वयंपाक येत नाही हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही

मुंबई – मुंबईतील एका व्यक्तीने माझी पत्नी चांगला स्वयंपाक करत नाही, रोज सकाळी लवकर उठत नाही. ती गृहकृत्यदक्ष नसल्याने तिच्यापासून …

चांगला स्वयंपाक येत नाही हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही आणखी वाचा

आधार लिंक केलेल्या रेशनकार्डधारकांनाच मिळणार धान्य

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने आधारकार्ड रेशन कार्डला जोडणे अनिवार्यच असल्याचे म्हटले असून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच १ मार्चपासून स्वस्त …

आधार लिंक केलेल्या रेशनकार्डधारकांनाच मिळणार धान्य आणखी वाचा

कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत राजकारणी !

मुंबई : पाणथळीच्या जमिनीवर अतिक्रमण करणा-या शिवसेनेच्या व भाजपाच्या नगरसेवकांवर राजकारणी देव नाहीत किंवा कायद्यापेक्षा श्रेष्ठही नाहीत, असे म्हणत उच्च …

कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत राजकारणी ! आणखी वाचा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी सोहराबुद्दीन शेखचा होता थेट संबंध – जेठमलानी

मुंबई : वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. सोहराबुद्दीन हा एक दहशतवादी होता …

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी सोहराबुद्दीन शेखचा होता थेट संबंध – जेठमलानी आणखी वाचा

फक्त चारच खेळाडूंना रम्मी खेळण्याची परवानगी का? उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई : पुण्यातील स्पर्धात्मक रम्मी खेळाडू संघटनेने रम्मी खेळताना चार खेळाडूंची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या नियमाला विरोध करत मुंबई उच्च …

फक्त चारच खेळाडूंना रम्मी खेळण्याची परवानगी का? उच्च न्यायालयाचा सवाल आणखी वाचा

डी. एस. कुलकर्णी यांना अखेर दिल्लीतून अटक

नवी दिल्ली – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आज पहाटे दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. ही …

डी. एस. कुलकर्णी यांना अखेर दिल्लीतून अटक आणखी वाचा

रुफ टॉप हॉटेल्सना परवानगी दिलीच कशी, उच्च न्यायालयाकडून पालिकेची खरडपट्टी

मुंबई : रुफ टॉप हाॅटेल्सच्या मुद्यावर मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच वाभाडे काढले आहेत. कोणत्याही इमारतीची गच्ची ही …

रुफ टॉप हॉटेल्सना परवानगी दिलीच कशी, उच्च न्यायालयाकडून पालिकेची खरडपट्टी आणखी वाचा

सिंचन घोटाळा प्रकरण; न्यायालयाने दिले अजित पवारांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माजी आमदार संदिप बजोरीया यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अडचणी वाढण्याची शक्यता असून …

सिंचन घोटाळा प्रकरण; न्यायालयाने दिले अजित पवारांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश आणखी वाचा

तुरुंगात टाकून जर पैसे मिळणार असतील तर मला जरूर तुरुंगात टाका – डीएस कुलकर्णी

मुंबई – आर्थिक गर्तेत सापडलेले विख्यात बिल्डर डी. एस. कुलकर्णीं यांनी जर गुंतवणूकदारांचे पैसे मला तुरुंगात टाकून मिळणार असतील तर …

तुरुंगात टाकून जर पैसे मिळणार असतील तर मला जरूर तुरुंगात टाका – डीएस कुलकर्णी आणखी वाचा