महापौर

जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा

जळगाव – जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली असून गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का …

जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा आणखी वाचा

अतिउत्साहात पिंपरी चिंचवडच्या महापौरांचा विना मास्क रॅम्प वॉक

पुणे – पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरही एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला …

अतिउत्साहात पिंपरी चिंचवडच्या महापौरांचा विना मास्क रॅम्प वॉक आणखी वाचा

या महापौर तरुणीने मोडला फडणवीसांचा रेकॉर्ड

थिरुवनंतपुरम : काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातील सर्वांत तरुण महापौर अशा विक्रमाची नोंद महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे होती. नागपूर …

या महापौर तरुणीने मोडला फडणवीसांचा रेकॉर्ड आणखी वाचा

राज्यात आम्ही सत्ताधारी असतो, तर नागपुरात तुकाराम मुंढे आलेच नसते – संदीप जोशी

नागपूर : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असून या व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यातच आता राज्याची उपराजधानी …

राज्यात आम्ही सत्ताधारी असतो, तर नागपुरात तुकाराम मुंढे आलेच नसते – संदीप जोशी आणखी वाचा

लॉकडाऊनमध्ये हा महापौर करत होता पार्टी, पोलीस आल्यावर चक्क येथे जाऊन लपला

जगभरात सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. अशा स्थिती लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांकडून वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जात आहेत. पेरूमध्ये असेच …

लॉकडाऊनमध्ये हा महापौर करत होता पार्टी, पोलीस आल्यावर चक्क येथे जाऊन लपला आणखी वाचा

जॉर्जटाऊन मध्ये कुत्रा बनला महापौर

फोटो सौजन्य भास्कर अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील जॉर्जटाऊन येथे पार्कर डॉग म्हणजे धुव्रीय कुत्रा महापौर बनला आहे. त्याची निवड बोर्ड सदस्यांनी …

जॉर्जटाऊन मध्ये कुत्रा बनला महापौर आणखी वाचा

महापौरपदाच्या शर्यतीत दोन कुत्री आणि एक बकरी

फोटो सौजन्य एशीया नेट अमेरिकेच्या उत्तरपूर्व व्हरमोंटच्या फेअर हेवन भागात महापौर पदासाठी मतदान होत असून या निवडणुकीत दोन कुत्री आणि …

महापौरपदाच्या शर्यतीत दोन कुत्री आणि एक बकरी आणखी वाचा

अरेच्चा ! चक्क 7 महिन्यांच्या बाळाने घेतली महापौर पदाची शपथ

(Source) अमेरिकेच्या व्हाइटहॉल येथा 7 महिन्यांच्या विलियम चार्ली मॅकमिलनला महापौर करण्यात आले आहे. चार्ली एवढ्या कमी वयात महापौर बनणारे पहिलेच …

अरेच्चा ! चक्क 7 महिन्यांच्या बाळाने घेतली महापौर पदाची शपथ आणखी वाचा

येडीयुरप्पाना दिलेले गिफ्ट महापौरांना पडले महाग

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा भार नुकताच स्वीकारलेले भाजपचे नेते बीएस येडीयुरप्पा यांना दिलेली सुक्यामेव्याची टोपली बंगलोरच्या महापौर गंगाम्बिक मल्लिकार्जुन यांना महागात …

येडीयुरप्पाना दिलेले गिफ्ट महापौरांना पडले महाग आणखी वाचा

अपंगांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी महापौर बनला अपंग

कोणत्याची शहराचा महापौर हा प्रथम नागरिक असतो आणि शहरातील नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेणे, त्यांना सुविधा योग्य प्रकारे मिळत आहेत का …

अपंगांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी महापौर बनला अपंग आणखी वाचा

मोन्टेसमध्ये राहणाऱ्या जोडप्याना मोफत मिळणार वियाग्रा

फ्रांसच्या मोन्टेस या शहरात राहत असलेल्या आणि कायम वास्तव्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना येथील महापौर जीन डेबोजी यांनी खास भेट देऊ …

मोन्टेसमध्ये राहणाऱ्या जोडप्याना मोफत मिळणार वियाग्रा आणखी वाचा

बकरी बनली व्हार्मोंटमधील फेअर हेवन गावाची महापौर

तीन वर्षांची लिंकन नामक बकरी अमेरिकेतील व्हर्मोंटमधील फेअर हेवन गावाची महापौर म्हणून निवडून आल्याचे वृत्त ‘रूटलंड हेराल्ड’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केले …

बकरी बनली व्हार्मोंटमधील फेअर हेवन गावाची महापौर आणखी वाचा

पदाची शपथ घेतलेल्या महापौराची केवळ दोन तासांत हत्या!

आपल्या पदाची शपथ घेतलेल्या महापौराची केवळ दोन तासांत हत्या करण्यात आल्याची घटना मेक्सिकोत घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेचे थेट …

पदाची शपथ घेतलेल्या महापौराची केवळ दोन तासांत हत्या! आणखी वाचा

महापौरपदी विराजमान झाल्यानंतरही आजही घरोघरी जाऊन दूध विक्री करतात या महापौर

अजिथा विजयन (४७) या केरळच्या त्रिसूर महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्या तेथील महापौरपदी विराजमान झाल्या. पण त्यांनी महापौर झाल्यानंतरही आपले …

महापौरपदी विराजमान झाल्यानंतरही आजही घरोघरी जाऊन दूध विक्री करतात या महापौर आणखी वाचा

आता रेडिओ, वर्तमानपत्रातून झळकणार थुकरटांची नाव

नवी दिल्ली – इंदूरच्या महापौरांनी रस्त्यावर थुंकून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर जरब बसवण्याकरिता एक नवा नियम जारी करण्याचे ठरवले असल्यामुळे रस्त्यावर …

आता रेडिओ, वर्तमानपत्रातून झळकणार थुकरटांची नाव आणखी वाचा

वयाच्या ५२व्या वर्षी महापौर झाले १०वी उत्तीर्ण

जयपुर – शिकण्याला वयाची गरज नसते असे म्हणतात अशा आशयाची म्हण आपल्यात प्रचलित आहे. या म्हणीला हुबेहूब शोभेल असे काही …

वयाच्या ५२व्या वर्षी महापौर झाले १०वी उत्तीर्ण आणखी वाचा

चिमुकला महापौर जेम्स टफ्स

जगातल्या सर्वात चिमुकल्या महापौराला भेटायचे असेल तर आपल्याला अमेरिकेच्या मिनेसोटा मधील डोरसेट या चिमुकल्या गावाला भेट द्यायला हवी. येथे जेम्स …

चिमुकला महापौर जेम्स टफ्स आणखी वाचा

राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवड महापालिकेवर निर्विवाद सत्ता

पिंपरी-चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणुक आज बिनविरोध झाली. राष्ट्रवादीने यात अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले …

राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवड महापालिकेवर निर्विवाद सत्ता आणखी वाचा