भेट

तब्बल 50 वर्षांनी अचानक भेटल्या दोन बहिणी, असे ओळखले एकमेकींना

सोशल मीडियावर सध्या अमेरिकेच्या नेब्रास्का येथील एका 73 वर्षीय महिलेची गोष्ट प्रचंड व्हायरल होत आहे. याला कारणही तसेच आहे. कारण …

तब्बल 50 वर्षांनी अचानक भेटल्या दोन बहिणी, असे ओळखले एकमेकींना आणखी वाचा

ट्रम्पभक्त बुसा कृष्णाला ट्रम्प भेटीची इच्छा

दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प कुणाकुणाला भेटणार याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. तेलंगणातील पेशाने शेतकरी …

ट्रम्पभक्त बुसा कृष्णाला ट्रम्प भेटीची इच्छा आणखी वाचा

चाहत्याने दिली कोहलीला अनोखी भेट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहे. हे चाहते विराटसाठी अनेक गोष्टी करत असतात. काही दिवसांपुर्वीच एका …

चाहत्याने दिली कोहलीला अनोखी भेट आणखी वाचा

महिलेने पतीला बर्थडे गिफ्ट म्हणून दिली तब्बल 3.5 कोटींची रोख रक्कम

(Source) एखाद्याला आपण भेटवस्तू म्हणून त्याच्या आवडीची एखादी छोटी-मोठी वस्तू देत असतो. मात्र एका महिलेने आपल्या पतीला अशी भेटवस्तू दिली …

महिलेने पतीला बर्थडे गिफ्ट म्हणून दिली तब्बल 3.5 कोटींची रोख रक्कम आणखी वाचा

पुन्हा भेटले अजित पवार आणि फडणवीस

महाराष्ट्रात ८० तासांचे सरकार चालविल्यानंतर राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी पुन्हा एकत्र …

पुन्हा भेटले अजित पवार आणि फडणवीस आणखी वाचा

हार्दिकला भेटल्या नीता अंबानी

टीम इंडिया आणि मुंबई इंडीयन्सचा स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या याची लंडन मध्ये मुंबई इंडीयन्स संघाच्या मालक नीता अंबानी यांनी …

हार्दिकला भेटल्या नीता अंबानी आणखी वाचा

स्वरसम्राज्ञीच्या भेटीला राष्ट्रपती कोविंद

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्नी आणि मुलगी स्वाती यांच्यासह मुंबईत स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या घरी …

स्वरसम्राज्ञीच्या भेटीला राष्ट्रपती कोविंद आणखी वाचा

किम जोंग उन – पुतीन यांच्या भेटीवर अमेरिकेचे लक्ष

उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये गुरुवारी पहिली शिखर वार्ता होत असून या भेटीसाठी …

किम जोंग उन – पुतीन यांच्या भेटीवर अमेरिकेचे लक्ष आणखी वाचा

जया बच्चन यांच्याकडून अमिताभ यांना आगळी भेट

घरामधील अनावश्यक वस्तू कमी करून, आपल्या नित्याच्या उपयोगातील वस्तूंची रचना, नियोजन कशा प्रकारे केले जावे हे सांगणाऱ्या जपानी लेखिका आणि …

जया बच्चन यांच्याकडून अमिताभ यांना आगळी भेट आणखी वाचा

…म्हणून पत्नीला भेट दिलेल्या 55 हजार ड्रेसची केली विक्री

बर्लिन- महिलांना नवनवीन कपड्याची खरेदी करण्याची खुप आवड असते. जर्मनीत एका व्यक्तीने पत्नीला आजवर तब्बल ५५ हजार ड्रेस भेट दिले …

…म्हणून पत्नीला भेट दिलेल्या 55 हजार ड्रेसची केली विक्री आणखी वाचा

वॉशिंग्टनमध्ये पुन्हा भेटणार ट्रम्प आणि पुतीन

फिनलंडचा हेलसिंकी येथे जगातील दोन महासत्तांचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे पुतीन यांच्या भेटीवरून अमेरिकेत उठलेले वादळ अद्यापि शमले नसतानाच …

वॉशिंग्टनमध्ये पुन्हा भेटणार ट्रम्प आणि पुतीन आणखी वाचा

अंबानी कुटुंबाने सुनेला भेट दिली महागडी बेन्टले

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश याची नियोजित वधु श्लोका मेहता हिला साखरपुड्याचे गिफ्ट म्हणून महागडी बेन्टले बेन्टीगा …

अंबानी कुटुंबाने सुनेला भेट दिली महागडी बेन्टले आणखी वाचा

अखेर झाली अमित शहा आणि उद्धव ठाकरे याची भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे याची भेट घेतली. अगोदर …

अखेर झाली अमित शहा आणि उद्धव ठाकरे याची भेट आणखी वाचा

राष्ट्रपतीभवनाला भेट द्या- राष्ट्रपती कोविद यांचे जनतेला आमंत्रण

आपल्यापैकी बहुसंख्य जणांनी आजपर्यंत आपले राष्ट्रपतीभवन फक्त चित्रातूनच पाहिले असेल. मात्र आता राष्ट्रपतीभवन सर्वसामान्य नागरिकांनाही पाहता येणार आहे. आपले राष्ट्रपती …

राष्ट्रपतीभवनाला भेट द्या- राष्ट्रपती कोविद यांचे जनतेला आमंत्रण आणखी वाचा

मुलीला आयफोन-८ भेट देण्यासाठी पित्याची सिंगापूरवारी

आपल्या मुलीच्या लग्नात तिला भेट म्हणून आयफोन-८ भेट देण्यासाठी एका भारतीय व्यापाऱ्याने चक्क सिंगापूरची वारी केली आहे. अमीन अहमद ढोलिया …

मुलीला आयफोन-८ भेट देण्यासाठी पित्याची सिंगापूरवारी आणखी वाचा

रक्षकाच्या पुनर्भेटीने गहिवरले दलाई लामा

तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा रविवारी भावूक झाले. निमित्त होते, दलाई लामांनी ५८ वर्षांपूर्वी तिबेटमधून पलायन करून भारतात सुरक्षित आश्रय …

रक्षकाच्या पुनर्भेटीने गहिवरले दलाई लामा आणखी वाचा

अमेरिकेत शरद पवार ट्रंपना भेटणार

मुंबई- येत्या २ ते ७ नोव्हेंबर दरम्यान अमेरिकावारीवर जात असलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप …

अमेरिकेत शरद पवार ट्रंपना भेटणार आणखी वाचा

टीम कुक मोदी भेटीसाठी भारतात

अॅपल इंकचा सीईओ टीम कुक मंगळवारी भारताकडे रवाना झाला असल्याचे व तो पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार …

टीम कुक मोदी भेटीसाठी भारतात आणखी वाचा