मुंबई पोलीस आयुक्त

वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत, गृहखात्याला मुंबई पोलीस आयुक्तांचा अहवाल

मुंबई : गृहखात्याला मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अहवाल पाठवला असून परमबीर सिंह यांच्यावर यात ठपका ठेवण्यात आला आहे. …

वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत, गृहखात्याला मुंबई पोलीस आयुक्तांचा अहवाल आणखी वाचा

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे?

मुंबई : आता माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या ‘लेटर बॉम्ब’मुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था तसेच महाविकास आघाडीच्या सावळ्या …

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे? आणखी वाचा

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे अॅक्शन मोडमध्ये; मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना

मुंबई : लवकरच मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना होणार असून मुंबई पोलीस दलात यापुढे कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल, …

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे अॅक्शन मोडमध्ये; मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना आणखी वाचा

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती!

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी घडामोड घडली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली असून हेमंत नगराळे …

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती! आणखी वाचा

धनंजय मुंडेंविरोधात दुसऱ्या पत्नीची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : काही दिवसापूर्वीच एक महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पण त्यानंतर तक्रारदार तरुणीने …

धनंजय मुंडेंविरोधात दुसऱ्या पत्नीची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार आणखी वाचा

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी आदेश

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 31 डिसेंबर 2020 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर …

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी आदेश आणखी वाचा

धक्कादायक माहिती; सुशांतची बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे करत होती ड्रग्ज देण्याचा प्रयत्न

मुंबई – सीबीआयकडून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा सुरु असलेला तपास अद्याप सुरु आहे. तर सुशांतच्या हत्येचा दावा दुसरीकडे …

धक्कादायक माहिती; सुशांतची बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे करत होती ड्रग्ज देण्याचा प्रयत्न आणखी वाचा

घटनेतील कलम 311 वापरून परमबीर यांची हकालपट्टी करा; भाजप आमदाराचे थेट मोदींना पत्र

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सीबीआयने मुंबई पोलीसाच्या ताब्यात असलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आपल्या ताब्यात …

घटनेतील कलम 311 वापरून परमबीर यांची हकालपट्टी करा; भाजप आमदाराचे थेट मोदींना पत्र आणखी वाचा

मुंबई पोलीस आयुक्तांकडून दिशाच्या त्या पार्टीवरुन सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम

मुंबई – काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्येपूर्वी आयोजित केलेल्या पार्टीत काही राजकीय नेते उपस्थित …

मुंबई पोलीस आयुक्तांकडून दिशाच्या त्या पार्टीवरुन सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम आणखी वाचा

55 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलीसांनी घरीच थांबावे; मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोरोनाशी फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर महत्त्वाचा निर्णय घेतला …

55 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलीसांनी घरीच थांबावे; मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश आणखी वाचा

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी

मुंबई : परमबीर सिंह यांची संजय बर्वे यांच्या सेवानिवृतीमुळे रिक्त झालेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंग …

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी आणखी वाचा

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला मुंबई पोलीस आयुक्तांचा व्हिडीओ खोटा

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया आणि पुढील आठवड्यात येऊ घातलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर …

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला मुंबई पोलीस आयुक्तांचा व्हिडीओ खोटा आणखी वाचा

सुबोध जयस्वाल यांची ‘पोलीस महासंचालकपदी’ तर संजय बर्वे यांची ‘मुंबई पोलीस आयुक्त’पदी नियुक्ती

मुंबई : आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त झाले असून राज्यात त्यांच्याजागी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या सुबोध …

सुबोध जयस्वाल यांची ‘पोलीस महासंचालकपदी’ तर संजय बर्वे यांची ‘मुंबई पोलीस आयुक्त’पदी नियुक्ती आणखी वाचा

कामाच्या तासात मोबाईलचा कमीत कमी करा – राकेश मारिया

मुंबई: मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पोलीस यंत्रणेची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी, कामाच्या तासात मोबाईलचा कमीत कमी वापर करण्याचे आदेश दिले …

कामाच्या तासात मोबाईलचा कमीत कमी करा – राकेश मारिया आणखी वाचा

मुंबई पोलिसांच्या रडारवर रोड रोमियो

मुंबई – सध्या मुंबई पोलिसांच्या रडारवर महिलांशी छेडछाड करणारे ‘रोड रोमियो’ असून गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्या एकूण …

मुंबई पोलिसांच्या रडारवर रोड रोमियो आणखी वाचा

मुंबईवर अजूनही घोंगवते आहे दहशतवादी हल्ल्याचे सावट – मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई : अल क़ायदा या दहशतवादी संघटनेने मुंबई उडवून देण्याची धमकी दिली असून, गणेशोत्सवात कार बॉम्बने घातपात घडवण्याची योजना अल …

मुंबईवर अजूनही घोंगवते आहे दहशतवादी हल्ल्याचे सावट – मुंबई पोलीस आयुक्त आणखी वाचा

बालगोविंदा आढळल्यास होणार कडक कारवाई

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया हे यावर्षी दहिहंडी उत्सवात सहभागी होणा-या सर्व गोविंदा पथकावर करडी नजर ठेवणार असून, …

बालगोविंदा आढळल्यास होणार कडक कारवाई आणखी वाचा