महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

ऑफलाईनच होणार दहावी, बारावीची परीक्षा, बोर्डाचे आदेश

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये यांच्यावर परीक्षेबाबत काय निर्णय होणार याची टांगती तलवार विद्यार्थ्यांवर होती. राज्याचे उच्च …

ऑफलाईनच होणार दहावी, बारावीची परीक्षा, बोर्डाचे आदेश आणखी वाचा

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे – नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल …

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर आणखी वाचा

ऑक्टोबर महिन्यात दहावी-बारावीत अनुतीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा

मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असून राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या दहावी-बारावीच्या …

ऑक्टोबर महिन्यात दहावी-बारावीत अनुतीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणखी वाचा

दहावीचा निकाल जाहीर, दहावीच्या निकालातही कोकणाने मारली बाजी

मुंबई : जवळपास 17 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक ज्या दहावीच्या निकालाची प्रतिक्षा करत होते, तो महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल …

दहावीचा निकाल जाहीर, दहावीच्या निकालातही कोकणाने मारली बाजी आणखी वाचा

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

पुणे – उद्या (बुधवार, २९ जुलै) मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर …

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल आणखी वाचा

१२वीचा निकाल जाहीर; यंदाही निकालात मुलींनी मारली बाजी

पुणे – कोरोनामुळे रखडलेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अखेर …

१२वीचा निकाल जाहीर; यंदाही निकालात मुलींनी मारली बाजी आणखी वाचा

15 जुलैपर्यंत बारावीचा, तर जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. शिक्षण व्यवस्थेवरही लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. यंदाचे …

15 जुलैपर्यंत बारावीचा, तर जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आणखी वाचा

दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांच्या विषयांच्या गुणदानासंदर्भात निर्णय जाहीर

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या …

दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांच्या विषयांच्या गुणदानासंदर्भात निर्णय जाहीर आणखी वाचा

पुढील महिन्याच्या या तारखेला जाहिर होऊ शकतात दहावी-बारावीचे निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBCHSE) दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात लागतील …

पुढील महिन्याच्या या तारखेला जाहिर होऊ शकतात दहावी-बारावीचे निकाल आणखी वाचा

10 वी आणि 12 वी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उछ्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या …

10 वी आणि 12 वी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर आणखी वाचा

दहावी-बारावीच्या परीक्षांचे सभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई – २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर …

दहावी-बारावीच्या परीक्षांचे सभाव्य वेळापत्रक जाहीर आणखी वाचा

दहावीच्या निकालात 20 विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी गुण

पुणे : आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. …

दहावीच्या निकालात 20 विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी गुण आणखी वाचा

दहावीचा निकाल उद्या

पुणे – सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरल्या होत्या. अखेर आज बोर्डाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करत …

दहावीचा निकाल उद्या आणखी वाचा

आज जाहीर होणार बारावीचा निकाल

मुंबई – आज बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर होणार असून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ …

आज जाहीर होणार बारावीचा निकाल आणखी वाचा

एका क्लिकवर १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे वेळापत्रक

मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर …

एका क्लिकवर १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे वेळापत्रक आणखी वाचा

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळातर्फे समुपदेशनाची विशेष सोय

पुणे – फेब्रुवारी/मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, …

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळातर्फे समुपदेशनाची विशेष सोय आणखी वाचा

लेखी परिक्षते २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक

पुणे – राज्य शासनाने ९ ते १२ वीच्या परिक्षेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून यापुढे ९ ते १२वीच्या विद्यार्थांना …

लेखी परिक्षते २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक आणखी वाचा