मधुमेह

मधुमेहावर प्रभावी ठरणार जांभळाचे नवे वाण

कृषी वैज्ञानिकांनी जांभळाची एक नवी जात २० वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनातून विकसित केली असून त्याला जामवंत असे नाव दिले आहे. जांभळाचे …

मधुमेहावर प्रभावी ठरणार जांभळाचे नवे वाण आणखी वाचा

मधुमेहापासून थायरॉइड पर्यंत सर्वच आजारांसाठी उपयुक्त असे हे आसन

सर्वांगासन हे असे आसन आहे, ज्यामुळे ‘सर्वांग’, म्हणजेच शरीरातील प्रत्येक अवयवाला लाभ होत असतो. हे आसन करताना पाठीवर उताणे झोपून …

मधुमेहापासून थायरॉइड पर्यंत सर्वच आजारांसाठी उपयुक्त असे हे आसन आणखी वाचा

करोनातून बरे झालेले रुग्ण होताहेत मधुमेही

करोना आणि मधुमेह म्हणजे डायबेटीस यांचे काय कनेक्शन असावे यावर बरेच संशोधन केले जात आहे. कारण आजपर्यंत असे दिसून आले …

करोनातून बरे झालेले रुग्ण होताहेत मधुमेही आणखी वाचा

शिळी चपाती खा आणि आजारांना दुर पळवा

आपण अनेकदा म्हणतो की रात्रीचे शिळे अन्न खाल्ल्याने फूड पॉइजनिंग होऊ शकते. पण जर तुम्ही रात्रीची गव्हाची शिळी चपाती खात …

शिळी चपाती खा आणि आजारांना दुर पळवा आणखी वाचा

मधुमेहींनी त्याच्या आहारामध्ये डाळींबाचा समावेश करावा का?

जर एखाद्या व्यक्तीला नुकतेच मधुमेह झाल्याचे निदान झाल असले, तर याने काय खावे काय प्यावे इथपासून व्यायाम कसा करावा, जीवनशैलीमध्ये …

मधुमेहींनी त्याच्या आहारामध्ये डाळींबाचा समावेश करावा का? आणखी वाचा

बालपणातील लठ्ठपणा गंभीर समस्या

लहान वयातील लठ्ठपणा ही अमेरिकेसह सर्वच संपन्न देशातील एक गंभीर समस्या ठरली आहे. अमेरिकेत तर प्रत्येक पाच मुलामागे एक मुलगा …

बालपणातील लठ्ठपणा गंभीर समस्या आणखी वाचा

स्थलपद्म फुलांचा अर्क मधुमेहावर गुणकारी

नवी दिल्ली – मधुमेह हा विकार कधीच दुरुस्त होत नाही. मात्र तो नियंत्रणात ठेवला तर मधुमेहीचे जीवन सुखकर होऊ शकते. …

स्थलपद्म फुलांचा अर्क मधुमेहावर गुणकारी आणखी वाचा

फुटबॉल खेळणे मधुमेहासाठी उपयुक्त

फुटबॉल खेळण्याने मधुमेही व्यक्तीला दिलासा मिळतो, असे एका नव्या अभ्यासातून दिसून आले आहे. टाईप-२ डायबिटीस असलेल्या रुग्णांच्या शरीरातील काही प्रक्रिया …

फुटबॉल खेळणे मधुमेहासाठी उपयुक्त आणखी वाचा

मधुमेह : ही लक्षणे दुर्लक्षू नका

मधुमेह हा गंभीर आजार आहे. तो आता पसरत चालला आहे कारण माणसाचे शारीरिक कष्ट कमी होत चालले आहेत. यातली गंभीर …

मधुमेह : ही लक्षणे दुर्लक्षू नका आणखी वाचा

मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी

नव्या वर्षात आपण निरोगी राहण्याचा निर्धार करीत असाल तर त्या दृष्टीने काही पावले टाकावी लागतील आणि त्यातले पहिले पाऊल मधुमेहापासून …

मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी आणखी वाचा

मधुमेहींनी ही फळे जरूर खावीत

मधुमेह असलेल्या अनेक व्यक्ती फळे अजिबात वर्ज्य करतात, किंवा अगदी थोड्या प्रमाणात घेताना दिसतात. कारण फळांमधील साखरेने त्यांच्या रक्तातील साखर …

मधुमेहींनी ही फळे जरूर खावीत आणखी वाचा

सायंकाळी 6 नंतर करु नका जेवण, नाहीतर होऊ शकतो हा आजार

वर्षांनू वर्ष भारतात सुर्यास्तापुर्वी जेवण करावी या मान्यतेला आता अमेरिकेच्या संशोधकांनी देखील मोहर लावली आहे. जर सायंकाळी 6 नंतर जेवण …

सायंकाळी 6 नंतर करु नका जेवण, नाहीतर होऊ शकतो हा आजार आणखी वाचा

अंडे तुमचे रक्षण करेल मधुमेह होण्यापासून

आजच्या घडीला कमी वयातच कित्येक लोकांना मधुमेह म्हणजे डायबेटीजचा त्रास होऊ लागला आहे. पण तुम्हाला जर अंडे खायला आवडत असेल …

अंडे तुमचे रक्षण करेल मधुमेह होण्यापासून आणखी वाचा

या प्रकारच्या कॉफीमुळे मधुमेहाचा धोका होतो कमी

(Source) कॉफी पिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एका अभ्यासात संशोधकांनी दावा केला आहे की, फिल्टर कॉफीमुळे मधुमेह टाइप 2 चा …

या प्रकारच्या कॉफीमुळे मधुमेहाचा धोका होतो कमी आणखी वाचा

साखरेच्या जागी या गोष्टीचा वापर केल्यास होऊ शकतो मधुमेह

(Source) जर तुम्ही चहा-कॉफीमध्ये साखरे ऐवजी आर्टिफिशियल शुगरचे सेवन वजन कमी करणे आणि मधुमेहापासून वाचण्यासाठी करत असाल, तर तुमच्या आरोग्यावर …

साखरेच्या जागी या गोष्टीचा वापर केल्यास होऊ शकतो मधुमेह आणखी वाचा

मधुमेहाचा समूळ नाश करणे शक्य?

भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मधुमेहाने ग्रस्त होऊ नये यासाठी अनेक जण अनेकविध उपायांचा अवलंब करताना दिसत असतात. …

मधुमेहाचा समूळ नाश करणे शक्य? आणखी वाचा

युवावर्गाला त्रासतोय मधुमेह

मधुमेह रोग चिवट मानला जातो. कारण एकदा का हा रोग झाला की जन्माची सोबत करतो. मात्र याला नियंत्रणात ठेवून आनंदाने …

युवावर्गाला त्रासतोय मधुमेह आणखी वाचा

कच्च्या केळ्याचे सेवन अनेक विकारांवर उपयुक्त

पिकलेली केळी आपल्या आहारामध्ये नेहमीच समाविष्ट असून, या फळाचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने असणारे फायदे आपल्या परिचयाचे आहेत. पोटॅशियम आणि क्षार …

कच्च्या केळ्याचे सेवन अनेक विकारांवर उपयुक्त आणखी वाचा