माजी खासदार

उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरासाठी १ कोटींची मदत; निलेश राणेंनी लगावला टोला

मुंबई – माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर निशाणा लगावला आहे. महाभारत आणि रामायण कलियुगात एकत्र बघायचा …

उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरासाठी १ कोटींची मदत; निलेश राणेंनी लगावला टोला आणखी वाचा

फक्त 10 मिनिटांसाठी संजय राऊतांची सुरक्षा हटवा; राणेंचे आव्हान

मुंबई : पुण्यातील एका कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेली मुलाखत विविध वक्तव्यांमुळे चांगलीच गाजली आहे. त्यांनी या मुलाखतीत …

फक्त 10 मिनिटांसाठी संजय राऊतांची सुरक्षा हटवा; राणेंचे आव्हान आणखी वाचा

निलेश राणेंनी संजय राऊत यांची पिसाळलेल्या कुत्र्यासोबत केली तुलना

मुंबई – बुधवारी पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये मी दाऊद इब्राहिमला दम दिल्याचे म्हटले होते. त्यावरुनच भाजपचे नेते व माजी खासदार निलेश …

निलेश राणेंनी संजय राऊत यांची पिसाळलेल्या कुत्र्यासोबत केली तुलना आणखी वाचा

…तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील

अहमदनगर – राज्यात तीन पक्षांचे सरकार राजकीय तडजोड करुन सत्तेवर आले. पण, रोज कोणी न कोणी मंत्रीपदे आणि बंगल्याच्या वाटपावरुन …

…तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणखी वाचा

याकूब मेननच्या फाशीला विरोध करणारा ‘देशद्रोही’ आता ठाकरे सरकारचा मंत्री

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेताना 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपी याकूब मेमन याच्या …

याकूब मेननच्या फाशीला विरोध करणारा ‘देशद्रोही’ आता ठाकरे सरकारचा मंत्री आणखी वाचा

जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री लेण्यांबद्दल शिवसेनेच्या माजी खासदारचे वादग्रस्त वक्तव्य

पुणे – शिवसेनेचे शिरुरमधील माजी खासदार आणि विद्यमान उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तुमची लेण्याद्री लेणी बघायला कुत्रही येत नसल्याचे …

जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री लेण्यांबद्दल शिवसेनेच्या माजी खासदारचे वादग्रस्त वक्तव्य आणखी वाचा

आम्हाला सोडून गेलेल्या भिकारड्यांना ह्याऊन मोठी शिक्षा मिळू शकत नाही

मुंबई – माजी खासदार आणि नारायण यांचे पुत्र निलेश राणेंनी शिवसेनेचा आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव झाला असून भाजपचे लॉरेन्स …

आम्हाला सोडून गेलेल्या भिकारड्यांना ह्याऊन मोठी शिक्षा मिळू शकत नाही आणखी वाचा

शिवसेना पक्षप्रमुखाचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंची टीका

मुंबई – रविवारी अनेक राजयकीय पक्षातील नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. शिवाजी पार्क येथील …

शिवसेना पक्षप्रमुखाचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंची टीका आणखी वाचा

आढळराव पाटलांची गिरीष बापटांना शकुनीमामाची उपमा

पुणे – युतीधर्म गिरीष बापट यांच्यामुळे न पाळला गेल्यामुळे पराभवाचा सामना शिवसेनेला करावा लागला आहे. पुणे जिल्ह्यात त्यांनीच शिवसेनेला संपवले, …

आढळराव पाटलांची गिरीष बापटांना शकुनीमामाची उपमा आणखी वाचा

नाना पटोलेंचा गौप्यस्फोट ; लवकरच काँग्रेसमध्ये भाजपचे अनेक नेते प्रवेश करतील

गोंदिया – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सर्वात मोठा धक्का बसणार आहे. तसेच भाजपचे अनेक आमदार, विद्यमान कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, नेते …

नाना पटोलेंचा गौप्यस्फोट ; लवकरच काँग्रेसमध्ये भाजपचे अनेक नेते प्रवेश करतील आणखी वाचा