बोरिस जॉन्सन

कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनने 19 जुलैपर्यंत वाढवले निर्बंध

ब्रिटन : कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भारतात कमी होताना दिसत आहे. पण, जगभरातील काही …

कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनने 19 जुलैपर्यंत वाढवले निर्बंध आणखी वाचा

दोन डोसमधील अंतर ब्रिटनने केले कमी, आठ आठवड्यात मिळणार कोरोनाचा दुसरा डोस

लंडन : ब्रिटनने कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेग आता वाढवला आहे. त्यासाठी ब्रिटनने कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी …

दोन डोसमधील अंतर ब्रिटनने केले कमी, आठ आठवड्यात मिळणार कोरोनाचा दुसरा डोस आणखी वाचा

ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत आपले शरीरसंबंध होते; अमेरिकन महिलेचा गौप्यस्फोट

न्यूयॉर्क – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर अमेरिकेतील एका महिलाने गंभीर आरोप केले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत आपले शरीरसंबंध होते, असा …

ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत आपले शरीरसंबंध होते; अमेरिकन महिलेचा गौप्यस्फोट आणखी वाचा

प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये? शशी थरूर यांचा सवाल

नवी दिल्ली: आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जर उपस्थित राहू शकत नसतील तर या वर्षीचा शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळा रद्दच का …

प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये? शशी थरूर यांचा सवाल आणखी वाचा

ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

लंडन: ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा …

ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द आणखी वाचा

प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्याचे निमंत्रण ब्रिटनच्या पंतप्रधानानी स्वीकारले

नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर २७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन चर्चा केली होती. त्यांनी …

प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्याचे निमंत्रण ब्रिटनच्या पंतप्रधानानी स्वीकारले आणखी वाचा

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केली दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा

लंडन – युरोप, अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली असून फ्रान्सने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता इंग्लंडनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे. दुसऱ्या …

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केली दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा आणखी वाचा

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी ‘मेड इन इंडिया’ सायकल चालवत केली या विशेष अभियानाला सुरुवात

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे मेड इन इंडिया म्हणजेच भारतीय कंपनीची सायकल चालवताना दिसले. जॉन्सन यांनी कोव्हिड-19 विरुद्धच्या लढ्यात अँटी-ओबेसिटी …

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी ‘मेड इन इंडिया’ सायकल चालवत केली या विशेष अभियानाला सुरुवात आणखी वाचा

ब्रिटनने 1 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन

लंडन : देशावर आलेले कोरोना संकट हे लवकर संपणार नसल्यामुळे देशातील 1 जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात येत असून लॉकडाऊन सुलभ करण्यासाठी …

ब्रिटनने 1 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन आणखी वाचा

देवदूत ठरलेल्या डॉक्टरांच्या नावावरून बोरिस जॉन्सन यांनी ठेवले मुलाचे नाव

ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे काही दिवसांपुर्वीच कोरोनातून बरे झाले आहेत. यातून बरे झाल्यानंतर त्यांना मुलगा झाल्याची देखील आनंदाची बातमी …

देवदूत ठरलेल्या डॉक्टरांच्या नावावरून बोरिस जॉन्सन यांनी ठेवले मुलाचे नाव आणखी वाचा

बोरिस जॉन्सन झाले बाबा… जोडीदार कॅरीने दिला गोंडस बाळाला जन्म

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी बुधवारी लंडनच्या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी अशा वेळी …

बोरिस जॉन्सन झाले बाबा… जोडीदार कॅरीने दिला गोंडस बाळाला जन्म आणखी वाचा

कोरोनामुक्त झालेले बोरिस जॉन्सन पुन्हा सेवेत रुजु

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ब्रिटनमध्ये परिस्थिती थोडीफार सुधारताना दिसत असून, रविवारी ब्रिटनमध्ये …

कोरोनामुक्त झालेले बोरिस जॉन्सन पुन्हा सेवेत रुजु आणखी वाचा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : रविवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना डिस्चार्ज मिळाला असून याबाबतची माहिती डाउनिंग स्ट्रीटचे प्रवक्तांनी दिली. बोरिस कोरोना व्हायरसमुळे …

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रूग्णालयातून डिस्चार्ज आणखी वाचा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमधून बाहेर

लंडन : कोरोनाग्रस्त ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आता त्यांना आयसीयूमधून बाहेर आणले आहे. पण अद्यापही …

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमधून बाहेर आणखी वाचा

ब्रिटनच्या पंतप्रधानांची प्रकृती खालावली, आयसीयूमध्ये दाखल

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती बिघडल्यामुळे सोमवारी त्यांना उशिरा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रूटीन चेकअपसाठी ते रुग्णालयात …

ब्रिटनच्या पंतप्रधानांची प्रकृती खालावली, आयसीयूमध्ये दाखल आणखी वाचा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अखेर रुग्णालयात दाखल

लंडन : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता अनेक राजकारण्यांनाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. कोरोनाची लागण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनासुद्धा …

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अखेर रुग्णालयात दाखल आणखी वाचा

जगभरातील डॉक्टर्स आणि नर्सना ब्रिटन देणार ‘फास्ट ट्रॅक’ व्हिसा

(Source) ब्रिटनच्या नवीन सरकारने जगभरातील डॉक्टर्स आणि नर्सना फास्ट ट्रॅक व्हिसा देण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप दिले आहे. ही योजना लवकरच …

जगभरातील डॉक्टर्स आणि नर्सना ब्रिटन देणार ‘फास्ट ट्रॅक’ व्हिसा आणखी वाचा

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा बोरिस जॉन्सन

(Source) ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाने बहुमत मिळवले आहे. अधिकृत एक्झिट पोलमध्ये देखील पक्षाला 368 जागा …

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा बोरिस जॉन्सन आणखी वाचा