भाजप नेते

महाराष्ट्र दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ई-पास काढला आहे का?; माहिती अधिकारात विचारणा

मुंबई – सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. पण आता त्यांच्या या दौऱ्यावरुन वाद निर्माण होण्याची …

महाराष्ट्र दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ई-पास काढला आहे का?; माहिती अधिकारात विचारणा आणखी वाचा

भाजपचेच काही नेते करत आहेत मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी

मुंबई – देशभरात कोट्यवधी लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचे काही घेणे देणे नाही. नरेंद्र मोदींच्या …

भाजपचेच काही नेते करत आहेत मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी आणखी वाचा

तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीवरून राणेबंधूंची ठाकरे सरकारवर खोचक टीका

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी मुंबईला तोक्ते चक्रीवादळ जरी धडकले नसले, तरी मुंबईच्या किनारी भागांना त्याचा फटका बसला आहे. तसाच …

तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीवरून राणेबंधूंची ठाकरे सरकारवर खोचक टीका आणखी वाचा

काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही – अतुल भातखळकर

मुंबई – कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सध्या टूलकिट प्रकरणावरुन चांगलीच जुंपली आहे. त्यावरुन कॉंग्रेसला भाजपने लक्ष्य केले आहे. पत्रकार परिषदेत पक्षाचे …

काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही – अतुल भातखळकर आणखी वाचा

मराठा आरक्षण प्रश्नी सर्वच जर केंद्राने करायचे तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? फडणवीसांचा खोचक सवाल

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. पण, केंद्राने त्यासोबतच …

मराठा आरक्षण प्रश्नी सर्वच जर केंद्राने करायचे तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? फडणवीसांचा खोचक सवाल आणखी वाचा

भाजपला कुठे सापडतात हे असले नग? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संतापले जितेंद्र आव्हाड

मुंबई – एकीकडे कोरोनाने देशात थैमान घातलेले असताना दुसरीकडे यावरुन राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री …

भाजपला कुठे सापडतात हे असले नग? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संतापले जितेंद्र आव्हाड आणखी वाचा

राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस – अतुल भातखळकर

मुंबई – १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची असून, राज्य सरकारने स्वतः या वयोगटातील नागरिकांकरिता लसींची …

राजेश टोपे यांचे विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस – अतुल भातखळकर आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारने नीट मांडले नाही मराठा आरक्षणातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात मराठा आरक्षणाच्या प्रकरणी खळबळ सुरु आहे. एकीकडे राज्यपालांना आरक्षणाच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारने निवेदन दिले आहे. …

सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारने नीट मांडले नाही मराठा आरक्षणातील महत्त्वाचे मुद्दे आणखी वाचा

नवाब मलिक थोडे कमी बोला, तरच तुमच्या अडचणी कमी होतील; प्रवीण दरेकर

मुंबई – महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन …

नवाब मलिक थोडे कमी बोला, तरच तुमच्या अडचणी कमी होतील; प्रवीण दरेकर आणखी वाचा

देशमुखांनंतर आता पुढचा नंबर अनिल परबचा लागणार – किरीट सोमय्या

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुखांविरोधात …

देशमुखांनंतर आता पुढचा नंबर अनिल परबचा लागणार – किरीट सोमय्या आणखी वाचा

आम्ही केलेला कायदा या सरकारला टिकवता आला नाही, म्हणून मराठा आरक्षणाचा मुडदा आघाडी सरकारने पाडला : देवेंद्र फडणवीस

नागपूर : आम्ही मराठा समाजाला दिलेले आरक्षण जर टिकले असते तर त्याचे सर्व श्रेय भाजपला मिळाले असते म्हणून मराठा आरक्षणाचा …

आम्ही केलेला कायदा या सरकारला टिकवता आला नाही, म्हणून मराठा आरक्षणाचा मुडदा आघाडी सरकारने पाडला : देवेंद्र फडणवीस आणखी वाचा

अदर पूनावाला धमकी प्रकरण; माझ्याकडे आणि पक्षाकडे आहे याची माहिती – आशिष शेलार

मुंबई – आपल्याला धमकावले जात असल्याचा गौप्यस्फोट सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण …

अदर पूनावाला धमकी प्रकरण; माझ्याकडे आणि पक्षाकडे आहे याची माहिती – आशिष शेलार आणखी वाचा

पंढरपूरमध्ये तुम्हाला घरात शिरून भाजपने ठोकले – निलेश राणे

मुंबई – भाजपला पराभूत करत ममता बॅनर्जीं यांनी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत मैदान मारले आहे. …

पंढरपूरमध्ये तुम्हाला घरात शिरून भाजपने ठोकले – निलेश राणे आणखी वाचा

माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन

चंद्रपूर : आज (२५ एप्रिल) चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण …

माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन आणखी वाचा

अशा प्रकारची घटना महाराष्ट्राची मान खाली घालणारी : सुधीर मुनगंटीवार

मुंबई – तब्बल 13 रुग्णांचा वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. ही आग विरारमधील विजय …

अशा प्रकारची घटना महाराष्ट्राची मान खाली घालणारी : सुधीर मुनगंटीवार आणखी वाचा

पात्र नसतानाही तन्मय फडणवीसने घेतलेल्या लसीच्या वादावर फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई – सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये लसींच्या तुटवड्यावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचबरोबर लस उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक लसीकरणे केंद्र …

पात्र नसतानाही तन्मय फडणवीसने घेतलेल्या लसीच्या वादावर फडणवीसांचे स्पष्टीकरण आणखी वाचा

व्हिडिओ ट्विट करत प्रियंका गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

नवी दिल्ली – देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात दररोज नव्या कोरोना बाधितांचा आकडा आणि मृतांची संख्या वाढताना दिसत …

व्हिडिओ ट्विट करत प्रियंका गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा आणखी वाचा

फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसिवीर खरेदी केले याची चौकशी करा

नवी दिल्ली – मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळाले. …

फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसिवीर खरेदी केले याची चौकशी करा आणखी वाचा