नवी दिल्ली – लवकरच भारतीय हवाई दलामध्ये अमेरिकेचे अवजड मालवाहू हेलिकॉप्टर ‘चिनुक’ दाखल होणार आहे. गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर या हेलिकॉप्टर्सची पहिली खेप आली आहे. भारत सरकारने हे विमान २०१५ मध्ये अमेरिकेकडून खरेदी केले होते. भारतीय हवाई दलाच्या ताकदीत या हेलिकॉप्टरमुळे वाढ होणार आहे. २०१५ मध्ये भारतीय संरक्षण मंत्रालयाने २२ अपाचे आणि १५ चिनुक हेलिकॉप्टर खरेदी […]
भारतीय हवाई दल
सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत भारतीय हवाई दलाचे वैमानिक
बंगळुर – आजकाल प्रत्येकालाच फेसबुक, व्हॉट्स अॅप यासारख्या समाज माध्यमांनी आपल्या विळख्यात घेतले आहे. सर्वसामान्य लोक सोशल मिडीयाच्या व्यसनाला बळी पडलेच आहेत, पण देशसेवेसाठी सतर्क असणारे भारतीय हवाई दलाचे वैमानिकही आता याच्या आहारी गेले आहेत. वैमानिकांची सोशल मिडियाच्या व्यसनामुळे व्यवस्थित झोप होत नसल्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होत आहे, असे हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धानोआ […]
लखनऊ-आगरा एक्सप्रेस-वे वरून वीस लडाऊ विमाने उडान करणार
नवी दिल्ली – आपत्तीजनक स्थितीत हाय-वे वर युद्धविमाने उतरविण्यासाठी, उडान् करण्यासाठी वायुसेनेतर्फे अभ्यास करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ-आगरा एक्सप्रेस-वेवर मंगळवारी (ता.24) वीस लडाऊ विमाने उतरविण्यात येणार आहे. तसेच या येथून ही विमाने उडान करणार आहेत. वायुसेनेच्या पायलटांसाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्यांदाच वायुसेनेचे एएऩ-32 हे विमान उतरविण्यात येणार आहे. शिवाय अन्य वीस विमाने […]
पाकची बनवाबनवी; केला सियाचिनमधून भारताने लढाऊ विमाने उडवल्याचा दावा
नवी दिल्ली – राजौरीतील नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याच्या भारतीय लष्कराने चौक्या उद्ध्वस्त केल्याचे जाहीर केल्यापासून पाकिस्तान सैरभैर झाल्याचे दिसत असून भारताच्या या कारवाईमुळे चिडलेल्या पाकने बुधवारी सियाचीनमधून लढाऊ विमानाचे उड्डाण केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला. पण पाकचा हा भारतीय हवाईदलाने दावा फेटाळला आहे. अशा कोणत्याही लढाऊ विमानाचे उड्डाण भारतीय हद्दीतून झाले नसल्याचे हवाईदलाने म्हटले आहे. […]
हवाई दलाचे सुखोई विमान आसाममध्ये बेपत्ता
तेजपूर – आसाममधील तेजपूर परिसरात भारतीय हवाई दलाचे सुखोई ३० हे लढाऊ विमान बेपत्ता झाले असून दोन वैमानिक विमानात असून विमानाचा युद्धपातळीवर शोध सुरु असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी नियमित सरावासाठी हवाई दलाचे सुखोई ३० हे विमान झेपावले होते. दोन वैमानिक या विमानात होते. आसाममधील तेजपूरच्या उत्तर भागात असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला. विमानाचा […]
भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणार ‘स्टेल्थ फाइटर’
नवी दिल्ली- अमेरिका आणि चीन विकसित देशांना हवाई दलामध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये भारत हा मोठी टक्कर देण्याची तयारी करत आहे. भारत आता सैन्य ताकदीत विशेष ओळख असलेला स्टेल्थ फाइटर बनविण्याचे काम करीत आहे. एएमसीए (AMCA) हे एक अत्याधुनिक लढाऊ विमान असेल. या दुश्मनांशी लढण्यासाठी आणि हवेत त्यांना मात देण्यासाठी खुप नव्या टेक्निक वापरण्यात आल्या आहेत. […]
…तर पाकचे आण्विक प्रकल्प उध्वस्त झाले असते
नवी दिल्ली – भारतीय हवाई दल १९८४मध्ये पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण आण्विक प्रकल्प उध्वस्त करु शकले असते, असे अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएने म्हटले आहे. १९८०च्या दशकामधील सीआयएची संवेदनशील कागदपत्रे आता प्रसिद्ध झाली आहेत. या कागदपत्रांमध्ये हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. सीआयएने हे निरीक्षण भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नोंदविले होते. पाकिस्तानमधील आण्विक प्रकल्प […]
हवाईदलाचे जवान वाढवू शकत नाहीत दाढी – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक आधारावर दाढी ठेवल्याने भारतीय सेनेतून सेवामुक्त केलेल्या मकतुम हुसैन याची याचिका फेटाळून लावली आहे. हवाई दलामध्ये असणारे सैनिक सेवेत असेपर्यंत दाढी वाढवू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मकतुमने कार्यरत असताना दाढी वाढविल्या कारणाने त्याला हवाई दलातून काढण्यात आले होते. २००१ साली मकतुमने आपल्या कमांडिंग ऑफिसरकडे (सीओ) धार्मिक […]
हवाईदलाची आठ फायटर्स एकाचेवळी करणार हायवे लँडिग
आग्रा लखनौ या एक्स्प्रेस वे चे उद्घाटन खास पद्धतीने केले जाणार आहे. २१ नोव्हेंबर ला होणार्या या उद्घाटन समारंभात भारतीय हवाई दलाची आठ लढाऊ विमाने या हायवेवर एकाचवेळी लँडींग आणि टेकऑफ घेणार आहेत. भारताच्या इतिहासात ही घटना प्रथमच घडत आहे. यापूर्वी मे मध्ये यमुना एक्स्प्रेस वे वर मिराज २००० लढाऊ विमानाने यशस्वी लँडींग केले होते […]
देशातील २२ महामार्गांवरुन उडणार हवाईदलाची विमाने!
मुंबई : येत्या काळात देशभरातल्या २२ महामार्गांवरुन हवाईदलाची विमाने उड्डाण घेणार असून केंद्र सरकारने हा निर्णय देशातील युद्ध परिस्थितीचा विचार करुन घेतला आहे. त्यामुळे भविष्यात युद्धस्थिती निर्माण झाल्यास अवघ्या काही मिनिटात देशातल्या हायवेंचे रुपांतर हे रनवेमध्ये होईल. नोएडातील महामार्गांवर काही महिन्यांपूर्वी यशस्वीपणे विमान उड्डाणाचा प्रयोग केला गेला होता. सध्या तरी या योजनेत उत्तर प्रदेश, राजस्थान, […]
पुन्हा एक मिग-२१ विमान कोसळले
बारमेर – आज सकाळी भारतीय हवाई दलातील मिग-२१ हे लढाऊ विमान राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात कोसळले. या दुर्घटनेतून वैमानिक बचावला आहे. बारमेर जिल्ह्यात आज सकाळी सरावादरम्यान मिग-२१ विमान कोसळले. पॅऱाशूटच्या साहाय्याने वैमानिकाने स्वतःचा बचाव केला. या दुर्घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे अधिकारी व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश हवाई दलाकडून देण्यात आले […]
बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले
चेन्नई: सुमारे एक महिन्यापूर्वी बंगालच्या उपसागराच्या परिसरात बेपत्ता झालेल्या विमानाचे काही अवशेष शोधपथकाच्या असून ज्या ठिकाणी अवशेष सापडले त्याच्या आजूबाजूच्या परिसराची अधिक कसून पाहणी केली जाणार आहे. तांबारम येथील हवाई दलाच्या तळावरून पोर्ट ब्लेअरकडे जाण्यासाठी दि. २२ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता उड्डाण केलेले भारतीय हवाई दलाचे विमान १५ मिनिटातच संपर्क तुटून गायब बंगाल उपसागराच्या […]
एएन ३२ बेपत्ता विमानाचा अद्याप तपास नाही
नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात २९ संरक्षण कर्मचाऱ्यांसह एएन ३२ हे विमान गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाले आहे. वेगाने त्याचे शोधकार्य सुरू असले तरी, रविवारी उपग्रहाद्वारे त्याची पाहणी केली असता त्यात काहीच आढळले नाही. विमानाचे काही संकेत भारतीय प्रतीमा उपग्रहाद्वारे मिळण्याची शक्यता आहे. आणखी चांगल्या पद्धतीने शोध घेत जेथे विमान आहे त्या जागेचा शोध घेता […]
गायब विमानाचे शोधकार्य सुरूच
संरक्षणमंत्री चेन्नईकडे रवाना नवी दिल्ली: चेन्नईतून उड्डाण केल्यानंतर २९ जणांसह गायब झालेल्या हवाई दलाच्या विमानाचा २४ तास उलटल्यानंतरही शोध घेण्यात नौदल आणि हवाई दलाला यश मिळू शकले नाही. शोधकार्यावर देखरेख करण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे चेन्नईकडे रवाना झाले आहेत. चेन्नई नजीकच्या तांबरम येथील हवाईदलाच्या तळावरून शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एएन-३२ या विमानाने पोर्ट ब्लेअर […]
समान हक्कासाठी झगडत आहे ओबामांना गार्ड ऑफ ऑनर देणारी पूजा
नवी दिल्ली :भारतीय वायु सेनेची विंग कमांडर पूजा ठाकूर हिने न्याय आणि समान हक्कासाठी ट्रिब्युनलकडे दाद मागितली आहे. पूजाला वायुसेनेत स्थायी कमिशन नाकारले गेल्यामुळे तिने हे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडला मुख्य अतिथी असलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांना गार्ड ऑफ ऑनर देणारी पूजा ठाकूर तेव्हा चर्चेत आली होती. पूजाने […]
भारतीय वायूसेनेत दाखल झाले पहिले देशी बनावटीचे लढाऊ विमान
नवी दिल्ली : संपूर्ण देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान ‘तेजस’ आजपासून भारतीय वायूसेनेत रुजू झाले आहे. सोबतच हिंदुस्तान अॅरोनॉटीकल्स लिमिटेडने तयार केलेल्या या विमानाच्या स्कॉड्रनची पहिली दोन विमाने आज सेवेत सहभागी झाली आहेत. हे लढाऊ विमान वायूदलात तब्बल १५ वर्षांच्या चाचण्यानंतर दाखल होत आहे. ‘तेजस’ मिग २१ या रशियन बनावटीच्या विमानांची जागा घेण्यासाठी […]
पठाणकोट एअरबेसवर पॅराग्लायडिंगने होऊ शकतो हल्ला
पठाणकोट – दहशतवादी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर पॅराग्लायडिंगने हल्ला करण्याची शक्यता असून याचा अलर्ट एअरफोर्सने जारी केला आहे. आसपासच्या २४ किलोमीटर अंतरातील गावांमधील जनतेला आवाहन करण्यात आले आहे की जर कोणाला आकाशात काही संशयास्पद दिसले किंवा मोटरसारखा आवाज आला तर तत्काळ हवाई दलाला त्याची सूचना द्यावी. पठाणकोट एअरबेसवर या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे २ जानेवारी […]
नारीशक्तीसाठी आजचा ऐतिहासिक दिवस
नवी दिल्ली : भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग या तीन तरुणींची पहिली तुकडी हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून शनिवारी(१८ जून) पहिल्यांदाच सहभागी झाल्यामुळे देशातील नारीशक्तीसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे. वायुदलात भारताच्या इतिहासात महिलांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, योग्य ते कायदेशीर प्रशिक्षण या तिघींचेही झाले असून, पासिंग आऊट पडेनंतर या तिनही […]