भाजीपाला

Health Tips : तुम्हाला जर तुमचे शरीर ठेवायचे असेल निरोगी, तर आजपासूनच सुरुवात करा या 3 कच्च्या भाज्या खाण्यास

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारचे आहार घेतात. पण कधी कधी आहार बदलल्याने फारसा फायदा होत नाही. फक्त …

Health Tips : तुम्हाला जर तुमचे शरीर ठेवायचे असेल निरोगी, तर आजपासूनच सुरुवात करा या 3 कच्च्या भाज्या खाण्यास आणखी वाचा

एवढ्यात कमी होणार भाजीपाल्यांचे भाव, विश्वास बसत नसेल तर वाचा हा रिपोर्ट

मान्सूनच्या अनियमित पावसामुळे भाजीपाल्याचे भाव दीर्घकाळ चढे राहण्याची शक्यता शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. पावसामुळे भाजीपाला लागवडीला उशीर होईल आणि …

एवढ्यात कमी होणार भाजीपाल्यांचे भाव, विश्वास बसत नसेल तर वाचा हा रिपोर्ट आणखी वाचा

Health Tips : पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या भाज्या, आरोग्याला होऊ शकते मोठी हानी

पावसाळ्यात उष्ण आणि थंडीच्या बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि आजारी पडण्याची शक्यता खूप वाढते. मुले असोत की मोठे …

Health Tips : पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या भाज्या, आरोग्याला होऊ शकते मोठी हानी आणखी वाचा

Price Hike : टोमॅटोच नाही, तर हे खाद्यपदार्थही महागले, जाणून घ्या किती वाढले भाव

पावसाचा परिणाम आता भाजीपाल्याच्या दरावर दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात टोमॅटोसह अनेक हिरव्या भाज्या महागल्या आहेत. याशिवाय डाळीही महागल्या आहेत. …

Price Hike : टोमॅटोच नाही, तर हे खाद्यपदार्थही महागले, जाणून घ्या किती वाढले भाव आणखी वाचा

फ्रीज खराब झाला असेल तर घेऊ नका टेंशन, अशा प्रकारे साठवा भाजीपाला, राहतील ताज्या

उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होतात. अतिउष्णता आणि आर्द्रतेमुळे अन्नपदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रियाही होऊ लागते. मे-जून महिन्यात दूध किंवा भाजीपाला थोडा वेळ …

फ्रीज खराब झाला असेल तर घेऊ नका टेंशन, अशा प्रकारे साठवा भाजीपाला, राहतील ताज्या आणखी वाचा

फळे आणि भाज्या अशा प्रकारे धुणे आरोग्यास हितकारक

फळे आणि भाज्या खाल्ल्या जाण्यापूर्वी स्वच्छ धुतली जाणे आवश्यक आहे. पण आजकाल फळे पिकविण्यासाठी आणि भाज्या टिकविण्यासाठी अनेक तऱ्हेची रसायने …

फळे आणि भाज्या अशा प्रकारे धुणे आरोग्यास हितकारक आणखी वाचा

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंदमुळे मुंबई व उपनगरामधील भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम नाही

मुंबई : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या दहा दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे …

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंदमुळे मुंबई व उपनगरामधील भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम नाही आणखी वाचा

बुद्धी तल्लख होण्यासाठी आपल्या आहारात करा हे पदार्थ समाविष्ट

ज्याप्रमाणे शरीरातील इतर अवयवांना अन्नातील पोषक घटकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे पोषक घटकांची आवश्यकता आपल्या मेंदूलाही असते. शरीरातील सर्व प्रमुख क्रिया …

बुद्धी तल्लख होण्यासाठी आपल्या आहारात करा हे पदार्थ समाविष्ट आणखी वाचा

मेक्सिकोमध्ये भाज्या पिकविण्यासाठी वापरली जात आहे अनोखी पद्धत

मेक्सिकोमध्ये भाज्या पिकविण्यासाठी आजच्या काळामध्ये ही नवी पद्धत वापरली जात असली, तरी ही पद्धत मात्र अनेक शतकांपूर्वीच विकसित करण्यात आली …

मेक्सिकोमध्ये भाज्या पिकविण्यासाठी वापरली जात आहे अनोखी पद्धत आणखी वाचा

प्रथिने मिळविण्यासाठी काही उत्तम व्हेगन पर्याय

शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आजकाल अनेकजण मांसाहार संपूर्णपणे वर्जित करून शाकाहाराचा पर्याय निवडत आहेत. तर अनेक जणांनी त्याही पुढे जाऊन प्राण्यांपासून …

प्रथिने मिळविण्यासाठी काही उत्तम व्हेगन पर्याय आणखी वाचा

या भाज्या तुमच्या ओळखीच्या आहेत का?

पालक, मेथी, माठ, चाकवत, अळू, शेपू ह्या पालेभाज्या आपल्या नेहमीच्या परिचयाच्या आहेत. ह्याच भाज्या आपण लहानपणापासून पाहत, खात आलो आहोत. …

या भाज्या तुमच्या ओळखीच्या आहेत का? आणखी वाचा

पाकिस्तानत महागाईचा भडका; तब्बल ३० रुपयांना एक अंडे

इस्लामाबाद – भारताचा अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कायमच विरोध करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या अंत्यंत बिकट बनली असून पाकिस्तानतील ‘द डॉन’ …

पाकिस्तानत महागाईचा भडका; तब्बल ३० रुपयांना एक अंडे आणखी वाचा

केरळ भाज्यांनाही देणार किमान हमी भाव

तिरुअनंतपुरम: भाज्यांना किमान हमी भाव देणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. राज्य सरकारने दि. १ नोव्हेंबरपासून लागू केलेल्या …

केरळ भाज्यांनाही देणार किमान हमी भाव आणखी वाचा

रहस्य लसलशीत भाज्यांचे

भाजी  बाजारात भाजी खरेदी करायला जातो तेव्हा ताजी, चमकदार आणि आकर्षक रंगांच्या भाज्या आपले लक्ष वेधून घेतात. लालबुंद टमाटो, हिरवीगार …

रहस्य लसलशीत भाज्यांचे आणखी वाचा

आता ऑनलाइन भाजीपाला विकणार फ्लिपकार्ट

मुंबई: ऑनलाइन भाजी आणि ताजी फळे विकण्याचा निर्णय भारतातील ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने घेतला आहे. या पायलट प्रोजेक्टला हैदराबाद येथून सुरुवात …

आता ऑनलाइन भाजीपाला विकणार फ्लिपकार्ट आणखी वाचा

कोणत्या महिन्यामध्ये लावाव्या कोणत्या भाज्या

बाजारातून भाज्या आपण आणतो खऱ्या, पण घरी पिकविलेल्या भाज्यांची चव त्या भाज्यांना येतच नाही. निरनिराळ्या रसायनांची इंजेक्शने देऊन भाज्या वेळेआधी …

कोणत्या महिन्यामध्ये लावाव्या कोणत्या भाज्या आणखी वाचा

वैज्ञानिकांनी केला मंगळ आणि चंद्रावरही उगवता येतील भाज्या असा दावा

नासाच्या वैज्ञानिकांनी कृत्रिम पध्दतीने मंगळ ग्रह आणि चंद्रा सारखे वातावरण आणि माती तयार करून त्याच्यात पीक उगवण्यास यश मिळवले आहे. …

वैज्ञानिकांनी केला मंगळ आणि चंद्रावरही उगवता येतील भाज्या असा दावा आणखी वाचा

फळांच्या आणि भाज्यांचा सालींचा असा करा वापर

कुठलेही फळ किंवा भाजी खाताना ज्या भाज्या किंवा फळे सालीसकट खाणे शक्य नसते त्यांची साले बहुधा कचऱ्यामध्ये टाकून दिली जातात. …

फळांच्या आणि भाज्यांचा सालींचा असा करा वापर आणखी वाचा