महाराष्ट्र पोलीस

हेमंत नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

मुंबई – केंद्रात सुबोधकुमार जयस्वाल यांना प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर नववर्षात राज्याला नवीन पोलीस महासंचालक मिळणार असल्यामुळे राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण …

हेमंत नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आणखी वाचा

तर दोन तास तुमची खाकी वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा – संदीप देशपांडे

मुंबई – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत परिवहन सेवेच्या उद्धाटनासाठी हजेरी लावली होती. मनसे कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात गोंधळ घालत …

तर दोन तास तुमची खाकी वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा – संदीप देशपांडे आणखी वाचा

पगारातील ४० टक्के रक्कम समाजसेवेवर खर्च करतात शिवदीप लांडे

अपराध्यांचा कर्दनकाळ म्हणून अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांची ओळख असून मुळचे अकोल्यातील एका गरीब कुटुंबात लांडे यांचा …

पगारातील ४० टक्के रक्कम समाजसेवेवर खर्च करतात शिवदीप लांडे आणखी वाचा

पोलिसांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ, उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या निमित्ताने मुंबई पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस …

पोलिसांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ, उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक आणखी वाचा

नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ जणांना कोरोनाची लागण

नाशिक – नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस, प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. …

नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ जणांना कोरोनाची लागण आणखी वाचा

पुण्यातील सहापैकी तीन पर्यटकांचा रत्नागिरीतील समुद्रात बुडून मृत्यू

रत्नागिरी – आज रत्नागिरीतील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला …

पुण्यातील सहापैकी तीन पर्यटकांचा रत्नागिरीतील समुद्रात बुडून मृत्यू आणखी वाचा

विशेष पथक करणार डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाचा तपास

चंद्रपूर – विषाचे इंजेक्शन घेत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे–करजगी यांनी …

विशेष पथक करणार डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाचा तपास आणखी वाचा

सायबर हल्ल्यामुळे गेली मुंबईची वीज: सायबर सेलचा प्राथमिक अंदाज

मुंबई: गेल्या महिन्यात मुंबईतील वीज पुरवठा काही तासांसाठी खंडीत झाल्याची घटना सायबर हल्ल्यामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई पोलिसांच्या सायबर …

सायबर हल्ल्यामुळे गेली मुंबईची वीज: सायबर सेलचा प्राथमिक अंदाज आणखी वाचा

जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंतसारख्या पोलिसांचा अभिमान – गृहमंत्री

मुंबई :- जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंतसारख्या वाहतूक पोलिसांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख …

जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंतसारख्या पोलिसांचा अभिमान – गृहमंत्री आणखी वाचा

सत्ताधारी शिवसेना आमदारांकडूनच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची पायमल्ली, गुन्हा दाखल

हिंगोली : कोरोनामुळे दसऱ्याच्या दिवशी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंचा पालखी सोहळा रद्द होईल, अशी शक्यता वर्तवली …

सत्ताधारी शिवसेना आमदारांकडूनच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची पायमल्ली, गुन्हा दाखल आणखी वाचा

आता तरी आमच्या पोलिसांवर टीका करणारे “मराठी भैय्ये” माफी मागणार का? – जितेंद्र आव्हाड

मुंबई – दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानाच्या (एम्स) डॉक्टरांच्या एका पॅनेलने अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आपला अहवाल सीबीआयला …

आता तरी आमच्या पोलिसांवर टीका करणारे “मराठी भैय्ये” माफी मागणार का? – जितेंद्र आव्हाड आणखी वाचा

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी – रोहित पवार

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या नाही तर त्याने आत्महत्याच केली हे आता एम्सच्या विशेष अहवालात स्पष्ट झाले असल्यामुळे …

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी – रोहित पवार आणखी वाचा

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणे कंगनाला पडले महागात

देशभरातील अनेकांच्या घरातील चुली ज्या मुंबईमुळे पेटतात, त्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावतविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष …

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणे कंगनाला पडले महागात आणखी वाचा

निलेश राणेंनी कंगनाला सुनावले; आमच्या पोलिसांचा अपमान आम्ही सहन करणार नाही

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार देत, मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत …

निलेश राणेंनी कंगनाला सुनावले; आमच्या पोलिसांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणखी वाचा

कंगना राणावतची महाराष्ट्र पोलिसांवर टीका; संजय राऊतांनी घेतले फैलावर

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्यावर सातत्याने भाष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार देत, …

कंगना राणावतची महाराष्ट्र पोलिसांवर टीका; संजय राऊतांनी घेतले फैलावर आणखी वाचा

महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक

नवी दिल्ली : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून …

महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक आणखी वाचा

बिहार पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांवर उघडपणे हल्ला दुर्दैवी: उज्जवल निकम

जळगाव : ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्जवल निकम यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर बिहार पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांवर उघडपणे हल्ला चढविला असून …

बिहार पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांवर उघडपणे हल्ला दुर्दैवी: उज्जवल निकम आणखी वाचा

महाराष्ट्र सायबरमध्ये इंटर्नशीपची सुवर्ण संधी

मुंबई : महाराष्ट्र सायबरमध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in …

महाराष्ट्र सायबरमध्ये इंटर्नशीपची सुवर्ण संधी आणखी वाचा