बृह्नमुंबई महानगरपालिका

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अंबानींचा अँटिलिया टॉवर ताब्यात घ्या

मुंबई – बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी आणि अध्यक्ष प्रकाश नार्वेकर यांनी मुंबई महानगरपालिकाने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जुन्या चाळीतील तसेच …

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अंबानींचा अँटिलिया टॉवर ताब्यात घ्या आणखी वाचा

मुंबईतील ‘हा’ विभाग कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट, एका दिवसात तब्बल 166 रुग्णांची नोंद

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने लक्षणीय वाढ होत आहे. …

मुंबईतील ‘हा’ विभाग कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट, एका दिवसात तब्बल 166 रुग्णांची नोंद आणखी वाचा

मुंबईकरांना एका कॉलवर मिळणार स्मशानभूमीतील सद्यस्थितीची माहिती

मुंबई – बृह्नमुंबई महानगरपालिकेने स्मशानभूमींची सद्यस्थिती तात्काळ मुंबईकरांना मिळावी यासाठी संगणकीय ‘डॅश बोर्ड’ तयार केले आहे. सध्या अंतिम टप्प्यात याचे …

मुंबईकरांना एका कॉलवर मिळणार स्मशानभूमीतील सद्यस्थितीची माहिती आणखी वाचा

महापालिकेचा आदेश; यापुढे मुंबईतील खासगी लॅबमध्ये होणार नाही कोरोनाची चाचणी

मुंबई – पुढील चार आठवडयांसाठी मुंबईतील सर्वात मोठया खासगी लॅबवर कोरोनाच्या चाचण्या करण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे मुंबईतील कोरोना चाचण्यांचा वेग …

महापालिकेचा आदेश; यापुढे मुंबईतील खासगी लॅबमध्ये होणार नाही कोरोनाची चाचणी आणखी वाचा

कोरोना उपचारादरम्यान मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा मृत्यू

मुंबई – कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विशेष प्रकल्पाचे प्रभारी उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाले. शिरीष दीक्षित यांचा कोरोना …

कोरोना उपचारादरम्यान मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा मृत्यू आणखी वाचा

मुंबईत बदलला कोरोना रूग्णांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रोटोकॉल

मुंबई – मुंबई शहरात कोरोना रूग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आता नवीन प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे. त्यासंदर्भात आता मुंबई महानगरपालिकेने असा …

मुंबईत बदलला कोरोना रूग्णांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रोटोकॉल आणखी वाचा

मुंबई महापालिकेकडून दुकानदारांना दिलासा; पण पाळाव्या लागणार अटी

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारकडून बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे …

मुंबई महापालिकेकडून दुकानदारांना दिलासा; पण पाळाव्या लागणार अटी आणखी वाचा

बोरिवली स्टेशनवर सापडला बेपत्ता झालेल्या कोरोनाग्रस्त वयोवृद्धाचा मृतदेह !

मुंबई : मुंबईतील बोरिवली स्टेशनवर शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर …

बोरिवली स्टेशनवर सापडला बेपत्ता झालेल्या कोरोनाग्रस्त वयोवृद्धाचा मृतदेह ! आणखी वाचा

उद्यापासून मुंबईतील सर्व सामान्यांसाठी धावणार ‘बेस्ट’

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कोरोना या जीवघेण्या व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु …

उद्यापासून मुंबईतील सर्व सामान्यांसाठी धावणार ‘बेस्ट’ आणखी वाचा

मुंबईत आता एका फोनवर मिळणार रुग्णालयातील खाटांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून राज्यासह देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले …

मुंबईत आता एका फोनवर मिळणार रुग्णालयातील खाटांची माहिती आणखी वाचा

मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोनाबाधित वाढीच्या प्रमाणात घट

मुंबई : मुंबईला पडलेला कोरोनाचा विळखा अद्याप सैल झाला नसला तरी या कोरोनाची लागण होण्याचा वेग मंदावत चालला आहे. मुंबईत …

मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोनाबाधित वाढीच्या प्रमाणात घट आणखी वाचा

मुंबई महापालिकेचा खुलासा; ‘बीकेसी’तील जम्बो रुग्णालयाबद्दलची माहिती खोटी

मुंबई – राज्यातील आणि विशेषतः मुंबईत होणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भावाचा वेग लक्षात घेता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर रुग्णालये …

मुंबई महापालिकेचा खुलासा; ‘बीकेसी’तील जम्बो रुग्णालयाबद्दलची माहिती खोटी आणखी वाचा

नवीन पदभार स्वीकारल्यानंतर प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज

मुंबई : बृह्नमुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेल्या प्रविण परदेशी यांनी रजेसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडे परदेशी यांनी …

नवीन पदभार स्वीकारल्यानंतर प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज आणखी वाचा

मुंबईत एकाच दिवशी आढळले ६९२ कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ११ हजारांवर

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल दिवसभरात कोरोनाबाधित ६९२ रुग्ण आढळल्यामुळे मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार २१९ वर …

मुंबईत एकाच दिवशी आढळले ६९२ कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ११ हजारांवर आणखी वाचा

व्हायरलः सायन रुग्णालयात धक्कादायक प्रकार; मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार

मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या सायन येथील महानगर पालिकेच्या रुग्णालयात मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ …

व्हायरलः सायन रुग्णालयात धक्कादायक प्रकार; मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार आणखी वाचा

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी

मुंबई : महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत …

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आणखी वाचा

मुंबई महापालिकेचा नवा आदेश; 100 टक्के कर्मचाऱ्यांनी हजर रहावे

मुंबई : बृह्नमुंबई महानगर पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातील कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांपैकी 50 टक्के उपस्थित राहण्याबाबतचे 20 मार्च 2020 रोजीचे आदेश …

मुंबई महापालिकेचा नवा आदेश; 100 टक्के कर्मचाऱ्यांनी हजर रहावे आणखी वाचा

मुंबईकरांच्या चिंतेत भर, सात अतिगंभीर वार्डमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

मुंबई : दोन हजाराच्या पार एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेल्याने चिंता वाढली आहे. 389 वर ‘जी दक्षिण’ वॉर्डमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा …

मुंबईकरांच्या चिंतेत भर, सात अतिगंभीर वार्डमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ आणखी वाचा