मानसिक तणाव

मानसिक तणावाचे दुष्परिणाम दिसून येतात पाठीच्या कण्यावरही .

सुदृढ आणि व्याधीमुक्त शरीर आणि मन हे खऱ्या अर्थाने आरोग्याचे लक्षण म्हणता येईल. आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच आपले मानसिक आरोग्य देखील …

मानसिक तणावाचे दुष्परिणाम दिसून येतात पाठीच्या कण्यावरही . आणखी वाचा

वामकुक्षी – उतम आरोग्यासाठी आणि मनावरील तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त

ज्याप्रमाणे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आवश्यक आहे, त्याचप्रमाणे नियमित आणि पुरेशी झोप देखील उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. झोपेच्या …

वामकुक्षी – उतम आरोग्यासाठी आणि मनावरील तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आणखी वाचा

मनसोक्त नाचल्यामुळे कमी होतो मनावरचा ताण

मनसोक्त नाचल्यामुळे मनावरचा ताणही कमी होतो शिवाय मनही सदैव आनंदी राहायला मदत होते. सध्या त्यामुळे अनेकजण डान्सचे वेगवेगळे फॉर्म शिकताना …

मनसोक्त नाचल्यामुळे कमी होतो मनावरचा ताण आणखी वाचा

स्लीप टॉकिंग, म्हणजेच झोपेमध्ये बोलणे कशामुळे घडून येते?

आपण स्वतः किंवा आपल्या घरातील कोणी तरी गाढ झोपेत असताना देखील काही तरी बोलत असल्याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. …

स्लीप टॉकिंग, म्हणजेच झोपेमध्ये बोलणे कशामुळे घडून येते? आणखी वाचा

संशोधकांचा दावा ; शाकाहारी खाणाऱ्यांपेक्षा मांसाहारी खाणाऱ्यांना डिप्रेशनचा कमी धोका

वॉशिंग्टन – जगभरातील लोकांचे खाण्याचा विषय निघाल्यावर प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक म्हणजे शाकाहारी आणि दुसरा म्हणजे मांसांहारी. त्याचबरोबर यामुळे …

संशोधकांचा दावा ; शाकाहारी खाणाऱ्यांपेक्षा मांसाहारी खाणाऱ्यांना डिप्रेशनचा कमी धोका आणखी वाचा

धक्कादायक! भारतात दर सात माणसांमध्ये एकजण मनोरुग्ण

नवी दिल्ली : आपल्या देशात दर सात माणसांमध्ये एकजण मानसिक रुग्ण असल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. ही धक्कादायक …

धक्कादायक! भारतात दर सात माणसांमध्ये एकजण मनोरुग्ण आणखी वाचा

तणावग्रस्तांकडून होत आहे फेसबूकचा सर्वाधिक वापर

मुंबई : जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माणसाला जवळ आणणे हा सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबूकचा उद्देश आहे. पण हेच फेसबूक अनेकांसाठी …

तणावग्रस्तांकडून होत आहे फेसबूकचा सर्वाधिक वापर आणखी वाचा

ताणतणाव – दरवर्षी 28 लाख बळी घेणारा शत्रू!

सध्याच्या स्पर्धेच्या युगात तणाव हा सर्वांनाच जाणवतो. लहान मुले, तरुण, पुरुष, महिला, तसेच वृध्दांनाही तणावाला सामारे जावे लागत आहे. तरूणांमध्ये …

ताणतणाव – दरवर्षी 28 लाख बळी घेणारा शत्रू! आणखी वाचा

जपानमध्ये सध्या सर्वाधिक भेडसावणारी समस्या – ‘कारोशी’

‘कारोशी’ या सामाजिक समस्येने जपानमधील बहुतेक कर्मचारी जनता ग्रस्त आहे. अतिकाम करून त्यामुळे आलेल्या शारीरिक आणि मानसिक तणावामुळे स्वतःचे जीवित …

जपानमध्ये सध्या सर्वाधिक भेडसावणारी समस्या – ‘कारोशी’ आणखी वाचा