महापालिका निवडणूक

नरसिंह राव आणि ‘एनटीआर’ यांच्या समाध्या पाडा: अकबरुद्दीन ओवेसी

हैदराबाद: अतिक्रमणांच्या नावाखाली गरिबांची घरे पाडण्याऐवजी माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एन टी रामराव यांची समाधी …

नरसिंह राव आणि ‘एनटीआर’ यांच्या समाध्या पाडा: अकबरुद्दीन ओवेसी आणखी वाचा

भाजप तोडण्याची, तर आम्ही जोडण्याची भाषा करतो – ओवेसी

हैदराबाद – हैदराबादमधील राजकीय वातावरण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले असून येथे एआयएमआयएम, भाजप आणि टीआरएस या तिन्ही पक्षांकडून जोरदार …

भाजप तोडण्याची, तर आम्ही जोडण्याची भाषा करतो – ओवेसी आणखी वाचा

ओवेसी बंधूच्या मुखी नेहमीच जिन्नांची भाषा; भाजप नेत्याने साधला निशाणा

हैदराबाद – ओवेसी बंधूंवर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली. एआयएमआयएम विरुद्ध भाजपा …

ओवेसी बंधूच्या मुखी नेहमीच जिन्नांची भाषा; भाजप नेत्याने साधला निशाणा आणखी वाचा

चंद्रकांत पाटील यांनी सांगितली मनसेशी युती करण्यासंदर्भातील महत्त्वाची अट

मुंबई: राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र …

चंद्रकांत पाटील यांनी सांगितली मनसेशी युती करण्यासंदर्भातील महत्त्वाची अट आणखी वाचा

मुंबई महानगरपालिकेवर बसवणार आरपीआयचा उपमहापौर : रामदास आठवले

मुंबई : भाजपकडून 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच जय्यत तयारी केली जात आहे. ‘मिशन मुंबईचा’ नारा देत मुंबई …

मुंबई महानगरपालिकेवर बसवणार आरपीआयचा उपमहापौर : रामदास आठवले आणखी वाचा

महाविकास आघाडी एकत्र लढणार मुंबई महापालिकेच्या निवडणुका

मुंबई – शिवसैनिकांच्या गर्दीशिवाय शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच यंदाचा दसरा मेळावा पार पडत आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा हा …

महाविकास आघाडी एकत्र लढणार मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणखी वाचा

दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार असदुद्दीन ओवेसी

औरंगाबाद – ‘एमआयएम’ पूर्ण ताकदीनिशी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत उतरताना दिसत असून पक्ष श्रेष्ठींकडून औरंगाबादमधील ‘एमआयएम’च्या दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देऊन …

दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार असदुद्दीन ओवेसी आणखी वाचा

नगर महापालिकेत विजयी झाला शिवरायांबाबत अपशब्द काढणारा श्रीपाद छिंदम

अहमदनगर – अहमनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढल्याने त्याचे पद गमवावे लागले, …

नगर महापालिकेत विजयी झाला शिवरायांबाबत अपशब्द काढणारा श्रीपाद छिंदम आणखी वाचा

ईव्हीएमची पूजा केल्या प्रकरणी श्रीपाद छिंदमचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर- नगर पोलिसांनी श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना ताब्यात घेतले असून श्रीकांत यांनी रविवारी अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी पुरोहिताकडून …

ईव्हीएमची पूजा केल्या प्रकरणी श्रीपाद छिंदमचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात आणखी वाचा

विखे-थोरातांनी अहमदनगरकडे कधीच लक्ष दिले नाही – देवेंद्र फडणवीस

अहमदनगर – फक्त आपल्या तालुक्यापुरतेच विखे-थोरात यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी कार्य केले. त्यांनी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहमदनगरकडे कधीच लक्ष दिले नाही. …

विखे-थोरातांनी अहमदनगरकडे कधीच लक्ष दिले नाही – देवेंद्र फडणवीस आणखी वाचा

टक्केवारीची भाषा केली तर घरी पाठवू, मग सत्ता गेली तरी चालेल

धुळे – गुंडांचे राज्य शहरात चालणार नाही, त्याचबरोबर कायद्याचा बडगा गुंडांना दाखवला जाईल. तसेच टक्केवारीची भाषा महापालिकेत करणाऱ्यांना घरी पाठवले …

टक्केवारीची भाषा केली तर घरी पाठवू, मग सत्ता गेली तरी चालेल आणखी वाचा

शिवछत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई

अहमदनगर – उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा व महापालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम …

शिवछत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई आणखी वाचा

भाजपमध्ये राहूनच भाजपला शह देण्याचा आमदार गोटे यांचा प्रयत्न

धुळे – राजीनाम्यासाठी भाजप आमदार अनिल गोटे यांनी माघार घेतली असली तरी, धुळे महापालिका निवडणूक त्यांनी नव्याने स्थापन केलेला लोकसंग्राम …

भाजपमध्ये राहूनच भाजपला शह देण्याचा आमदार गोटे यांचा प्रयत्न आणखी वाचा

मालेगावातील कसरत

मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. या महानगरपालिकेत आतापर्यंत भाजपाने कधीही उमेदवार उभे केलेले नव्हते. कारण भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष …

मालेगावातील कसरत आणखी वाचा

भाजपाची चाल

महाराष्ट्रात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी …

भाजपाची चाल आणखी वाचा

पराभूतांचा आक्रोश

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. मात्र या यशाच्या लाटेत जे वाहून …

पराभूतांचा आक्रोश आणखी वाचा

भाजपाची घोडदौड

भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण शहरी भागातही नंबर वन आहोत हे दाखवून दिले आहे. गेला महिनाभर सुरू असलेल्या प्रचार …

भाजपाची घोडदौड आणखी वाचा

सोशल मीडियात गाजर गँगचा धुमाकूळ

मुंबई: २०१४मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपने वापरलेले सोशल मीडियाचे अस्त्र आता त्यांच्यावरच उलटले आहे. सोशल मीडियावर गाजर गँग म्हणून …

सोशल मीडियात गाजर गँगचा धुमाकूळ आणखी वाचा