भारतीय

सरत्या वर्षात भारतीयांनी काय काय हादडले याची यादी

सरत्या वर्षात भारतीयांनी काय काय खाण्यास अधिक पसंती दिली याची माहिती उबरईटस आणि स्विगी या ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या …

सरत्या वर्षात भारतीयांनी काय काय हादडले याची यादी आणखी वाचा

३ भारतीय ७ दिवसांसाठी करणार अंतराळात मुक्काम

केंद्र सरकारने महत्वाकांक्षी गगनयान प्रकल्पासाठी १० हजार कोटींचा निधी मंजूर केला असून या मोहिमेअंतर्गत ३ भारतीय अंतराळात किमान ७ दिवस …

३ भारतीय ७ दिवसांसाठी करणार अंतराळात मुक्काम आणखी वाचा

२० टक्क्यांनी वाढली देशातील कोट्यधीशांची संख्या

मुंबई- फ्रान्सच्या सल्लागार आणि तंत्रज्ञान कंपनी कॅपजेमिनीच्या अहवालात वर्ष २०१७ मध्ये देशातील कोट्यधीशांच्या संख्येत २०% वाढ झाली असून कोट्यधीशांच्या संपत्तीतही …

२० टक्क्यांनी वाढली देशातील कोट्यधीशांची संख्या आणखी वाचा

दिव्या सूर्यदेवरा बनल्या जनरल मोटर्सच्या पहिल्या महिला सीएफओ

भारतीय वंशाच्या ३९ वर्षीय दिव्या सूर्यदेवरा अमेरिकेतील बलाढ्य ऑटो कंपनी जनरल मोटर्सच्या पहिल्या महिला सीएफओ बनल्या असून त्या त्याचा पदभार …

दिव्या सूर्यदेवरा बनल्या जनरल मोटर्सच्या पहिल्या महिला सीएफओ आणखी वाचा

पहिल्या लॉटरी तिकिटाने रातोरात बनला कोट्याधीश

आयुष्यात प्रथमच लॉटरी तिकीट घ्यावे आणि त्याला करोडो रुपयांचे बक्षीस मिळावे असा योग बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या नशीबात येत असेल. केरळ …

पहिल्या लॉटरी तिकिटाने रातोरात बनला कोट्याधीश आणखी वाचा

जगातल्या टॉप ९ कंपन्यांची सूत्रे भारतीयांच्या हाती

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर इंक ने भारतीय पराग अग्रवाल याची सिटीओ म्हणून नुकतीच नेमणूक केली असून ते २०११ पासून या कंपनीत …

जगातल्या टॉप ९ कंपन्यांची सूत्रे भारतीयांच्या हाती आणखी वाचा

जपानचे दरवाजे २ लाख भारतीयांसाठी खुले

जपानने आयटी क्षेत्रातील २ लाख भारतीयांसाठी त्याचे दरवाजे खुले केले असून या लोकांना ग्रीन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. जपान …

जपानचे दरवाजे २ लाख भारतीयांसाठी खुले आणखी वाचा

भारतातील या ठिकाणी जाण्यास भारतीयांनाच बंदी

भारतातील काही ठिकाणी जाण्यास भारतीयांनाच बंदी केली गेली आहे, हे वाचून तुम्ही बुचकळ्यात पडलात ना? या ठिकाणांवर काही सरकारी गुप्त …

भारतातील या ठिकाणी जाण्यास भारतीयांनाच बंदी आणखी वाचा

भारतीयांची पहिली पसंती कॉफी नाही तर चहाला

पिकते तेथे विकत नाही ही म्हण भारतीय कॉफी साठी अगदी लागू पडताना दिसते आहे. जगात कॉफी निर्यातीत सात नंबरवर असलेल्या …

भारतीयांची पहिली पसंती कॉफी नाही तर चहाला आणखी वाचा

भारतवंशीय शिवा अय्यादुराई आहे ईमेलचा जनक

आज जगात सर्वत्र ईमेलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या सेवेमुळे वेळेची बचत होते आहेच पण अक्षरशः कोट्यावधी टन …

भारतवंशीय शिवा अय्यादुराई आहे ईमेलचा जनक आणखी वाचा

पॅराडाईज पेपर्समुळे काळा पैसा संदर्भात मोठा खुलासा

जर्मनीच्या जीटॉय सायटुंग या वर्तमानपत्राने सर्वप्रथम जगासमोर आणलेल्या पनामा पेपर्सनंतर आता ९८ मिडीया संस्थांसह केलेल्या घोटाळा पेपर तपासात निष्पन्न झालेली …

पॅराडाईज पेपर्समुळे काळा पैसा संदर्भात मोठा खुलासा आणखी वाचा

आता आशियाई बँकात भारतीयांचा काळा पैसा

परदेशी बँकातून लपलेला भारतीयांचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने जोरदार प्रयत्न सूरू केल्यानंतर भारतीयांनी आता हा पैसा लपविण्यासाठी आशियाई …

आता आशियाई बँकात भारतीयांचा काळा पैसा आणखी वाचा

मोबाईल अॅपच्या वापरावर भारतीय दर दिवशी खर्ची घालतात चार तास : सर्वेक्षण

बंगळुरू – भारतीय दर दिवशी मोबाईल अॅपच्या वापरावर चार तास खर्च करतात. भारतात अनेक नोकरीच्या ठिकाणी आठ तासांची शिफ्ट असते, …

मोबाईल अॅपच्या वापरावर भारतीय दर दिवशी खर्ची घालतात चार तास : सर्वेक्षण आणखी वाचा

कर्जबाजारी होताहेत भारतीय

गेली दोन दशके भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून गणली जात आहे मात्र त्याचबरोबर जशी भारतीयांची कमाई वाढत चालली आहे …

कर्जबाजारी होताहेत भारतीय आणखी वाचा

भारतीय पोस्टचा मेकओव्हर शक्य

दिल्ली – देशाच्या खेड्यापाड्यापर्यंत अस्तित्व असलेल्या मात्र सध्या अनेक अडचणींनी त्रस्त झालेल्या भारतीय पोस्ट विभागाला नवसंजीवनी मिळण्याची दाट शक्यता निर्माण …

भारतीय पोस्टचा मेकओव्हर शक्य आणखी वाचा

भारतीय हॉकी संघाची क्रमवारीत घसरण

नवी दिल्ली – आठ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या भारतीय हॉकी संघांची नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या हॉकीची जागतिक क्रमवारी नवव्या स्थानी …

भारतीय हॉकी संघाची क्रमवारीत घसरण आणखी वाचा

गरिबांच्या देशात वाढली करोडपतींची संख्या

मुंबई : जगात भारताला गरीबांचा देश म्हणून ओळखले जाते, मात्र आता या गरीबांच्या देशात करोडपतींची संख्या लक्षणीय वाढ होत आहे. …

गरिबांच्या देशात वाढली करोडपतींची संख्या आणखी वाचा

सव्वा लाख भारतीय नोकरदारांचा ब्रिटनमध्ये अपेक्षाभंग ;दिवाळी -ईदची सुट्टी नाही

लंडन – हिंदू आणि मुस्लिम समाजासाठी महत्त्वाचे दिवस असलेल्या दिवाळी आणि ईद या सणांनिमित्त राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यास ब्रिटिश सरकारने …

सव्वा लाख भारतीय नोकरदारांचा ब्रिटनमध्ये अपेक्षाभंग ;दिवाळी -ईदची सुट्टी नाही आणखी वाचा