मराठी भाषा संवर्धन

भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; जर्मनी, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अमेरिका येथील नागरिक ठरले विजेते

मुंबई : मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विभागातर्फे …

भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; जर्मनी, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अमेरिका येथील नागरिक ठरले विजेते आणखी वाचा

मराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे – सुभाष देसाई

मुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मितीतील योगदानाबद्दल पुरस्कारप्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन करित असतानाच या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन व वृद्धी …

मराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे – सुभाष देसाई आणखी वाचा

आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप

मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता 28 जानेवारी रोजी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. …

आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप आणखी वाचा

मंत्रालयात रंगली मराठी अभिवाचन स्पर्धा!

मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात मराठी अभिवाचनाचा कार्यक्रम चांगलाच रंगला. मराठी साहित्यातील ऐतिहासिक, …

मंत्रालयात रंगली मराठी अभिवाचन स्पर्धा! आणखी वाचा

१४ ते २८ जानेवारीदरम्यान राज्यभरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

१४ ते २८ जानेवारीदरम्यान राज्यभरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणखी वाचा

मुंबई शहर जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई : राज्यात १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषा संदर्भातील विविध उपक्रम …

मुंबई शहर जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन आणखी वाचा