हिंदीसोबतच आता मराठीतही तान्हाजी मालूसरे यांनी सिंहगडावर गाजवलेला पराक्रम ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचा हिंदी ट्रेलर मागील महिन्यात रिलीज करण्यात आल्यानंतर हा चित्रपट मराठीतदेखील रिलीज व्हावा अशी मागणी होऊ लागली होती. सिनेरसिकांच्या आग्रहाखातर अभिनेता अजय देवगणने चित्रपट मराठीत रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मराठी चित्रपटाचा 15 सेकंदाचा टीजर काल रिलीज […]
मराठी चित्रपट
‘या’ दिवशी रिलीज होणार ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’चा मराठी ट्रेलर
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा आगामी ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. त्यांनी आपल्या प्राणाजी बाजी लावून कोंढाणा गड सर केला होता. या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट आता मराठी भाषेतही रिलीज करण्यात येणार आहे. #Announcement: […]
सोनाली कुलकर्णीच्या सस्पेंन्स, थ्रीलर अशा विक्की वेलिंगकरचा ट्रेलर रिलीज
आतापर्यंतचा सर्वात हटके रोल असलेला ‘विक्की वेलिंगकर’ हा चित्रपट घेऊन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. सोनाली या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच कॉमिक बुक आर्टिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून सोनालीच्या दमदार अभिनयाची झलक यात पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित होताच या चित्रपटाविषयी उत्सुकता आणखीनच […]
पहिल्यांदाच मराठी भावगीत गाणार पंकज उधास
आपल्या ३० वर्षांच्या कारर्किदीत प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास हे पहिल्यांदाच मराठी भावगीत गाणार आहे. ते ‘रंग धनुचा झुला’ हे गाणे कविता पौडवाल यांच्यासोबत गाणार आहे. ते पहिल्यांदाच या गाण्याद्वारे मराठी संगीत विश्वात पाऊल ठेवत असल्यामुळे पंकज यांचे मराठी रसिक श्रोते खूपच उत्सुक आहेत. या गाण्याला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की संगीत देणार आहेत तर गाण्याचे […]
‘गर्ल्स’ चित्रपटाचा बिनधास्त ट्रेलर रिलीज
तब्बल २० वर्षांपूर्वी मराठी सिनेसृष्टीत मुलींच्या आयुष्याचा मागोवा घेणारा बिनधास्त चित्रपट आला होता. त्यानंतर मुलींच्या भावविश्वावर केंद्रीत असा चित्रपट मराठीत आला नाही. मराठीत आता पुन्हा एकदा मुलींच्या भावविश्वावर अगदी बोल्ड आणि बिनधास्तपणे वावरणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गर्ल्स हा मुलींच्या आयुष्याला जवळून दर्शविणारा चित्रपटाच्या पोस्टरपासूनच चित्रपटाची चर्चा रंगल्यानंतर या चित्रपटाची गाणी आणि टीझरने […]
अजय गोगावलेने गायले सई ताम्हणकरसाठी हे गाणे
सई ताम्हणकरचा आगामी चित्रपट ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’चे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आल्यानंतर चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण होत असतानाच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा भेटीला आला होता. मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट असलेला कुलकर्णी चौकातला देशपांडे चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाच्या कथेचा अंदाज दिला. स्त्री आणि बायको यामध्ये अडकलेल्या आईच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक घडामोडींची झलक ट्रेलरमधून प्रेक्षकांना मिळाली. […]
आता समाजप्रबोधन करणार प्रथमेश परब
टाईमपास चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारा दगडू अर्थात प्रथमेश परब आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘उर्फी’, ‘टाइमपास २’, ‘लालबागची राणी’, ‘३५% काठावर पास’ अशा चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर लवकरच ‘टल्ली’ या चित्रपटामध्ये प्रथमेश झळकणार आहे. View this post on Instagram २०२० मध्ये "टल्ली". माझी नवीन फिल्म, असाच आशीर्वाद असुद्या 🙂 […]
पतीसोबत चित्रपटाची निर्मिती करणार ‘धक धक गर्ल’
आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षितने चाहत्यांची मने जिंकली असून आता तिने अभिनयासोबतच निर्मितीक्षेत्रात प्रवेश केला आहे. माधुरी पती डॉ. श्रीराम नेणे यांच्यासोबत मिळून एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. माधुरी आणि तिच्या पतीचे काही फोटो चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये माधुरी आणि श्रीराम […]
‘दगडी चाळ’च्या सिक्वेलची घोषणा
एक ओळखीचा चेहरा नवरात्रीतील नवमीला दगडी चाळ परिसरात अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तेथील स्थानिक रहिवाशांना चक्क त्यांचे ‘डॅडी’ दिसले. तेथील लोकांनी रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून डॅडींना नमस्कार करायला सुरुवात केली. पण अरुण गवळी यांची दगडी चाळ […]
अंकुश चौधरीच्या ‘ट्रिपल सीट’चे नवे गाणे तुमच्या भेटीला
एक हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी येत आहे. त्याचा ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. अंकुशसोबत या चित्रपटात २ अभिनेत्री झळकणार आहेत. अलिकडेच या चित्रपटातील अंकुश आणि पल्लवी पाटील यांची भावनिक केमेस्ट्री असलेले गाणे रिलीज करण्यात […]
टीझर; “रॉमकॉम” चित्रपटात झळकणार ही नवोदित जोडी
एक नवोदित जोडी ‘रॉमकॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राहुल आणि सुमन या प्रमुख भूमिकांमध्ये विजय गिते आणि मधुरा वैद्य दिसणार असून नुकताच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. “रॉमकॉम” या चित्रपटाची निर्मिती ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म आणि कास्टिंग एजन्सी यांनी केली आहे. तर सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते आहेत, तर […]
सई ताम्हणकरच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज
आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरने भूमिका साकारल्या आहेत. तिने तिच्या दमदार अभिनयाची झलक हिंदी सिनेसृष्टीतही दाखवून दिली आहे. ती अलिकडेच अमेय वाघसोबत ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटात झळकली होती. ती आता पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. लवकरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या आगामी ‘कुलकर्णी […]
तुम्ही पाहिले आहे का ट्रिपल सीटमधील नवे गाणे ?
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील या त्रिकूटाचा ट्रिपल सीट हा चित्रपट येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर नुकताच चित्रपटाचा धमाल टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझर पाहुन चित्रपटाबद्दलची उत्सुकता निश्चितच वाढली. आता नुकतेच या चित्रपटातील पहिले-वहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. मराठीतील सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरी आणि बिगबॉस फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे […]
सुबोध-भरतच्या आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’चा ट्रेलर रिलीज
पहिल्यांदाच अभिनेता सुबोध भावे आणि भरत जाधव हे दोघे स्क्रिन शेअर करणार आहेत. ही जोडी ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज सोहळा पार पडला. चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. यापूर्वी खरे तर भरत आणि सुबोध यांनी ‘उलाढाल’ या चित्रपटात काम केले होते. पण त्यांचे […]
कोकणातील दशावतारी कलावंताची कथा दिसणार ‘पिकासो’तून
लवकरच ‘पिकासो’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोकणातील दशावतारी कलावंताची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेल्या प्रसादचा फर्स्ट लूकदेखील नुकताच रिलीज करण्यात आला आहे. दशावतारातील प्रसादची मोहक छबी पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली आहे. चित्रपटातील त्याची नेमकी भूमिका कशी असणार, याबद्दलही कुतूहल निर्माण […]
अंकुश चौधरीच्या ‘ट्रिपल सीट’चा टीझर रिलीज
संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या आगामी मराठी चित्रपटात आयुष्यात दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काही लोक फार तत्पर असतात. त्यांच्या मते, आयुष्याचा प्रवास हा यातूनच पुढे जात असतो, अशाच कृष्णा सुर्वेची हटके मनोरंजक कथा बघायला मिळणार असल्याचे या चित्रपटाच्या टीझर वरून लक्षात येते. प्रेक्षकांसाठी यंदाच्या दिवाळीत मेजवानी ठरणाऱ्या ‘ट्रिपल सीट’चा टीझर नुकताच सोशल […]
‘या’ हॉलिवूड चित्रपटातून जगभर उलगडणार झाशीच्या राणीचा इतिहास
आता मराठी रुपेरी पडद्यावर झाशीच्या राणीचा इतिहास पाहायला मिळणार आहे. या आगामी हॉलिवूड चित्रपटाचे शीर्षक ‘द वॉरियर क्विन ऑफ झांशी’ असे असेल. हा चित्रपट इंग्रजी आणि मराठी भाषेत रिलीज होईल. नुकतेच या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. From the makers of #TheManWhoKnewInfinity… First look poster of #TheWarriorQueenOfJhansi… A film based […]
या बोल्ड अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार भाऊ कदम
आता एका विनोदी चित्रपटात ‘H2O कहाणी थेंबाची’ मधील सिया म्हणजेच शीतल अहिरराव झळकणार आहे. आता विनोदवीर भाऊ कदमसोबत अभिनयाची जुगलबंदी ‘वॉक तुरु तुरु’, ल’ई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’ यांसारख्या धमाल म्युझिक अल्बम्समधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली शीतल करणार आहे. ‘व्हीआयपी गाढव’ या आगामी चित्रपटात शीतल आणि भाऊ नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील. View this post on Instagram बारिश […]