मनमोहन सिंग

गारपिटग्रस्तांना मदत करणार- पवार

बीड- महाराष्ट्रात झालेली गारपीट ही अत्यंत भीषण आहे. उभ्या आयुष्यात अशी गारपीट मी पाहिलेली नाही. या गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतक-यांना …

गारपिटग्रस्तांना मदत करणार- पवार आणखी वाचा

निवडणुकीचे बिगुल

गेल्या दोन वर्षांपासून सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू होती. कारण मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील दुसर्‍या सरकारचे कारभारावरचे नियंत्रण सैल झाल्यामुळे …

निवडणुकीचे बिगुल आणखी वाचा

एकदा मुळातूनच विचार व्हावा

तेलंगणाच्या निर्मितीने एक प्रश्‍न सुटला असला तरी राज्य पुनर्रचनेचे सगळेच प्रश्‍न सुटले आहेत असे काही म्हणता येत नाही. कारण अजूनही …

एकदा मुळातूनच विचार व्हावा आणखी वाचा

चला सुटलो

पी.चिदंबरम यांनी २००४ साली वाजपेयी सरकारच्या हातातून अर्थव्यवस्थेची सूत्रे हाती घेतली तेव्हा आपल्या हातात एक सुदृढ अर्थव्यवस्था येत आहे असे …

चला सुटलो आणखी वाचा

मनमोहनसिंगाना दिलेली मेजवानी सर्वात खर्चिक

वॉशिग्टन – अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ सालात सूत्रे हाती घेतल्यानंतर  १५.५ लाख डॉलर्स खर्च करून ज्या परदेशी प्रमुखांना …

मनमोहनसिंगाना दिलेली मेजवानी सर्वात खर्चिक आणखी वाचा

राज्यातील ४ नेते काँग्रेस प्रचार समितीवर

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रचार समितीची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय …

राज्यातील ४ नेते काँग्रेस प्रचार समितीवर आणखी वाचा

इंडियन सायन्स काँग्रेस ४५ वर्षानंतर मुंबईत

मुंबई – विज्ञान विषयातील जगभरातील संशोधक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची संधी मुंबई विद्यापीठाला ४५ वर्षानी मिळाली आहे. …

इंडियन सायन्स काँग्रेस ४५ वर्षानंतर मुंबईत आणखी वाचा

सातव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी माथूर

नवी दिल्ली- सरकारी कर्मचा-यांसाठी महत्त्वाचा असणा-या सातव्या वेतन आयोगाच्या नेमणुकीला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. माजी न्यायमूर्ती अशोक कुमार माथूर यांच्या …

सातव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी माथूर आणखी वाचा

जपानचे पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी

जपानचे पंतप्रधान शिजो आबे त्यांच्या पत्नी आको यांच्यासह २५ जानेवारीला तीन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे ते मुख्य अतिथी …

जपानचे पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी आणखी वाचा

पडघम वाजले, पण…

लोकसभा निवडणुकीची हवा तापत असतानाच दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची विस्तारित अधिवेशने एकाच वेळी …

पडघम वाजले, पण… आणखी वाचा

दिशाभूल करण्याची परंपरा

राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याचे संकेत दोनच दिवसांपूर्वी दिले होते पण काल या मुद्यावर पक्षात मतभेद दिसून आले त्यामुळे …

दिशाभूल करण्याची परंपरा आणखी वाचा

आधारस्तंभ पक्का हवा

भारत सरकारला सगळ्या प्रकारची धोरणे आहेत परंतु आजपर्यंत या सरकारचे युवकांविषयीचे धोरण काय हेच जाहीर झाले नव्हते. आता सरकारची मुदत …

आधारस्तंभ पक्का हवा आणखी वाचा

आघाडीत तू तू मै मै जारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलण्या आणि वागण्यात संयमी समजले जातात पण काल त्यांनी नगरमध्ये एका भाषणात बोलताना आपला संयम सोडला आणि साखरेचे …

आघाडीत तू तू मै मै जारी आणखी वाचा

वरवंटा महागाईचा

कॉंग्रेसचे नेते सध्या आत्मघाताच्या मार्गावर आहेत. कारण महागाई वाढल्यामुळे लोक आपल्या विरोधात गेले आहेत हे कळूनसुध्दा अजूनही या पक्षाचे नेते …

वरवंटा महागाईचा आणखी वाचा

आमच्या इतिहासाची मांडणी चुकीची

रायगड – ‘भारताच्या तेजस्वी इतिहासाची मोडतोड करून इंग्रजांनी जे आपल्यापुढे मांडले, त्यालाच स्वातंत्र्यानंतर खतपाणी घातले गेले. काही लोकांनी भारताचा खरा …

आमच्या इतिहासाची मांडणी चुकीची आणखी वाचा

भ्रष्टाचारावर पांघरूण

गेल्या शतकामध्ये बोङ्गोर्स तोङ्गांच्या आयातीत झालेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण ङ्गार गाजले. त्या प्रकरणामुळे राजीव गांधी यांना सत्ता सुद्धा सोडावी लागली. असेच …

भ्रष्टाचारावर पांघरूण आणखी वाचा

राजीनाम्याची चर्चा का होते?

पंतप्रधान मनमोहन सिंग हे यूपीए सरकारला तिसर्‍यांदा संधी मिळवून देऊ शकणार नाहीत. कारण ते प्रभावी पंतप्रधान नाहीत. त्यांनी स्वतःच ते …

राजीनाम्याची चर्चा का होते? आणखी वाचा