भोपाळ Archives - Majha Paper

भोपाळ

धक्कादायक : कोरोनाग्रस्ताचे शव रस्त्यावर टाकून अँब्युलन्स कर्मचाऱ्यांनी काढला पळ

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसबद्दल नागरिकांमध्ये भिती आहे. मात्र अनेकदा कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शवाचे प्रशासनातर्फे योग्यरित्या अंत्यसंस्कार …

धक्कादायक : कोरोनाग्रस्ताचे शव रस्त्यावर टाकून अँब्युलन्स कर्मचाऱ्यांनी काढला पळ आणखी वाचा

सॅनिटायझर लावून मंदिरात येण्यास या पुजाऱ्यांचा विरोध

सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करत 8 जूनपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. धार्मिक स्थळांसाठी सरकारने गाईडलाईन देखील जारी केली …

सॅनिटायझर लावून मंदिरात येण्यास या पुजाऱ्यांचा विरोध आणखी वाचा

पर्यावरण जागृकतेसाठी पत्रिकेऐवजी रोपटी देऊन लोकांना दिले लग्नाचे निमंत्रण

पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जागृकता पसरविण्यासाठी भोपाळमधील एका कुटूंबाने हटके कल्पना वापरली आहे. या कुटूंबाने लग्नाच्या पत्रिकेऐवजी फ्लॉवर पॉटवर वधू-वराचे नाव आणि …

पर्यावरण जागृकतेसाठी पत्रिकेऐवजी रोपटी देऊन लोकांना दिले लग्नाचे निमंत्रण आणखी वाचा

दररोज ३०० गरिबांचे पोट भरतो ‘हा’ चहावाला

भोपाळमधील गरिबांसाठी मकबूल अहमद हे नाव देवापेक्षा कदाचित कमी नसेल. कारण मकबूल रोज उपाशीपोटी झोपणाऱ्या कित्येक गरिबांचे पोट भरतात. आर्थिक …

दररोज ३०० गरिबांचे पोट भरतो ‘हा’ चहावाला आणखी वाचा

भोपाळ मधले कर्फ्यूवाली माता मंदिर

भारतात देवी, माता यांची अनेक मंदिरे आहेत आणि विविध नावांनी ती प्रसिद्धही आहेत. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ मध्ये तुलनेने अलीकडच्या काळात …

भोपाळ मधले कर्फ्यूवाली माता मंदिर आणखी वाचा

भोपाळमध्ये आजही वापरात आहे तीनशे वर्षे जुने ‘हम्माम’

‘हम्माम’ ह्या अरेबिक शब्दाचा अर्थ ‘उष्णता पसरविणारा’ असा आहे. हम्माम म्हणजे खास ‘स्टीम रूम’ असणारी सार्वजनिक स्नानगृहे. ह्या स्नानगृहांची पद्धत …

भोपाळमध्ये आजही वापरात आहे तीनशे वर्षे जुने ‘हम्माम’ आणखी वाचा

ह्या शापित गावामध्ये एकाही महिलेला होत नाही संतानप्राप्ती

भोपालपासून १३० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले हे गाव शापित समजले जाते. त्यामागे कारणही तसेच आहे. ह्या गावाच्या सीमेच्या आतमध्ये गेल्या चारशे …

ह्या शापित गावामध्ये एकाही महिलेला होत नाही संतानप्राप्ती आणखी वाचा

अबब! १ किलोचा बटाटा, पापडाच्या आकाराचे चिप्स

भोपाल कृषी वैज्ञानिकांनी सतत तीन वर्षाच्या संशोधनातून बटाट्याची एक वेगळीच जात विकसित केली आहे. या एका बटाट्यात संपूर्ण कुटुंबाची भाजी …

अबब! १ किलोचा बटाटा, पापडाच्या आकाराचे चिप्स आणखी वाचा