१६ फेब्रुवारीला नवी मुंबई, वसई- विरार व कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई : नवी मुंबई, वसई – विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता …