मिठाई

बंगाल निवडणुकात मोदी, ममता मिठाईची क्रेझ

एप्रिल मध्ये होणाऱ्या प.बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे साऱ्या देशाचे लक्ष केंद्रित झाले असून या काळात सत्ताधारी, विरोधी पक्षात आरोप, प्रत्यारोपांची एकच …

बंगाल निवडणुकात मोदी, ममता मिठाईची क्रेझ आणखी वाचा

चाखून पाहा आगळी वेगळी भारतीय मिष्टान्ने

भारतीय मिष्टान्ने जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. भारतामध्ये परंपरा आणि रीतीरिवाजांची जितकी विविधता आहे, तितकीच विविधता बहुधा निरनिराळ्या ठिकाणची खासियत असलेल्या मिष्टान्नांची …

चाखून पाहा आगळी वेगळी भारतीय मिष्टान्ने आणखी वाचा

1 ऑक्टोबरपासून होणार हे मोठे बदल

1 ऑक्टोबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. आरोग्य विम्यात देखील मोठे बदल होणार असून, आयआरडीएच्या नियमांनुसार विमाधारकाने 8 वर्षांपर्यंत सलग …

1 ऑक्टोबरपासून होणार हे मोठे बदल आणखी वाचा

स्वादिष्ट घेवर मिठाई आणि रक्षाबंधन

देशात आता मनभावन श्रावण महिन्याची सुरवात झाली असून या महिन्यात अनेक सण, उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात. त्यातील भाऊ …

स्वादिष्ट घेवर मिठाई आणि रक्षाबंधन आणखी वाचा

कोरोना : रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी बाजारात येणार ‘आरोग्य संदेश’ मिठाई

बंगाली मिठाई आवडणाऱ्यांसाठी कोव्हिड-19 महामारीच्या काळात चांगली बातमी आहे. पश्चिम बंगाल सरकार लवकरच ‘आरोग्य संदेश’ नावाने एक खास मिठाई बाजारात …

कोरोना : रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी बाजारात येणार ‘आरोग्य संदेश’ मिठाई आणखी वाचा

साखरेच्या ऐवजी मिठाई बनविताना वापरा खजुराची पेस्ट

आपल्या दैनंदिन आहारामध्ये साखरेचा वापर होत असतो. चहा, कॉफी, आणि मुख्य म्हणजे आपल्या आहारातील बहुतेक सर्वच गोड पदार्थांमध्ये साखरेचा वापर …

साखरेच्या ऐवजी मिठाई बनविताना वापरा खजुराची पेस्ट आणखी वाचा

ही आहे जगातील सर्वात हलकी मिठाई

गोडाची आवड आहे पण मधुमेह, वजन वाढीच्या भीतीने जास्त प्रमाणत गोड खाता येत नाही अश्या लोकांसाठी एक गोड बातमी आहे. …

ही आहे जगातील सर्वात हलकी मिठाई आणखी वाचा

जगातील सर्वात हलकी मिठाई, 96 टक्के भाग हवेचा

मिठाईची आवड प्रत्येकालाच असते. भारतात तर असंख्य प्रकारच्या मिठाई बनतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा मिठाईबद्दल सांगणार आहोत, जी सर्वात …

जगातील सर्वात हलकी मिठाई, 96 टक्के भाग हवेचा आणखी वाचा

थंडीच्या मोसमातील वाराणसीची ‘गोड’ खासियत – ‘मलैय्यो’

ज्याप्रमाणे काही ठराविक पदार्थ त्या त्या ठिकाणाची खासियत असतात, त्याचप्रमाणे काही खास पदार्थ हे केवळ त्या ठिकाणी केवळ ठराविक मोसमातच …

थंडीच्या मोसमातील वाराणसीची ‘गोड’ खासियत – ‘मलैय्यो’ आणखी वाचा

मिठाई बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमधील भेसळ अशी ओळखावी

सणासुदीच्या दिवसांमध्ये कपडे, दागिन्यांच्या दुकानांसोबतच वाढती गर्दी दिसून येते ती म्हणजे मिठाईच्या दुकानांमधून. पण अनेकदा या मिठाया तयार करताना वापरण्यात …

मिठाई बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमधील भेसळ अशी ओळखावी आणखी वाचा

मिठाईच्या शौकिनांसाठी अभूतपूर्व पर्वणी- हैदराबाद येथील वर्ल्ड स्वीट फेस्टिव्हल

ज्यांना मिठाई खाण्याचा शौक आहे, त्यांन लवकरच नाना तऱ्हेच्या जगभरातील मिठायांचा आस्वाद घेण्याची पर्वणी लाभणार आहे. हैदेराबाद येथे १३ जानेवारी …

मिठाईच्या शौकिनांसाठी अभूतपूर्व पर्वणी- हैदराबाद येथील वर्ल्ड स्वीट फेस्टिव्हल आणखी वाचा

या दिवाळीत उडवता नाही पण खाता येतील फटाके

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये यंदा फटाके विक्री व उडविण्यावर बंदी घातल्याने ऐन दिवाळीत थोडी निराशा पदरी पडलेल्या दिल्लीकरांसाठी एक …

या दिवाळीत उडवता नाही पण खाता येतील फटाके आणखी वाचा

नवीन अँड्राईड ओएस केरळी मिठाईच्या नावाने येणार?

गुगलच्या अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीमची नवी व्हर्जन नेहमीच गोड पदार्थाच्या नावावरून सादर केली गेली आहेत. डोनट, एक्लेअर, फ्रोयो, जिजरब्रेड, हनीकोंब,जेलीबीन, किटकॅट, …

नवीन अँड्राईड ओएस केरळी मिठाईच्या नावाने येणार? आणखी वाचा

वाघा बॉर्डरवर यंदा ईद मिठाई देवघेव नाही

अमृतसर- भारत आणि पाकिस्तानच्या काश्मीर भागातील सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन यंदा ईद निमित्त भारत पाक वाघा बॉर्डरवर मिठाईची देवाणघेवाण …

वाघा बॉर्डरवर यंदा ईद मिठाई देवघेव नाही आणखी वाचा