मनसे

राज यांनी मारला यू टर्न, म्हणाले मोदींची हवा विरली

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत ज्या नरेंद्र मोदी यांच्या नावावर …

राज यांनी मारला यू टर्न, म्हणाले मोदींची हवा विरली आणखी वाचा

राज ठाकरेंचे डॅमेज कंट्रोल यशस्वी! गीतेंची नाराजी दूर

नाशिक – आमदार वसंत गिते यांची नाराजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दूर झाली आहे. मनसे अध्यक्ष …

राज ठाकरेंचे डॅमेज कंट्रोल यशस्वी! गीतेंची नाराजी दूर आणखी वाचा

बसण्याच्या जागेवरून मनसे -कॉंग्रेसमध्ये’ नळावरची भांडणे’

कल्याण – पालिकेच्या सभागृहात बसण्याच्या जागेवरून मनसे आणि कॉंग्रेसच्या सदस्यांमध्ये ‘नळावर’ची भांडणे झाली. कल्याण – डोंबिवली महानगर पालिकेच्या सभागृहात हा …

बसण्याच्या जागेवरून मनसे -कॉंग्रेसमध्ये’ नळावरची भांडणे’ आणखी वाचा

विधानसभा निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली

मुंबई – लोकसभा निवडणुकांत एकही जागा न मिळविता आलेल्या मनसेने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे वृत्त …

विधानसभा निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली आणखी वाचा

आता आत्मचिंतन करा ;नीलम गोऱ्हे यांचा मनसेला टोमणा

पुणे- खणखणीत ,सणसणीत आणि रोखठोक शैलीत नवनिर्माणाची भाषा करणाऱ्या मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे ‘ग्रह’ फिरल्याचे लोकसभा निवडणुकीतील दणदणीत पराभवामुळे …

आता आत्मचिंतन करा ;नीलम गोऱ्हे यांचा मनसेला टोमणा आणखी वाचा