Box Office Day 1 : अजय देवगण-कार्तिक आर्यनसमोर टिकू शकले नाहीत सूर्या आणि बॉबी देओल! ‘कांगुवा’ने पहिल्या दिवशी केली एवढ्याच कोटींची कमाई
चाहते सूर्या आणि बॉबी देओलच्या ‘कांगुवा’ची वाट बघत होते. ‘कांगुवा’ 14 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या […]